Ganeshostav
- All
- बातम्या
-
Lalbaugcha Raja 2025: 'लालबागचा राजा'चं अखेरचं मुखदर्शन कुठे घेता येईल? असा असेल विसर्जन मिरवणुकीचा मार्ग
- Friday September 5, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Lalbaugcha Raja 2025 Visarjan Schedule : लालबागचा राजाच्या विसर्जनाचा प्रवास लालबाग मंडळातून सुरू होऊन थेट गिरगाव चौपाटीवर संपेल. विसर्जन मिरवणुकीचा संपूर्ण मार्ग आणि वेळापत्रक खालीलप्रमाणे पाहूया.
-
marathi.ndtv.com
-
"प्रत्येक हिंदूंनी हातात शस्त्र असलेले गणपतीची मूर्तीच घ्यावी"; भाजपचा नवा नारा काय आहे?
- Thursday August 28, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
सुनिल देवधर यांनी बसवलेल्या गणपतीचं खरं आकर्षण आहे ते म्हणजे गणपतीच्य हातातील शस्त्र. सुनील देवधर यांनी गणेशाच्या हातात त्रिशूल, गदा आणि परशु असलेली मूर्ती बसवली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Ganesh Chaturthi 2025: 'तांबडे'बाबा पळून गेला, बुक करूनही मूर्ती मिळेना; भक्त सापडले अडचणीत
- Tuesday August 26, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Dobliमूर्ती घेण्यासाठी सकाळी कारखान्यात आलेल्या अनेकभक्तांची निराशा झाली आहे. मूर्तिकार प्रफुल्ल तांबडेचा फोन बंद असून, कारखानाही बंद असल्याने बुकिंग केलेले पैसे वाया गेले आहेत.
-
marathi.ndtv.com
-
गणपती विसर्जनासाठी फिरते तलाव सोसायट्यांच्या दारी; मुंबई महापालिकेचा अभिनव उपक्रम
- Tuesday August 26, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
मुंबईत सुमारे 12 हजार सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आणि 2.25 लाख घरगुती गणपती बसवले जातात. यातील अनेक मंडळांच्या मूर्ती विसर्जनासाठी नैसर्गिक जलस्रोतांवर आणल्या जातात, ज्यामुळे भाविकांची गैरसोय होते आणि पालिकेच्या नियोजनावर ताण येतो.
-
marathi.ndtv.com
-
मुंबईतील 12 पूल धोकादायक; गणेशोत्सवादरम्यान भक्तांना काळजी घेण्याचं आवाहन
- Tuesday August 26, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
मिरवणुकीतील वाहनांनी आणि भाविकांनी एकाच वेळी पुलावर गर्दी करू नये. विसर्जन मिरवणूक हळू चालवावी आणि पुलांवर थांबू नये, असे स्पष्ट निर्देश दिले आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Ganpati Festival: गणेशोत्सवासाठी BMC सज्ज: ऑनलाइन परवानगी, पर्यावरणपूरक उत्सवावर भर आणि कठोर नियम लागू
- Wednesday July 23, 2025
- Written by Pravin Mudholkar
Ganpati Festival In Mumbai : मंडळांना स्थानिक पोलिस स्थानक आणि स्थानिक वाहतूक पोलिसांकडून आवश्यक असलेले 'ना-हरकत' प्रमाणपत्र (NOC) देखील सुलभतेने आणि एकाच ठिकाणी मिळू शकणार आहे, ज्यामुळे परवानगी प्रक्रियेतील किचकटपणा कमी होईल.
-
marathi.ndtv.com
-
ST Buses for Ganeshotsav: गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्यांसाठी खूशखबर! एसटीचा मोठा निर्णय
- Tuesday July 15, 2025
- Written by NDTV News Desk
Extra ST Busses For Ganeshostav : नुकत्याच संपन्न झालेल्या आषाढी एकादशीच्या यात्रेसाठी देखील एसटी महामंडळाने ५२०० जादा बसेस सोडल्या होत्या. त्याला भाविक प्रवाश्यांचा अभुतपुर्व प्रतिसाद मिळाला होता.
-
marathi.ndtv.com
-
Pune News : गणेशोत्सवात पारंपरिक वाद्यांवर यावर्षी कोणतेही खटले दाखल होणार नाहीत : पुणे पोलीस
- Friday July 11, 2025
- Written by NDTV News Desk
Pune News : ढोल ताशा महासंघ महाराष्ट्र तर्फे पुणे शहरातील ढोल ताशा पथकांचा प्रातिनिधीक वाद्यपूजनाचा कार्यक्रम ग्रामदैवत कसबा गणपती मंदिरात पार पडला.
-
marathi.ndtv.com
-
डोंबिवलीच्या मानाच्या गणपतीचे यंदा शताब्दी वर्ष, 'हा' देखावा पाहण्याची संधी चुकवू नका
- Friday September 6, 2024
- Edited by Onkar Arun Danke
Ganeshotsav 2024 : डोंबिवली-डोंबिवलीचे ग्रामदैवत असलेल्या श्री गणेश मंदिर संस्थानाच्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे यंदाचे शताब्दी वर्ष आहे.