India Pakistan Tension Live
- All
- बातम्या
-
'मी त्यांना ओळखलेच नाही' पाकिस्तानच्या ताब्यातील BSF जवान परतल्यानंतर पत्नीनं पहिल्यांदा काय सांगितलं?
- Wednesday May 14, 2025
भारतानं राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरमुळे (Operation Sindoor) पाकिस्तान बॅकफुटवर आला आहे. याच कारणामुळे पाकिस्ताननं त्यांच्या ताब्यात असलेले सीमा सुरक्षा दलाचे (BSF) जवान पूर्णम साहू यांना परत पाठवलं आहे.
-
marathi.ndtv.com
-
Act of War : दहशतवादी कृत्य हे युद्ध मानले जाणार, उत्तरही तसेच मिळणार; केंद्र सरकारचा मोठा निर्णय
- Saturday May 10, 2025
काही देश दहशतवादाला (Act of Terror) खतपाणी घालत असतात. उदाहरण द्यायचे झाल्यास पाकिस्तानचे (Pakistan Sponsored Terrorism) देता येईल. पाकिस्तान त्यांच्या देशातील तसेच भारतातील लोकांची माथी भडकावून भारताच्या भूमीवर दहशतवादी हल्ला (Pakistan Act of Terror against India) घडवून आणण्याचा प्रयत्न करत असतो.
-
marathi.ndtv.com
-
पाकिस्तानची अवस्था बिकट, भावाच्या मदतीसाठी लंडनहून धावले नवाज शरीफ, दिला महत्त्वाचा सल्ला
- Friday May 9, 2025
India Pakistan Tension : पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांची अवस्था बिकट झालीय. शाहबाज यांची ही अवस्था बिकट झाल्यानंतर त्यांचे भाऊ आणि पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ पाकिस्तानमध्ये परतले आहेत.
-
marathi.ndtv.com
-
India Pakistan Tension 'या' देशाच्या 400 ड्रोननं पाकिस्ताननं केला हल्ला, काय होता उद्देश? मोठी माहिती उघड
- Friday May 9, 2025
MEA on Pakistan : ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्ताननं केलेल्या सर्व कुरापतींची माहिती परराष्ट्र मंत्रालय आणि सैन्यानं देशासमोर ठेवली आहे.
-
marathi.ndtv.com
-
पाकिस्तानच्या कुरापतींना भारतीय सैन्याकडून सडेतोड उत्तर, वाचा 10 मोठे अपडेट्स
- Friday May 9, 2025
पाकिस्ताननं गुरुवारी रात्री भारताच्या पश्चिम आणि उत्तर भागातील सिमेवर अनेक ठिकाणी ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनी हल्ले केले. पण, यापैकी एकही हल्ला यशस्वी झालेला नाही.
-
marathi.ndtv.com
-
India Pakistan Tension पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला, भारतानं दिलं चोख उत्तर
- Thursday May 8, 2025
पाकिस्ताननं आज (गुरुवार, 8 मे) रात्री भारतीय सीमेवरील राज्यात अनेक भागात हल्ले केले आहेत. जम्मू ते गुजरातपर्यंत हे हल्ले करण्यात आले. हे हल्ले हमासच्या पद्धतीनं करण्यात आल्याची माहिती आहे.
-
marathi.ndtv.com
-
पाकिस्तानचा खोटारडेपणा उघडकीस आणणारी याल्दा हकीम कोण आहे ?
- Thursday May 8, 2025
भारताच्या या कारवाईमुळे अपेक्षेनुसार पाकिस्तानने थयथयाट करणे सुरू केले असून भारतावर बेछूट आरोप करण्यासही सुरूवात केली आहे. पाकिस्तानचा हा खोटारडेपणा एका महिला पत्रकाराने पकडला असून तो जगासमोर आणण्याचे काम केले आहे.