Hitendra Thakur
- All
- बातम्या
-
Vasai Virar News: हितेंद्र ठाकूर यांना रोखण्यासाठी भाजप- शिवसेना एकत्र! विरारमध्ये राजकारण तापणार
- Thursday December 18, 2025
ठाकरे गटाच्या नेत्यांनी देखील हितेंद्र ठाकूर यांची भेट घेऊन, भाजपचा उधळलेला वारू रोखण्यासाठी महाविकास आघाडी म्हणून लढण्यावर सकर्वांचे एकमत झाले आहे.
-
marathi.ndtv.com
-
Nalasopara News: परप्रांतियांची मते वाढवण्याचा डाव? मतदारयादीत घोळ, हितेंद्र ठाकूरांचा संताप
- Friday August 15, 2025
हितेंद्र ठाकूर यांच्या मते, हा परप्रांतीय मतदारांची संख्या वाढवून आपल्या पसंतीचे लोक निवडून आणण्याचा डाव आहे. ते म्हणाले की, "नालासोपारा मतदारसंघात लोकसभा निवडणुकीपासून विधानसभा निवडणुकीपर्यंत तब्बल 75,000 मतदार वाढले."
-
marathi.ndtv.com
-
ठाकूरांच्या वर्चस्वाला हादरा, पिता-पुत्राला भाजप उमेदवारांनी दिला दणका
- Saturday November 23, 2024
विनोद तावडे ज्या उमेदवाराने बोलावल्याने चहापानासाठी नालासोपाऱ्यात आले होते त्याच उमेदवाराने म्हणजेच राजन नाईक यांनी क्षितीज यांचा पराभव केला आहे.
-
marathi.ndtv.com
-
35 वर्ष जुना शर्ट घालून हितेंद्र ठाकूर यांनी केलं मतदान, काय आहे कारण?
- Wednesday November 20, 2024
Hitendra Thakur : हितेंद्र ठाकूर 1990 पासून मतदानासाठी एकच शर्ट घालतात. हा शर्ट त्यांच्यासाठी लकी असल्याचं त्यांच्या पत्नी प्रवीण ठाकूर यांनी सांगितलं.
-
marathi.ndtv.com
-
बहुजन विकास आघाडीच्या उमेदवाराचा ऐनवेळी भाजपला पाठिंबा, हितेंद्र ठाकूरांचं टेन्शन वाढलं
- Tuesday November 19, 2024
डहाणू विधानसभेचे बहुजन विकास आघाडीचे उमेदवार सुरेश पाडवी यांनी अचानक डहाणू विधानसभेचे भाजप उमेदवार विनोद मेढा यांना पाठिंबा जाहीर केला आहे.
-
marathi.ndtv.com
-
हॉटेलमध्ये अडकलेल्या विनोद तावडेंची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले?
- Tuesday November 19, 2024
विनोद तावडे यांना म्हटलं की, "नालासोपाऱ्यात आज कार्यकर्त्यांची बैठक होती. मतदानाच्या दिवशी आचारसंहितेचे नियम काय आहेत, हे सांगायला मी इथे आलो होतो.
-
marathi.ndtv.com
-
भाजपच्याच नेत्याने विनोद तावडेंना अडकवलं? हितेंद्र ठाकूरांच्या दाव्याने खळबळ
- Tuesday November 19, 2024
विरारमध्ये मोठा राडा झाल्याचं पाहायला मिळत आहे. विनोद तावडे यांच्यावर पैसे वाटल्याचा आरोप करण्यात आला आहे. हा सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
-
marathi.ndtv.com
-
हितेंद्र ठाकूर यांना मोठा धक्का बसणार, भाजपने फासे टाकले, बडा नेता गळाला
- Wednesday October 16, 2024
पक्षात दुसऱ्या क्रमांकाचे नेते म्हणून जर कोणाची ओळख असेल तर ती राजीव पाटील यांची आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर हेच राजीव पाटील भाजपमध्ये जाण्याच्या तयारीत आहेत.
-
marathi.ndtv.com
-
विधानपरिषद निवडणूक : महायुतीची मतं फोडण्यासाठी पवार रिंगणात, मोठा नेता गळाला लागणार?
- Monday July 8, 2024
Vidhanparishad Election 2024 : विधान परिषदेच्या 11 जागांसाठी 12 जुलै रोजी निवडणूक होणार आहे. या निवडणुकीपूर्वी शरद पवारांनी नवी खेळी केली आहे.
-
marathi.ndtv.com
-
प्रचाराच्या मैदानातून थेट रुग्णालयाच्या बेडवर, हितेंद्र ठाकूरांना काय झालं?
- Sunday April 28, 2024
पक्षाचे सर्वेसर्वा हितेंद्र ठाकूरांनी तर काही करून पालघरची जागा जिंकायची असा चंग बांधला आहे. कार्यकर्त्यंना प्रचारात उतरण्याचे आवाहन ही त्यांनी केले आहे. असे असताना अचानक हितेंद्र ठाकूर हे प्रचाराच्या मैदानापासून दुर असल्याचे दिसून आले.
-
marathi.ndtv.com
-
बहुजन विकास आघाडीकडून आमदार राजेश पाटलांनी गुपचूप भरला उमेदवारी अर्ज, राजकीय चर्चांना उधाण
- Friday April 26, 2024
पक्षाध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांनी उमेदवारीबद्दल अधिकृत घोषणा करण्याआधीच आमदार राजेश पाटील यांनी आज पालघर जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.