Gold Investment
- All
- बातम्या
-
SIP investment: SIPच्या मदतीनं 10 वर्षात करोडपती कसे व्हाल? किती गुंतवणूक करावी? वाचा संपूर्ण कॅलक्युलेशन
- Friday December 19, 2025
Mutual Fund SIP Investment: म्युच्युअल फंड्सचे हाय रीटर्न्स किंवा सोन्यातील गुंतवणूक, यापैकी तुम्ही कोणताही मार्ग निवडताय? 10 वर्षात कोट्यधीश व्हायचे असेल तर या लेखाद्वारे गणित समजून घ्या.
-
marathi.ndtv.com
-
Digital Gold: 'डिजिटल गोल्ड'मधील गुंतवणूक ठरू शकते धोकादायक; सेबीचा गुंतवणूकदारांना इशारा
- Monday November 10, 2025
सेबीने आपल्या निवेदनात स्पष्ट केले की, 'डिजिटल गोल्ड' उत्पादने सेबी-नियंत्रित सोन्याच्या उत्पादनांपेक्षा वेगळी आहेत. त्यांना सुरक्षा म्हणून अधिसूचित केलेले नाही आणि वस्तू डेरिव्हेटिव्ह म्हणूनही त्यांचे नियमन केले जात नाही. ही उत्पादने पूर्णपणे सेबीच्या अधिकार क्षेत्राबाहेर चालतात.
-
marathi.ndtv.com
-
Gold Silver Rates Dropped : दिवाळीत 1500 कोटींच्या उलाढालीनंतर अखेर सोनं-चांदी स्थिरावलं, भावात मोठी घसरण
- Sunday October 26, 2025
दिवाळीपूर्वी सोन्या-चांदीच्या भावात होणारी तेजी आता स्थिरावली असून लक्ष्मीपूजनानंतर 4 दिवसात सोन्याच्या भावात 8 हजारांची तर चांदीच्या भावात 22 हजारांची घसरण झाली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Dhanteras 2025: धनत्रयोदशीला तुमच्या राशीनुसार गुंतवणूक करा, भाग्य उजळेल आणि पैशांचा होईल वर्षाव
- Friday October 17, 2025
Dhanteras 2025: धनत्रयोदशीच्या दिवशी शुभ कार्य केल्यास त्यामध्ये 13 पट वाढ होते, असे म्हणतात. लक्ष्मीमातेची कृपादृष्टी व्हावी, अशी इच्छा असेल तर तुमच्या राशीनुसार कोणत्या गोष्टीमध्ये गुंतवणूक करावी, याबाबत ज्योतिषींनी दिलेली माहिती जाणून घेऊया...
-
marathi.ndtv.com
-
दिवाळीआधीच ग्राहकांचं 'दिवाळं' निघणार! सोन्या-चांदीचे दर पुन्हा कडाडले, 181000 रुपयांवर मारली मजल!
- Saturday October 11, 2025
Today Gold And Silver Rate : चांदीचे प्रति किलोग्रॅमचे दर 165000 रुपयांवर पोहोचले होते. अशातच आज पुन्हा एकदा सोन्या-चांदीच्या किंमतीत बदल झाल्याचं समोर आलं आहे.
-
marathi.ndtv.com
-
Gold Rate : सोन्याच्या दराने गाठला उच्चांक; दिवाळीपर्यंत 1,25,000 चा आकडा पार करणार?
- Thursday October 2, 2025
Gold Rate : सराफा बाजारातील तज्ज्ञांनी वर्तवलेल्या अंदाजानुसार, सध्याची तेजी कायम राहिल्यास दिवाळीपर्यंत सोन्याचा भाव (10 ग्रॅम) 1,25,000 पर्यंत पोहोचू शकतो.
-
marathi.ndtv.com
-
Gold Investment : GST कपातीनंतर सोने खरेदी करावं की नाही? किंमत कमी झाली का?
- Monday September 22, 2025
Gold Investment: सोन्यावर सध्या 3% जीएसटी लागतो, जो या नवीन कर सुधारणांमध्ये कमी झालेला नाही. त्यामुळे जीएसटी 2.0 मुळे सोन्याचे दर थेट कमी होणार नाहीत.
-
marathi.ndtv.com
-
Gold Rates Today: सोन्याच्या चांदीच्या दरात मोठी वाढ; खरेदीदारांची चिंता वाढली
- Wednesday July 23, 2025
Gold Rates Today : जागतिक बाजारातील घडामोडी, आंतरराष्ट्रीय सोन्या-चांदीचे भाव, तसेच भारतीय रुपयाचे डॉलरच्या तुलनेत मूल्य यासारख्या अनेक घटकांवर सोन्या-चांदीचे दर अवलंबून असतात.
-
marathi.ndtv.com
-
Gold Rates: सोने 2000 रुपयांनी स्वस्त, चांदीचे दरही घसरले; चेक करा आजचे दर
- Thursday May 15, 2025
Gold-Silver Prices : एक लाख पार गेलेलं सोनं 92 हजार रुपयांपर्यंत स्वस्त झालं आहे. सोन्याचे दर कालच्या तुलनेत आज दोन हजार रुपयांना कमी झाले आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Gold-Silver Rate: सोन्याच्या दरात 2000 रुपयांचा घसरण, चांदीही स्वस्त; काय आहेत आजचे दर?
- Monday May 12, 2025
जळगाव सुवर्णनगरीत आज जीएसटी विना सोन्याचे भाव 94 हजार 700 प्रति तोळा तर जीएसटीविना चांदीचे भाव 94 हजार 700 रुपये प्रति किलोवर आले आहेत.
-
marathi.ndtv.com
-
NSE Report : आर्थिक वर्ष 2025 मध्ये सोन्यातील गुंतवणूक सर्वात फायदेशीर, NSE चा अहवालातून माहिती समोर
- Tuesday April 29, 2025
Investment Tips : लॉन्ग टर्ममध्ये भारतीय शेअर बाजाराने सोन्यापेक्षा चांगला परतावा दिला आहे. त्यामुळे संपत्ती निर्माण करण्याचा शेअर बाजार हा एक चांगला मार्ग असल्याचे देखील सिद्ध झाले आहे.
-
marathi.ndtv.com
-
Gold Investment: सोन्याचे दर सव्वा लाखांचा टप्पा गाठणार; चांदीचे दरही वाढणार; काय आहे तज्ज्ञांचा सल्ला
- Tuesday April 22, 2025
सोन्याचे दर आधीही महाग होते, आताही महाग आहेत आणि भविष्यातही महागच राहतील. अमेरिकेत ट्रम्प सरकार आलं त्याचवेळी सोन्याच्या दरात मोठी वाढ होईल, असा अंदाज वर्तवण्यात आला होता.
-
marathi.ndtv.com
-
Gold Rates : 'अब की बार 1 लाख पार', सोन्याचा भाव नव्या उच्चांकावर; पाहा आजचे दर
- Monday April 21, 2025
Gold Rates : सध्या चीन आणि अमेरिकेतील व्यापार युद्ध सुरू आहे. यातून जागतिक अर्थव्यवस्थेतील अस्थिरतेचा परिणाम आपल्याला जाणवू लागला आहे. ज्यामुळे गुंतवणूकदार सुरक्षित गुंतवणुकीच्या शोधात सोन्याकडे वळत आहेत
-
marathi.ndtv.com
-
Gold Rates : सोन्याची किंमत 57 हजारांवर येणार? गुंतवणूकदारांची होणार चांदी, काय आहे कारण?
- Friday April 4, 2025
Gold Rates Drop : अमेरिकन वित्तीय सेवा कंपनी मॉर्निंगस्टारचे विश्लेषक जॉन मिल्स म्हणतात की, पुढील काही वर्षांत सोन्याच्या किमती 38 टक्क्यांनी कमी होऊ शकतात.