Elon Musk
- All
- बातम्या
-
Elon Musk-Rohit Sharma: एलॉन मस्कनी शेअर केला रोहित शर्माचा व्हिडीओ; जगभरात सुरु झाली चर्चा!
- Saturday October 11, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
रोहित शर्माचा हा व्हिडिओ टेस्लासाठी एकप्रकारे जबरदस्त 'ऑरगॅनिक' जाहिरात ठरला आहे. कारण त्याच्या स्टार पॉवरमुळे आणि प्रचंड फॅन फॉलोईंगमुळे ही बातमी जगभरात पोहोचली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Elon Musk यांनी रद्द केलं Netflix चं सब्सक्रिप्शन! कारण वाचून तुम्हालाही धक्काच बसेल, ट्वीटर पोस्ट पाहाच
- Wednesday October 1, 2025
- Written by Naresh Shende
Elon Musk On Netflix Viral News : एलन मस्क नेहमीच त्यांच्या विधानांमुळे चर्चेत असतात. सध्याच्या घडीला कोणीतरी त्यांच्या निशाण्यावर येतच असतो. आता मस्क यांनी ओटीटीचं सर्वात लोकप्रिय प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर निशाणा साधला आहे.
-
marathi.ndtv.com
-
आशिया कप विजयानंतर एलॉन मस्कने X चे ‘लाईक’ बटण बदलले? व्हायरल मेसेजचे सत्य काय?
- Monday September 29, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
भारतीय संघाने आशिया कप 2025 जिंकल्यानंतर एलॉन मस्कने X च्या कोणत्याही फिचरमध्ये किंवा बटणाच्या आकारात तात्काळ कोणताही बदल केलेला नाही.
-
marathi.ndtv.com
-
Tesla Model Y Price in India: फक्त 22 हजारात बुक करा टेस्लाची 61 लाखांची कार, कशी आहे प्रोसेस?
- Tuesday July 15, 2025
- Written by NDTV News Desk
Tesla Car : टेस्ला 'मॉडेल वाय'ची ऑन-रोड किंमत अंदाजे ₹61 लाख रुपयांपासून सुरू होते. या कारचे विविध व्हेरिएंट आणि रंगांचे पर्याय उपलब्ध आहेत
-
marathi.ndtv.com
-
Tesla India launch : टेस्लाच्या भारतातील पहिल्या शोरुमचं आज मुंबईत उद्घाटन, CM फडणवीसांची उपस्थिती
- Tuesday July 15, 2025
- Written by Meenal Dinesh Gangurde
जगातील नामांकित इलेक्ट्रिक कार कंपनी टेस्ला (tesla india launch) आता भारतात पाऊल ठेवत आहे. आज टेस्लाचं भारतातील पहिलं शोरुम मुंबईत सुरू होत आहे.
-
marathi.ndtv.com
-
Mumbai News: टेस्लाचे पहिले शोरूम मुंबईत सुरू होणार, निवडक लोकांनाच निमंत्रण
- Friday July 11, 2025
- Written by Shreerang
Teshla Mumbai Showroom: ऑस्टिन स्थित या कंपनीने चीनमधील आपल्या प्लांटमधून 'मॉडल वाय' (Model Y) रियर-व्हील ड्राइव्ह एसयूव्ही (SUV) प्रकारातील गाड्यांची पहिली खेप भारतात पाठवली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Elon Musk New Party: ट्रम्प यांच्यासोबतच्या वादानंतर एलन मस्क यांची मोठी घोषणा, अमेरिकेच्या राजकारणात तिसऱ्या पक्षाची एन्ट्री
- Sunday July 6, 2025
- NDTV
मस्क हे 2024 च्या निवडणुकीत ट्रम्प यांचे सर्वात मोठे राजकीय देणगीदार होते, परंतु नंतर वन बिग ब्युटीफुल विधेयकावरून दोघांमध्ये मतभेद झाले, ज्यानंतर मस्क आणि ट्रम्प एकमेकांचे विरोधक झाले.
-
marathi.ndtv.com
-
Elon Musk : एलॉन मस्क यांनी ट्रम्प यांची साथ सोडली? राजीनामा दिला ते 'DOGE' नेमकं काय आहे?
- Thursday May 29, 2025
- Written by Meenal Dinesh Gangurde
अब्जाधीश उद्योगपती एलॉन मस्क यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या सर्वोच्च सल्लागार पदाचा राजीनामा देण्याची घोषणा केली आहे.
-
marathi.ndtv.com
-
टेस्लामधून होणार Elon Musk ची हकालपट्टी? कंपनी बोर्ड मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत!
- Thursday May 1, 2025
- Written by Onkar Arun Danke
जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलॉन मस्क (Elon Musk) यांना त्यांचीच कंपनी टेस्ला CEO पदावरुन दूर करण्याच्या तयारीत आहे.
-
marathi.ndtv.com
-
देशभर मिळणार थेट उपग्रहातून इंटरनेट कनेक्शन, Starlink मुळे काय होणार आपला फायदा? वाचा सर्व माहिती
- Wednesday March 12, 2025
- NDTV
इलॉन मस्कची (Elon Musk) कंपनी स्टारलिंकची भारतामध्ये एन्ट्री होणार आहे. मस्क यांच्या स्पेसएक्सनं भारतीय टेलिकॉम कंपनी एअरटेलसोबत भागिदारी (Airtel-Starlink Deal) केली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Twitter down : पुन्हा एकदा एक्स डाऊन, वापरकर्ते वैतागले; 24 तासात चौथ्यांदा आली अडचण
- Tuesday March 11, 2025
- Written by NDTV News Desk
दिवसभरात तीन वेळा हल्ल्याचा परिणाम दिसून आल्याची माहिती आहे. या हल्ल्यानंतर प्रत्येक वेळी एक तास ट्विटर डाऊन होतं, असं सांगितलं जात आहे.
-
marathi.ndtv.com
-
"रत्नागिरीत 'टेस्ला' सारखा प्रकल्प आणणार", किरण सामंतांचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र
- Sunday March 9, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Tesla Car Company : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांनीही आपल्याला पाठिंबा दर्शवला असल्याने हा प्रकल्प जिल्ह्यात आणण्यात आपल्याला निश्चित यश येईल.
-
marathi.ndtv.com
-
Donald Trump : "भारत आणि PM मोदींबद्दल आदर, पण भारताला 21 मिलियन डॉलर्स का द्यायचे?", ट्रम्प यांचा सवाल?
- Wednesday February 19, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
एलोन मस्क यांच्या नेतृत्वाखालील डिपार्टमेंट ऑफ गव्हर्नमेंट एफिशियन्सी (DOGE) विभागाने भारताच्या निवडणुकांशी संबंधित 21 मिलियन डॉलर निधी रद्द करण्याचा निर्णय घेतला होता.
-
marathi.ndtv.com
-
Elon Musk : टेस्ला कंपनीत मुंबई, दिल्लीतून काम करण्याची संधी; या जागांसाठी भरती
- Tuesday February 18, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Job in tesla : इलॉन मस्कची कंपनी टेस्लाने भारतासाठी नोकऱ्या देऊ केल्या आहेत. कंपनीने आपल्या LinkedIn खात्यावर 13 पदांसाठी अर्ज मागवले आहेत.