Fadnavis Government
- All
- बातम्या
-
Cabinet Expansion : पश्चिम महाराष्ट्राला मोठं वजन, कमी मंत्रिपदं कोणत्या विभागात? वाचा मंत्रिमंडळ विस्ताराचं विश्लेषण
- Sunday December 15, 2024
- Written by NDTV News Desk
पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भ या विभागांना मोठे वजन दिले गेले आहे, जे या भागातील प्रभावी राजकीय नेत्यांच्या उपस्थितीमुळे अपेक्षित असल्याचं सांगितलं जात होतं.
- marathi.ndtv.com
-
मुहूर्त ठरला! उद्या राज्य मंत्रिमंडळ विस्तार होणार? शिंदेसेनेच्या यादीचा घोळ दिल्लीत सुटणार
- Saturday December 14, 2024
- Written by Gangappa Pujari
मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे यांच्यामध्ये जोर- बैठका सुरु आहेत. याबाबत आता महत्वाची अपडेट समोर आली असून अखेर मंत्रिमंडळ विस्ताराला मुहूर्त लागला आहे.
- marathi.ndtv.com
-
Highlights : पुण्यातील हडपसर परिसरातील वैदुवाडीतील गोडाऊनला भीषण आग
- Saturday December 7, 2024
- Written by Gangappa Pujari
Maharashtra MLA Oath Ceremony Live मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या शपथविधीनंतर आता मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. राज्याच्या मंत्रिमंडळात कुणा- कुणाची वर्णी लागणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
- marathi.ndtv.com
-
देवेंद्र फडणवीसांच्या शपथविधी सोहळ्याला 300 संत मंचावर, कोण कोण राहणार उपस्थित?
- Thursday December 5, 2024
- Written by NDTV News Desk
या ऐतिहासिक सोहळ्यात, राज्य शासनाकडून त्र्यंबकेश्वर आणि नाशिकच्या अनेक साधू-संतांना निमंत्रित करण्यात आलं आहे.
- marathi.ndtv.com
-
काल हसले, आज पुन्हा रुसले? एकनाथ शिंदेंच्या मनात नेमकं काय?
- Thursday December 5, 2024
- Written by Gangappa Pujari
शिवसेना शिंदे गटाच्याही निमंत्रण पत्रिकेत एकनाथ शिंदे यांच्या नावाचा समावेश नाही. त्यामुळे एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार की नाहीत? याबाबतचा सस्पेन्स अद्याप कायम आहे.
- marathi.ndtv.com
-
भाजपची यशस्वी मध्यस्थी! आज एकनाथ शिंदेंचाही शपथविधी; 'ही' महत्वाची खाती मिळणार?
- Thursday December 5, 2024
- Written by Gangappa Pujari
एकनाथ शिंदे यांनी मात्र उपमुख्यमंत्रिपद घेण्यास नकार दिला होता, त्यामुळे शिंदे नेमके सत्तेत सहभागी होणार का? याबाबतचा सस्पेन्स अद्याप कायम होता.
- marathi.ndtv.com
-
थेट उपमुख्यमंत्रिपद, किमान गृह अन् वित्त तरी... केसरकरांच्या गाऱ्हाण्याचा Video होतोय व्हायरल
- Wednesday December 4, 2024
- Written by NDTV News Desk
मुख्यमंत्रिपदाची चर्चा संपल्यानंतर आता मंत्रिपदासाठी रस्सीखेच सुरू झाली आहे. कोणाच्या नेत्याच्या पदरी कोणतं मंत्रिपद पडणार यावर अद्यापही चर्चा सुरू आहे.
- marathi.ndtv.com
-
ब्रेकिंग! देवेंद्र फडणवीसच राज्याचे नवे मुख्यमंत्री, उद्या होणार शपथविधी; पीटीआयची माहिती
- Wednesday December 4, 2024
- Written by Gangappa Pujari
मुंबईमध्ये मोठ्या घडामोडी घडत आहेत. आज भारतीय जनता पक्षाच्या कोअर कमिटीची बैठक आयोजित करण्यात आली असून त्यामध्ये पक्षाचा गटनेता आणि राज्याचा मुख्यमंत्री ठरवला जाणार आहे.
- marathi.ndtv.com
-
आता माझ्या लग्नाचे बघा ! परळी मतदारसंघातील युवकाचा राजेसाहेब देशमुखांना फोन
- Tuesday December 3, 2024
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Breaking News : महायुती सरकार स्थापनेच्या बातम्यांच्या संक्षिप्त आढावा. महाराष्ट्र आणि देशातील महत्वाच्या घडामोडींच्या ताज्या अपडेट्स.
- marathi.ndtv.com
-
सत्ता स्थापनेच्यापूर्वी शिवसेना खासदार रिंगणात, एकनाथ शिंदेंकडं केली आग्रही मागणी
- Monday December 2, 2024
- Written by Onkar Arun Danke
महायुतीमधील राष्ट्रवादी काँग्रेसकडून अजित पवार उपमुख्यमंत्री होणार हे जवळपास स्पष्ट झाले आहे. पण, शिवसेनेचा उपमुख्यमंत्री कोण होणार? हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
- marathi.ndtv.com
-
मुख्यमंत्री शपथविधीची तारीख, ठिकाण, मुहूर्त ठरला? विलंबाचं कारणही आले समोर
- Saturday November 30, 2024
- Reported by Sagar Kulkarni, Written by Pravin Vitthal Wakchoure
Mahayuti Government : भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाल आहे. राज्यात महायुतीची सरकार स्थापन होणार हे स्पष्ट आहे, मात्र मुख्यमंत्री कोण होणार हे अद्याप स्पष्ट झालेले आहे.
- marathi.ndtv.com
-
मोदी सरकारचे मुंबईकरांना मोठं गिफ्ट! 300 नव्या लोकल अन् 5 मोठे निर्णय
- Friday November 29, 2024
- Written by Gangappa Pujari
केंद्रातील मोदी सरकारने मुंबईकरांसाठी मोठे गिफ्ट दिले आहे. राजधानी मुंबईमधील लोकल सेवेत आणखी 300 नव्या गाड्यांची भर पडणार आहे.