Government Hospital
- All
- बातम्या
-
Panvel News : मृतदेहांची अदलाबदल! कुटुंबीयांनी भलत्याच मृतदेहावर केले अंत्यसंस्कार, पनवेल उपजिल्हा रुग्णालयातील भयंकर घटना..
- Saturday October 25, 2025
Panvel Sub District Latest News : पनवेल उपजिल्हा रुग्णालयात धक्कादायक प्रकार उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली आहे. या रुग्णालयात मृतदेहांची अदलाबदल झाल्याने दोन कुटुंबांमध्ये मोठा गोंधळ निर्माण झाला होता.
-
marathi.ndtv.com
-
'गाडीला कट का मारला...' शासकीय डॉक्टरांना जीवे मारण्याची धमकी, धाराशिवचा धक्कादायक CCTV
- Sunday August 3, 2025
धाराशिवमध्ये एका शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांच्या गळ्याला कोयता लावून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Mumbai News: नवजात बालकांचे अपहरण रोखण्यासाठी सरकारचा मोठा निर्णय! 'अशी' असेल नवी कार्यपद्धती
- Thursday July 10, 2025
वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाच्या अधिनस्त शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व संलग्नित रुग्णालयांमध्ये नवजात बालकांचे अपहरण-चोरी रोखण्यासाठी कार्यप्रणाली राबविण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. अखेर याबाबत निर्णय घेण्यात आला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Chhatrapati Sambhajinagar: आरोग्य विभागात बोगस नियुक्तीचे प्रकार? बनावट नियुक्ती पत्रामुळे खळबळ
- Tuesday June 3, 2025
Chhatrapati Sambhajinagar : घाटी न्यू रुग्णालयातील नर्स नियुक्त्या संपल्या होत्या. त्यामुळे शासनाने हे पत्र दिलं कसं असा प्रश्न घाटी रुग्णालय प्रशासनाला पडला आहे.
-
marathi.ndtv.com
-
हृदयद्रावक! सरकारी रुग्णालयात उंदीर चावल्याने 10 वर्षांच्या मुलाचा मृत्यू
- Saturday December 14, 2024
रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. संदीप जासुजा यांनी सांगितलं की, "मुलाला ताप आणि न्यूमोनियाही झाला होता. हाय इन्फेक्शन, सेप्टिसिमिया शॉकमुळे शुक्रवारी तयांचे निधन झाले."
-
marathi.ndtv.com
-
शस्त्रक्रियेनंतर महिलांना जमिनीवर झोपवलं, हिंगोलीतील सरकारी रुग्णालयाचा भोंगळ कारभार
- Saturday December 14, 2024
काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार यांनी यावरुन सरकारवर निशाणा साधला आहे. आरोग्य विभागाचा बट्ट्याबोळ झाला आहे. बोगस औषध, बोगस खरेदी, भ्रष्टाचार सुरू आहे. चोरांचा सुळसुळाट झाला आहे. तुम्ही कितीही पैसे खा, मात्र लोकांच्या मूलभूत गरजा पूर्ण करा.