Flight
- All
- बातम्या
-
भोपाळला जाणारं विमान झाडीत कोसळलं! 'त्या' एका चुकीमुळे झाली मोठी दुर्घटना, विमानाचा थरारक Video आला समोर
- Thursday October 9, 2025
- Written by Naresh Shende
Uttar Pradesh Farrukhabad Plane Crash Video : उत्तरप्रदेशच्या फर्रुखाबाद येथे विमान दुर्घटना झाल्यानं खळबळ उडाली आहे.फर्रुखाबाद येथे एक खासगी विमान धावपट्टीवरून स्लिप होऊन थेट झाडीत घुसलं.
-
marathi.ndtv.com
-
What Makes Navi Mumbai Airport Unique: रोजगाराच्या नव्या संधी, AI आणि क्लीन एनर्जीच्या वापरावर भर; नवी मुंबई विमानतळ आहे अफलातून
- Wednesday October 8, 2025
- NDTV
Navi Mumbai Airport: अनेक आव्हानांचा मुकाबला करत अदाणी समूहाने या विमानतळाचे काम पूर्ण केले. हे विमानतळ पाहिल्यानंतर त्याच्या भव्यतेने थक्क व्हायला होते.
-
marathi.ndtv.com
-
PM Modi Mumbai Visit: नवी मुंबई विमानतळ, मेट्रो 3 चे उद्घाटन आणि बरंच काही; पंतप्रधानांचा 2 दिवस भरगच्च कार्यक्रम
- Tuesday October 7, 2025
- Written by Shreerang
PM Modi Mumbai Visit: पंतप्रधान नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन करणार आहेत. याशिवायही अनेक महत्त्वाच्या प्रकल्पांचे लोकार्पण ते करणार आहेत. 8 आणि 9 ऑक्टोबर अशा दोन्ही दिवशी पंतप्रधानांचे महत्त्वाचे कार्यक्रम असणार आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Ticket Price Hike: विमानाचे तिकीट गगनाला भिडले! मलेशिया, सिंगापूरपेक्षा वाराणसीचे उड्डाण महाग
- Tuesday October 7, 2025
- Written by Gangappa Pujari
Diwali Festival 2025 Domestic Flights expensive Ticket Price: विमान कंपन्यांनी प्रवासाच्या मागणीचा फायदा घेत तिकिटांचे दर थेट दुप्पट ते तिपटीने वाढवले आहेत. मलेशिया आणि सिंगापूरपेक्षा आता देशांतर्गत प्रवास करणे महाग झाले आहे.
-
marathi.ndtv.com
-
NMIA : लंडन-दुबईसारखा अनुभव महाराष्ट्रात! कसं असेल नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ? वाचा A to Z माहिती
- Monday October 6, 2025
- Written by Onkar Arun Danke
Navi Mumbai International Airport : छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ (CSMIA) नंतर मुंबई महानगर प्रदेशाला (MMR) एक नवे आणि भव्य आंतरराष्ट्रीय विमानतळ मिळणार आहे.
-
marathi.ndtv.com
-
भारत आणि चीनमध्ये थेट विमानसेवा पुन्हा सुरू होणार; इंडिगोकडून पहिल्या उड्डाणाची घोषणा
- Friday October 3, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
India and China air services: कोलकाता ते ग्वांगझू या मार्गावर दररोज नॉन-स्टॉप विमाने सुरू होतील. कोलकाता व्यतिरिक्त, दिल्ली आणि ग्वांगझू दरम्यान देखील लवकरच थेट उड्डाणे सुरू केली जातील, अशी घोषणा एअरलाइनने केली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Navi Mumbai Airport: नवी मुंबई एअर पोर्टवरून कुठे कुठे विमानं जाणार? एअर इंडियाने जारी केली पहिली लिस्ट
- Tuesday September 23, 2025
- Written by Rahul Jadhav
एअर इंडिया एक्सप्रेसच्या नियोजित ऑपरेशन्समुळे मुंबई महानगर प्रदेशापासून (एमएमआर) भारताच्या आणि बाहेरील ठिकाणांशी कनेक्टिव्हिटीमध्ये लक्षणीय वाढ होईल.
-
marathi.ndtv.com
-
Spicejet flight: धावपट्टीवरून उड्डाण घेताना विमानाचा टायर पडला, मुंबईत लँडिंग वेळी काय घडलं?
- Friday September 12, 2025
- Written by Rahul Jadhav
सीएसएमआयएच्या प्रवक्त्याने सांगितले की, कांडलाहून आलेले एक विमान तांत्रिक बिघाडाची सूचना मिळाली होती.
-
marathi.ndtv.com
-
Flight Booking: फ्लाइटमध्ये लहान मुलांना तिकीट लागते का? अनेक लोकांना माहीत नाही 'ही' गोष्ट
- Monday August 18, 2025
- Written by Rahul Jadhav
हे नियम आधीच समजून घेतल्यामुळे तुम्हाला तिकीट योग्य प्रकारे बुक करता येईल आणि तुमच्या प्रवासात अनावश्यक खर्च टाळता येईल.
-
marathi.ndtv.com
-
Ganesh Chaturthi flight price : कोकणात जाणे दुबई-सिंगापूरपेक्षाही महाग; तिकिटाचे दर पाहून गणेशभक्त गरगरले!
- Monday August 11, 2025
- Written by Meenal Dinesh Gangurde
Air ticket prices highest in Konkan : विमानाचे अव्वाच्या सव्वा तिकीट दर तर रस्त्यांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा; यंदा गणेशोत्सवात कोकणात जायचं तरी कसं?
-
marathi.ndtv.com
-
मुंबईत इमर्जन्सी लँडिंगदरम्यान पायलटने PAN.. PAN.. PAN का म्हटलं? काय आहे त्याचा अर्थ?
- Thursday July 17, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
What is Pan Message : 'पॅन पॅन पॅन' हा फ्रेंच शब्द 'panne' वरून आला आहे, ज्याचा अर्थ 'समस्या' किंवा 'बिघाड' असा होतो. जेव्हा वैमानिक हा मेसेज देतात.
-
marathi.ndtv.com
-
IndiGo Flight: पायलटच्या 'पॅन पॅन पॅन' मेसेजमुळे विमानतळावर धावपळ; इंडिगोच्या दिल्ली-गोवा विमानाचं मुंबईत इमर्जन्सी लँडिंग
- Thursday July 17, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
दिल्लीहून गोव्याला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्याने मुंबईत आपत्कालीन लँडिंग करावे लागले. पायलटने "पॅन पॅन पॅन" असा तातडीचा संदेश दिला होता.
-
marathi.ndtv.com
-
Ahmedabad plane crash : विमानात तांत्रिक किंवा देखभालीसंदर्भात त्रुटी नव्हती, एअर इंडियाचे CEO काय म्हणाले?
- Monday July 14, 2025
- Written by NDTV News Desk
अहमदाबाद एअर इंडिया विमान (Ahmedabad Air India Flight) अपघाताबाबत AAIB च्या प्राथमिक अहवालावर एअरलाइन कंपनीचे सीईओ आणि एमडी कँपबेल विल्सन यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.