India Vs England Test
- All
- बातम्या
-
IND Vs ENG Test Match: टीम इंडियाच्या ड्रेसिंग रुममध्ये दिसलेली मिस्ट्री गर्ल कोण?
- Tuesday June 24, 2025
- Written by NDTV News Desk
भारतीय खेळाडू, प्रशिक्षक, सपोर्ट स्टाफ व्यतिरिक्त इतर कोणालाही टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये क्वचितच परवानगी मिळते. अशा परिस्थितीत, भारतीय ड्रेसिंग रूममध्ये एका मुलीला पाहिल्याने चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.
-
marathi.ndtv.com
-
KL Rahul Record: इंग्लडमध्ये केएल राहुलचा ऐतिहासिक कारनामा ! शतकी खेळीने जुने रेकॉर्ड उध्वस्त
- Tuesday June 24, 2025
- NDTV
India Vs England KL Rahul Record: तीन देशांमध्ये सलामीवीर म्हणून सर्वाधिक शतके झळकावणारा भारताचा दुसरा फलंदाज आहे. सुनील गावस्कर त्याच्या पुढे आहेत.
-
marathi.ndtv.com
-
ENG vs IND 1st Test, Day 4 Live Score: दुसऱ्या डावातही रिषभ पंतचे शतक, भारताकडे भक्कम आघाडी
- Monday June 23, 2025
- Written by Shreerang
England Vs India Day 4 Leeds Test 2025:भारत आणि इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्याचा आज चौथा दिवस आहे. भारतीय संघाने पहिल्या डावात 471 धावा केल्या होत्या तर इंग्लंडच्या संघाने पहिल्या डावात 465 धावा केल्या होत्या.
-
marathi.ndtv.com
-
IND Vs ENG Test: भेदक माऱ्याने शिट्टी गुल! बेन डकेट म्हणाला, 'तो' जगातला सर्वोत्तम गोलंदाज..',
- Monday June 23, 2025
- Written by NDTV News Desk
India Vs England Test Match: बुमराह हा जगातील सर्वोत्तम वेगवान गोलंदाज आहे आणि परिस्थिती कशीही असो, त्याच्याविरुद्ध फलंदाजी करणे इतके सोपे नाही. त्याने बुमराहचा सामना करणे हे सर्वात मोठे आव्हान मानले आहे.
-
marathi.ndtv.com
-
Eng vs Ind Test Match Rishabh Pant Century: पंत पेटले, रेकॉर्ड मोडले; इंग्लिश गोलंदाजांना रडवले
- Saturday June 21, 2025
- Written by Shreerang
Rishabh Pant Century: इंग्लंडविरूद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताचा विकेटकीपर आणि स्फोटक फलंदाज रिषभ पंत याने शतक ठोकले आहे. शिक्स मारत त्याने आपली सेंच्युरी पूर्ण केली.
-
marathi.ndtv.com
-
Yashasvi Jaiswal : यशस्वी जैस्वालनं इतिहास घडवला, सचिन, रोहित, विराटलाही जमलं नाही ते केलं!
- Friday June 20, 2025
- Written by Onkar Arun Danke
India vs England 1st Test : भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील पहिली टेस्टमध्ये यशस्वी जैस्वालनं इतिहास घडवला आहे.
-
marathi.ndtv.com
-
IND vs ENG : 306 विकेट्स घेणारा दिग्गज बाहेर, 2 बड्या खेळाडूंचं पुनरागमन, कॅप्टन गिल काय म्हणाला?
- Friday June 20, 2025
- Written by Onkar Arun Danke
India vs England 1st Test : भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील पहिल्या टेस्टला शुक्रवारी (20 जून) हेडिंग्लेमध्ये सुरुवात झाली आहे.
-
marathi.ndtv.com
-
IND vs ENG: 'मी या सीरिजमध्ये...' पहिल्या टेस्टपूर्वी कॅप्टन शुबमन गिलचं मोठं वक्तव्य
- Thursday June 19, 2025
- Written by Onkar Arun Danke
Shubman Gill : हेंडिग्ले टेस्टपूर्वी टीम इंडियाचा कॅप्टन शुबमन गिलची पत्रकार परिषद झाली. यावेळी बोलताना गिलनं मोठं वक्तव्य केलं.
-
marathi.ndtv.com
-
Ind vs Eng Test Series 2025: तारीख, वेळ, ठिकाण आणि संघ; पाहा सर्व डिटेल्स एका क्लिकवर
- Thursday June 19, 2025
- Written by Prathmesh Shivram Dixit
India vs England 2025 Test Series: शुक्रवारपासून (20 जून) भारत आणि इंग्लंड यांच्यातील 5 कसोटी सामन्यांच्या मालिकेला सुरुवात होते आहे. हेडिंग्ले, लीड्सच्या मैदानावर शुबमन गिलच्या नेतृत्वात भारतीय संघ इंग्लंडचा सामना करणार आहे.
-
marathi.ndtv.com
-
IND vs ENG : 'कर्म कधीच माफ करत नाही' टीम इंडियातून वगळलेल्या खेळाडूचा हेड कोच गंभीरवर निशाणा?
- Thursday June 19, 2025
- Written by Onkar Arun Danke
Mukesh Kumar post on social media viral: टीम इंडियामध्ये हर्षित राणाच्या समावेशाचे पडसाद सोशल मीडियावर उमटले आहेत.
-
marathi.ndtv.com
-
IND vs ENG : टीम इंडियाला धोका! राहुलला आऊट करणाऱ्या 6 फुट 4 इंच बॉलरचा इंग्लंडनं केला समावेश
- Wednesday June 18, 2025
- Written by Onkar Arun Danke
IND vs ENG, 1st Test: भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील पहिली टेस्ट 20 जूनपासून हेडिंग्लेमध्ये सुरु होत आहे. या टेस्टसाठी दोन्ही टीमची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे.
-
marathi.ndtv.com
-
IND vs ENG: पहिल्या टेस्टपूर्वी टीम इंडियात टीम इंडियात 2 टेस्ट खेळलेल्या खेळाडूची एन्ट्री!
- Tuesday June 17, 2025
- Written by Onkar Arun Danke
India vs England Test Series, Harshit Rana : भारत आणि इंग्लंड यांच्यात 20 जूनपासून लीड्स येथे सुरू होणाऱ्या पाच टेस्ट मॅचच्या सीरिजपूर्वी टीम इंडियामध्ये बदल करण्यात आला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Jasprit Bumrah : शुबमन गिल कॅप्टन कसा झाला? जसप्रीत बुमराहनं सांगितली Inside Story
- Tuesday June 17, 2025
- Written by Onkar Arun Danke
Jasprit Bumrah : रोहित शर्मानंतर टीम इंडियाच्या टेस्ट टीमचा कॅप्टन म्हणून जसप्रीत बुमराहचं नाव आघाडीवर होतं.
-
marathi.ndtv.com
-
Sarfaraz Khan: 'सरफराजबाबत काहीतरी चुकीचं घडलंय,' टीम इंडियाच्या माजी खेळाडूचा धक्कादायक दावा
- Monday June 16, 2025
- Written by Onkar Arun Danke
Sarfaraz Khan News : इंग्लंड दौऱ्यासाठी निवडण्यात आलेल्या टीम इंडियात सरफराज खानचा समावेश करण्यात आलेला नाही. 27 वर्षांचा मुंबईकर हा देशांतर्गत क्रिकेटमधील सर्वोत्तम बॅटर मानला जातो.
-
marathi.ndtv.com
-
IND vs ENG : टीम इंडियात होणार शेवटच्या क्षणी बदल! INDA 'A' चा स्टार इंग्लंडमध्येच थांबणार?
- Monday June 16, 2025
- Written by Onkar Arun Danke
India vs England Test Series : इंग्लंड विरुद्धच्या टेस्ट सीरिजसाठी टीम इंडियात शेवटच्या क्षणी बदल होऊ शकतो.