Employee
- All
- बातम्या
-
EPFO च्या नियमात बदल, आता 50 हजार ऐवजी 1 लाख रुपये काढता येणार
- Monday September 30, 2024
- Written by Pravin Vitthal Wakchoure
EPFO ने आंशिक पैसे काढण्याच्या (Partial Withdrawal) नियमात बदल केला आहे. पीएफ खात्यातून अंशतः पैसे काढण्याची मर्यादा वाढवण्यात आली आहे. आता EPFO सदस्य त्यांच्या PF खात्यातून 50,000 रुपयांऐवजी 1 लाख रुपये काढू शकतात.
- marathi.ndtv.com
-
पुण्यातील 'त्या' महिला कर्मचाऱ्याच्या मृ्त्यूमुळे व्यवस्थेत मोठा बदल होणार? राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडून दखल
- Sunday September 22, 2024
- Written by NDTV News Desk
20 जुलै 2024 रोजी कामाच्या अतिभारामुळे अॅनाचा मृत्यू झाल्याच्या माध्यमांमधील वृत्ताची दखल राष्ट्रीय मानवाधिकार आयोग (एनएचआरसी) ने स्वत:हून घेतली आहे.
- marathi.ndtv.com
-
Anna Sebastian Perayil : अॅनाच्या मृत्यूमागचे गूढ आता उलगडणार, केंद्रीय मंत्र्याने उचलले मोठे पाऊल
- Thursday September 19, 2024
- Written by Shreerang Madhusudan Khare
नोकरी मिळाल्याच्या अवघ्या चार महिन्यात तिच्या मृत्यूमुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहे. अॅनाच्या मृत्यूसाठी तिच्या आईने अॅना काम करत असलेल्या कंपनीला दोषी ठरवलं आहे.
- marathi.ndtv.com
-
ऑफिसमधील अतिरिक्त ताणामुळे तरुणीचा मृत्यू? पुण्यातील प्रसिद्ध EY कंपनीवरील आरोपामुळे देशभरात खळबळ
- Thursday September 19, 2024
- Written by Meenal Dinesh Gangurde
नोकरी मिळाल्याच्या अवघ्या चार महिन्यात तिच्या मृत्यूमुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहे.
- marathi.ndtv.com
-
एक सही अन् ससूनचे पैसे कर्मचाऱ्यांच्या खात्यात; पुण्यात 4 कोटींचा फ्रॉड, 25 जणांवर कारवाई!
- Monday September 16, 2024
- NDTV
ड्रग तस्कर ललित पाटील प्रकरणामुळे वादाच्या भोवऱ्यात अडकलेलं ससून रुग्णालयाबाबत (Sassoon Hospital Fraud) मोठा वाद समोर आला आहे.
- marathi.ndtv.com
-
ST Employee Strike : भरघोस पगारवाढ ते कॅशलेस मेडिकल विमा, कर्मचाऱ्यांना संपानंतर मिळाल्या 5 मोठ्या गोष्टी
- Wednesday September 4, 2024
- Written by Pravin Vitthal Wakchoure
एसटी कर्मचाऱ्यांना नोव्हेंबर 2021 मध्ये 2500, 4000 आणि 5000 अशी पगार वाढ मिळाली होत. त्यानुसार कर्मचाऱ्यांच्या पगरात वाढ होणार आहे. सर्व कर्मचाऱ्यांच्या पगारात सरसकट 6500 रुपयांचा वाढ करण्यात आली आहे. मात्र ती मागील पगारवाढीनुसार मिळणार आहे.
- marathi.ndtv.com
-
ST कर्मचाऱ्यांचा संप मागे, मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत तोडगा; पगारात मोठी वाढ
- Wednesday September 4, 2024
- Reported by Akshay Kudkelwar, Written by Pravin Vitthal Wakchoure
एसटी कर्मचाऱ्यांना साडेसहा हजार रुपये मूळ वेतनात वाढ देण्याचं आश्वासनही बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलं आहे.
- marathi.ndtv.com
-
ST कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन का हवंय? दोन्हींच्या पगारातील तफावत किती?
- Tuesday September 3, 2024
- Edited by NDTV News Desk
एसटी कर्मचाऱ्यांची नोकरी जास्त जोखिमीची आहे. एसटी कर्मचाऱ्याच्या शासकीय वाहन चालकासी तुलना केल्यास, दोघांमध्ये बरीच तफावत आढळून येते.
- marathi.ndtv.com
-
ST Employee Strike : 'एसटी कर्मचाऱ्यांचा संप बेकायदेशीर', औद्योगिक न्यायालयाचे सरकारला संप मिटवण्याचे आदेश
- Tuesday September 3, 2024
- Reported by Jui Chanda Jadhav, Written by Pravin Vitthal Wakchoure
ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर एसटी संघटनांकडून आंदोलन केलं जात आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ यांनी कामगार संघटनांच्या विरोधात औद्योगिक न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर सुनावणी पार पडली.
- marathi.ndtv.com
-
ST Employee Strike : भाजप नेत्यांकडून सरकारची कोंडी, एसटी संपाला नवं वळण
- Tuesday September 3, 2024
- Written by Pravin Vitthal Wakchoure
बुधवार 4 सप्टेंबर रोजी संध्याकाळी सह्याद्री अतिथिगृहात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत कृती समिती चर्चा करणार आहे. या बैठकीत मुख्यमंत्री या संपाबाबत काय भूमिका घेणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
- marathi.ndtv.com
-
एकाच घरात तिसऱ्यांदा चोरी, मनपा कर्मचाऱ्याची रोकड, महागड्या वस्तू आता सोनंही लंपास
- Tuesday August 20, 2024
- Written by NDTV News Desk
मागील वर्षी दसऱ्याच्या दिवशी त्यांच्या घराबाहेर असलेली त्यांची दुचाकी चोरट्यांनी लांबवली होती. त्यानंतर दोनदा त्यांच्या घरात चोरी झाली.
- marathi.ndtv.com
-
SC, ST कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीतील आरक्षणाची अंमलबजावणी तत्काळ करा, प्रकाश आंबेडकरांचं पंतप्रधानांना पत्र
- Saturday July 20, 2024
- Edited by NDTV News Desk
पंतप्रधानांनी यात हस्तक्षेप करून एससी, एसटी कर्मचाऱ्यांना पदोन्नतीमध्ये जे आरक्षण द्यायला हवे, त्याची अंमलबजावणी करण्याची विनंती प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.