Harshwardhan Patil
- All
- बातम्या
-
Indapur Politics : हर्षवर्धन पाटलांमुळे पक्षाची ताकद वाढली, मात्र शरद पवारांचं टेन्शन दुपटीने वाढलं?
- Monday October 7, 2024
हर्षवर्धन पाटील यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. या पक्षप्रवेश सोहळ्याला पक्षातून इच्छुक असणारे जिल्हा बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे, सोनाईचे संचालक प्रवीण माने आणि कर्मयोगी कारखान्याचे उपाध्यक्ष भरत शहा यांनी दांडी मारली होती.
-
marathi.ndtv.com
-
Pune Politics : हर्षवर्धन पाटील 'या' दिवशी तुतारी हाती घेणार, ठिकाणही ठरलं
- Friday October 4, 2024
जयंत पाटील यांनी म्हटलं की, राज्याचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षात येण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांचे मी मनापासून स्वागत करतो.
-
marathi.ndtv.com
-
भाजपाला धक्का, हर्षवर्धन पाटलांचा मुहूर्त ठरला ! तुतारी हाती घेण्याबाबत मोठी अपडेट
- Thursday October 3, 2024
माजी मंत्री आणि पुणे जिल्ह्यातील भाजपा नेते हर्षवर्धन पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार अशी गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरु होती. आता त्याबाबतचा मुहूर्त ठरला आहे.
-
marathi.ndtv.com
-
"...तर हर्षवर्धन पाटलांसाठी जोरात काम करु", अजित पवार गटाच्या दत्तात्रय भरणेंचं मोठं वक्तव्य
- Wednesday August 21, 2024
Indapur Politics : पुणे जिल्ह्यातील इंदापूर विधानसभेची जागा महायुतीची नेमकी कुणाला सुटणार या संदर्भात चर्चेला उधाण आलेले आहे. इंदापूर विधानसभेची जागा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडे जाते की भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांना मिळते याबाबत अजून तरी स्पष्टता नाही.
-
marathi.ndtv.com
-
'मला फडणवीस, अजित पवारांनी शब्द दिलाय', भाजपा नेत्याची घोषणा, NCP आमदाराचं टेन्शन वाढलं
- Monday August 12, 2024
विधानसभा निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात प्रमुख लढत होणार आहे. युती आणि आघाडीमध्ये 3-3 पक्ष असल्यानं उमेदवारी मिळवण्यात चांगलीच चुरस आहे.