Hindi News
- All
- बातम्या
-
Rats Ate Over Bridge: उंदरांनी कुरतडला 30 वर्ष जुना ब्रिज, PWD विभागाचा अजब दावा
- Tuesday November 12, 2024
- NDTV
Over Bridge Collapsed:अहवालानुसार दोन दिवसांपूर्वी शहरातील सुमारे 30 वर्षे जुन्या ओव्हर ब्रिजमध्ये मोठा खड्डा दिसला होता. काही वेळातच ओव्हर ब्रिजचे सीसी पूर्णपणे कोसळले . घटनास्थळी पोहोचलेल्या प्रशासनाला वाहतूक पूर्ववत करण्यासाठी बॅरिकेड्स उभारून वाहतूक पोलीस तैनात करावे लागले.
- marathi.ndtv.com
-
घराच्या बाल्कनीत व्हिडीओ काढणे दाम्पत्याला पडलं महागात, पोलिसांना दोघांनाही केलं अटक
- Sunday November 10, 2024
- Written by NDTV News Desk
उर्मिला कुमारी अनेकदा सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट करत असते. नुकताच आपल्या घराच्या बाल्कनीत उगवलेल्या झाडांचा व्हिडिओ त्यांना बनवला आणि तो सोशल मीडियावर पोस्ट केला होता.
- marathi.ndtv.com
-
पृथ्वीला धडकलं शक्तीशाली सौरवादळ! वीजपुरवठा आणि जीपीसी सेवा ठप्प होण्याची शक्यता
- Friday October 11, 2024
- Written by NDTV News Desk
अमेरिकेतील स्पेस वेदर प्रेडिक्शन सेंटर NOAA च्या मते, मंगळवारी संध्याकाळी सूर्यापासून निघणाऱ्या कोरोनल मास इजेक्शनचा (CME) उद्रेक झाला. ते गुरुवारी ताशी 24 लाख किलोमीटर वेगाने पृथ्वीवर पोहोचले.
- marathi.ndtv.com
-
पृथ्वीच्या भूगर्भात 700 किमी खाली शास्त्रज्ञांंना काय सापडलं? वाचा सविस्तर
- Friday October 11, 2024
- Written by NDTV News Desk
Largest Ocean : पृथ्वीच्या आत 700 किलोमीटर अंतरावर महासागर कसा शोधला गेला? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. या कामात शास्त्रज्ञांनी सिस्मोग्राफची मदत घेतली. संपूर्ण अमेरिकेत सिस्मोग्राफची व्यवस्था करण्यात आली होती.
- marathi.ndtv.com
-
बायकोला घालायची होती बिकिनी, पठ्ठ्याने बेटच विकत घेतलं, किंमत ऐकून थक्क व्हाल
- Thursday September 26, 2024
- Written by Rahul Jadhav
पत्नीला बिकिनी घालण्याची इच्छा झाली होती. अशा वेळी तिची सुरक्षा आणि खाजगी क्षणाचा विचार करता त्याने थेट बेटच विकत घेतलं.
- marathi.ndtv.com
-
महिला खासदाराचा कर्मचाऱ्यावर लैंगिक अत्याचार, रानटी शारिरीक संबंधांमुळे बसता येईना
- Tuesday September 10, 2024
- Written by NDTV News Desk
अल्वाराडो गिल यांनी कॉन्डिट नावाच्या एका व्यक्तीला आपला चीफ ऑफ स्टाफ म्हणून नियुक्त केलं होतं. मात्र आता याच कर्मचाऱ्याने खासदार गिल यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे.
- marathi.ndtv.com
-
कोरोनानंतर M-Pox व्हायरसचा कहर, 116 देशांमध्ये वेगाने प्रसार; काय आहेत लक्षणे?
- Friday August 16, 2024
- NDTV
Monkey Pox in India: काँगोमध्ये आतापर्यंत 14 हजारांहून अधिक रुग्ण आढळले आहेत. यामध्ये 500 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. 15 वर्षांखालील मुलीही या विषाणूचा बळी ठरत आहेत, ही चिंतेची बाब आहे.
- marathi.ndtv.com
-
रिझर्व्ह बँकेची 5 बँकांवर मोठी कारवाई; ग्राहकांवर कसा होईल परिणाम?
- Tuesday August 13, 2024
- Edited by NDTV News Desk
RBI Imposes Monetary Penalty: रिझर्व्ह बँकेने सीएसबी बँक, युनियन बँक ऑफ इंडिया आणि मुथूट हाऊसिंग फायनान्ससह पाच संस्थांनानिडो होम फायनान्स लिमिटेड आणि अशोका विनियोग लिमिटेड यांना मोठा आर्थिक दंड ठोठावला आहे.
- marathi.ndtv.com
-
रात्रभर CCTV चा तपास, तुटलेल्या इयरफोनमुळे मिळाली टीप, कलकत्ता हत्याकांडात आरोपीला कशी झाली अटक?
- Sunday August 11, 2024
- Written by NDTV News Desk
या रुग्णालयातील निवासी महिला डॉक्टरवर बलात्कार करून तिची निघृण हत्या झाल्याने संपूर्ण राज्यात संताप व्यक्त होत आहे.
- marathi.ndtv.com
-
Waqf Billवरून संसदेत तुफान गदारोळ, विधेयक संयुक्त संसदीय समितीकडे पाठवण्याचा निर्णय
- Thursday August 8, 2024
- NDTV
वक्फ दुरुस्ती विधेयक लोकसभेत मांडण्यास विरोधी पक्षांनी विरोध केला. हे विधेयक संविधान आणि संघराज्यावर हल्ला असून अल्पसंख्याकांच्या विरोधात असल्याचा विरोधकांनी आरोप केला आहे.
- marathi.ndtv.com
-
चांदीपुरा व्हायरसमुळे गुजरातमध्ये वाढली भीती; आतापर्यंत 27 बालकांचा मृत्यू, रुग्णसंख्या 73 वर
- Monday July 22, 2024
- Written by NDTV News Desk
गुजरातमध्ये (Gujrat Chandipura Virus) चांदीपुरा व्हायरसची लागण झालेल्या रुग्णसंख्येत वाढ होत असल्याचं दिसून येत आहे.