Jaya Bachchan
- All
- बातम्या
- वेब स्टोरी
-
Jaya Bachchan: "नात 'नव्या' हिने लग्न करू नये", जया बच्चन यांचं लग्नाविषयी मोठं वक्तव्य
- Monday December 1, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
जया बच्चन यांनी लग्नाची तुलना 'दिल्लीचा लाडू' या म्हणीशी केली. त्या म्हणाल्या, "हा लाडू खाल्ला तर अडचणीत फसणार आणि नाही खाल्ला तरी फसणार." त्यांनी लग्नाची संकल्पना 'आऊटडेटेड' झाली असल्याचे मत व्यक्त केले.
-
marathi.ndtv.com
-
धर्मेंद्रवर वेड्यासारखी फिदा होती, तिच्यावरच होतं बॉबीचं क्रश, पॉकेटमध्ये ठेवायचा फोटो, ती अभिनेत्री कोण?
- Sunday November 30, 2025
- Written by Naresh Shende
हेमा मालिनी यांनी नुकतच धर्मेंद्र यांच्यासोबतचे सुंदर फोटो शेअर करून त्यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. अशातच धर्मेंद्र यांचा आणखी एक भन्नाट किस्सा समोर आला.
-
marathi.ndtv.com
-
Jaya Bachchan : जया बच्चन यांना पुन्हा आला राग, प्रंचड संतापून दिला एका व्यक्तीला धक्का, पाहा Video
- Tuesday August 12, 2025
- Written by Onkar Arun Danke
Jaya Bachchan : आपल्या उद्धट वागणुकीसाठी नेहमी चर्चेत असणाऱ्या समाजवादी पार्टीच्या राज्यसभा खासदार जया बच्चन पुन्हा एकदा याच कारणामुळे चर्चेत आल्या आहेत.
-
marathi.ndtv.com
-
अमिताभ बच्चननं 'या' कारणासाठी केलं जयाशी लग्न... अन्यथा नसते आज पती-पत्नी
- Tuesday June 3, 2025
- Written by Onkar Arun Danke
Amitabh Bachchan Jaya Bachchan Love Story : अमिताभ बच्चन आणि जया बच्चन ही जोडी बॉलिवूडमधील सर्वात प्रतिष्ठित जोडप्यांपैकी एक आहे.
-
marathi.ndtv.com
-
रेखा- जयाच्या आधीही अमिताभ पडले होते 'या'अभिनेत्रीच्या प्रेमात, सर्वां समोर उचलायचे तिचे सँडल
- Wednesday September 25, 2024
- Written by Rahul Jadhav
पण याच महानायकाने कधी काळी कोणत्या हिरोईनची चप्पल उचलली होती. शिवाय सर्वां समोर चापटही खाल्ली होती. यावर कोणाचाही विश्वास बसणार नाही.
-
marathi.ndtv.com
-
भर कार्यक्रमात रेखानं मारली होती जया बच्चन यांना मिठी, अमिताभ बच्चनही झाले थक्क, Video
- Tuesday August 27, 2024
- NDTV
अमिताभ बच्चन, जया बच्चन आणि रेखा यांच्यातील संबंध जगजाहीर आहेत. अमिताभ आणि रेखा यांच्यातील कथित प्रेम प्रकरणाची नेहमीच चर्चा होते.
-
marathi.ndtv.com
-
Jaya Bachchan : 'तुमचा टोन योग्य नाही...", राज्यसभेतच राजदीप धनखड आणि जया बच्चन यांच्यात जुंपली
- Friday August 9, 2024
- Edited by NDTV News Desk
राज्यसभेत राजदीप धनखड यांनी जया बच्चन यांचं भाषण करण्यासाठी नाव पुकारलं. त्यावेळी जया बच्चन यांनी म्हटलं की, "मी एक कलाकार आहे. देहबोली आणि हावभाव मला चांगले समजतात. मला माफ करा मात्र तुमचा बोलण्याचा टोन योग्य नव्हता. ते मान्य नाही."