Hindi Language Controversy
- All
- बातम्या
-
'तू आधी हिंदीत बोल',Dont Touch..', भाषेवरून 2 महिलांनी ऑफिसमध्ये केला तुफान राडा! व्हायरल Video ने उडवली खळबळ
- Thursday October 2, 2025
Women Fight Viral Video : देशातील प्रत्येक राज्यांमध्ये त्यांच्या प्रांतानुसार विविध भाषा बोलल्या जातात. महाराष्ट्रात मराठी आणि हिंदी भाषेवरून वाद झाल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Marathi Vs Hindi: 'मेलो तरी मराठी बोलणार नाही'; ट्रॅव्हल ब्लॉगरचा माज, VIDEO व्हायरल
- Monday September 1, 2025
मुंबईजवळच्या पनवेल येथील 'गोदरेज सिटी सोसायटी'मध्ये मराठी भाषेवरून झालेल्या वादाचा व्हिडिओ सध्या चर्चेत आहे. विजय चांडेल नावाच्या एका ट्रॅव्हल ब्लॉगरने हा व्हिडिओ रेकॉर्ड केला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Pandharpur language controversy : माऊलींच्या देवळात मराठी-हिंदी वाद; तुळशी अर्चन पूजेदरम्यान नेमकं काय घडलं?
- Monday August 11, 2025
राज्यभरात गेल्या काही दिवसांपासून मराठी-हिंदी भाषेवरुन वाद सुरू आहे. हा वाद आता थेट मंदिरात गेल्याचं दिसून येत आहे. पंढरपुरच्या विठ्ठल मंदिरात हिंदीतून पूजा होते, असा दावा राहुल सातपुते या भक्ताने केला आहे.
-
marathi.ndtv.com
-
MNS Morcha News: 'मराठी'साठी एल्गार! मनसेचे पुन्हा खळखट्ट्याक; राज्यभरातून मनसैनिक मुंबईत धडकणार
- Tuesday July 8, 2025
या मोर्चाचे नेतृत्व सामान्य मराठी माणूस करेल, पण कोणत्याही परिस्थितीत मोर्चा निघणार आहे, असा इशाराच संदीप देशपांडे यांनी दिला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Nishikant Dubey: "आमच्या पैशांवर तुम्ही जगताय', हिंदी वादावरुन भाजप खासदार बरळले, थेट ठाकरेंना आव्हान!
- Monday July 7, 2025
Nishikany Dubey On Hindi Controversy: निशिकांत दुबे यांनी एक्स माध्यमावर पोस्ट करत मराठीसाठी लढणाऱ्या नेत्यांना जाहीर आव्हान दिलं आहे.
-
marathi.ndtv.com
-
Hindi Controversy: 'मराठी'वरुन दहशतवाद्यांशी तुलना, आशिष शेलारांच्या वक्तव्याचा मनसेकडून समाचार
- Sunday July 6, 2025
Maharshtra Marathi Hindi Language Controversy: पहलगाम दहशतवाद्यांनी हल्ला केला तो धर्म विचारून आणि मुंबईत भाषा विचारून मनसैनिक हल्ले करत आहेत, असं म्हणत आशिष शेलार यांनी मनसैनिकांवर निशाणा साधला होता.
-
marathi.ndtv.com
-
CM on Thackeray : 'उद्धव - राज ठाकरेंनी एकत्र यावं, आणि...' मुख्यमंत्र्यांनी जाहीरपणे सांगितलं
- Monday June 30, 2025
CM Fadnavis on Thackeray : आगामी महापालिका निवडणुकीत ठाकरे बंधू एकत्र येणार का? याची सर्वांना उत्सुकता आहे. या विषयावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे.
-
marathi.ndtv.com
-
BMC School : मुंबईतल्या मराठी शाळेचं झालं कपड्याचं दुकान, दादरमधील धक्कादायक वास्तव! पाहा Video
- Saturday June 28, 2025
BMC School : राज्यात सध्या हिंदी सक्तीच्या विषयावर चांगलाच वाद पेटला आहे. मात्र या हिंदी सक्तीच्या बरोबरच मराठी शाळांची मुंबईतील अवस्था काय आहे हे पाहणं देखील महत्त्वाचं आहे.
-
marathi.ndtv.com
-
Hindi Language Controversy : ठाकरे बंधू एकत्र येणार, पण मोर्च्याची वेळ आणि ठिकाण बदलणार? कसा निघणार तोडगा?
- Friday June 27, 2025
Hindi Language Controversy : मनसेकडून काढण्यात येणाऱ्या मोर्च्याबाबत उद्धव ठाकरे यांनी काही सूचना केल्याची माहिती आहे.
-
marathi.ndtv.com
-
Hindi Language Controversy : ठाकरेंकडून टाळी मिळाल्यानंतर मनसेचा काँग्रेसकडं हात! नवा ट्विस्ट येणार?
- Friday June 27, 2025
पहिलीपासून हिंदी भाषेच्या सक्तीचा मुद्दा (Hindi language controversy) सध्या राज्यात चांगलाच तापला आहे. या विषयावर मनसेकडून आता कट्टर विरोधक असलेल्या काँग्रेसला साद घालण्यात आली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Uday Samant News: 'हिंदी सक्तीचा निर्णय उद्धव ठाकरेंचाच...', उदय सामंत यांची गुगली
- Friday June 27, 2025
Uday Samant On Uddhav Thackeray: शिवसेना नेते आणि भाषामंत्री उदय सामंत यांनी हिंदी सक्तीचा हा निर्णय उद्धव ठाकरे यांच्याच कार्यकाळातील असल्याचा आरोप केला आहे.