Jcb
- All
- बातम्या
-
Baby Elephant Viral Video: मदतीनंतर कृतज्ञता! हत्तीच्या पिल्लाने JCBचे 'असे' मानले आभार; सुंदर VIDEO पाहाच
- Thursday June 5, 2025
- Written by Gangappa Pujari
Chhattisgarh Baby Elephant Cute Video: गावकरी धाडसाने खड्ड्याजवळ गेले आणि जेसीबी मशीनच्या मदतीने माती बाजूला केली ज्यामुळे हत्तीच्या पिल्लाला सहज बाहेर पडता आले.
-
marathi.ndtv.com
-
Pune Crime : हगवणेंचा आणखी एक फ्रॉड, जेसीबी हडपण्यासाठी रचला कट; स्वत: नेमला बँकेचा रिकव्हरी एजंट
- Thursday June 5, 2025
- Written by NDTV News Desk
हगवणे कुटुंबाचे नवनवे प्रताप दिवसागणिक समोर येत आहेत. आता जेसीबी प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Vaishnavi Hagawane death : हगवणेंभोवतीचा फास अधिक घट्ट, JCB विक्री प्रकरणात इंडसइंड बँकेची चौकशी
- Wednesday June 4, 2025
- Written by NDTV News Desk
प्रशांत येळवंडे यांनी हगवणेकडून खरेदी केलेला जेसीबी नेमका कोणी जप्त केला? जप्ती आणलेला जेसीबी गोडाऊनमधून जप्त कसा झाला? यासंदर्भात बँकेची चौकशी केली जाणार आहे.
-
marathi.ndtv.com
-
Vaishnavi Hagawane Case: वैष्णवी हगवणे प्रकरणात मोठी अपडेट! हगवणे माय-लेकाचा पोलीस घेणार ताबा
- Monday June 2, 2025
- Written by Gangappa Pujari
जेसीबी खरेदी प्रकरणात मोठी फसवणूक केल्याचे उघड झाले आहे. प्रशांत येळवंडे यांच्या तक्रारीनुसार या प्रकरणी आता दोघांवरही कारवाई केली जाणार आहे.
-
marathi.ndtv.com
-
Accident News: कोथिंबीर आणायला गेलेल्या चिमुकल्याचा JCB च्या धडकेत मृत्यू, पिंपरी-चिंचवडमधील घटना
- Tuesday May 6, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Pimpri Chinchwad Accident News : मृत ऋषिकेश याच्या मावशीच्या फिर्यादीवरून पोलिसांनी जेसीबी चालक राहुल श्रीरामचंद्र जाधव (26) याच्या विरोधात भोसरी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करत त्याला अटक करण्यात केली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Elephant vs JCB : हत्ती आणि जेसीबी समोरासमोर; कोण जिंकलं? पाहा VIDEO
- Tuesday February 4, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Elephant attack on Jcb Machine : सोशल मीडियावर हा व्हिडीओ वेगाने व्हायरल होत आहे. व्हिडीओ नेमका कुठला आहे, याबाबत कोणतीही माहिती मिळू शकलेली नाही.
-
marathi.ndtv.com
-
गर्भवती महीलेला जेसीबीच्या सहाय्याने पार करावा लागला नाला
- Friday July 19, 2024
- Written by Rahul Jadhav
गावातल्या लोकांनी मग एक नामी शक्कल लढवली. जवळच एका रस्त्याचे काम सुरू होते. तेथे जेसीबी उपलब्ध होता. त्यावेळी जेसीबीच्या बकेटमध्ये गर्भवती महिलेला बसवण्यात आलं.
-
marathi.ndtv.com
-
VIRAL VIDEO: पैसे मागितले म्हणून जेसीबीचा चालकाची सटकली; टोल नाक्याची केली तोडफोड
- Tuesday June 11, 2024
- NDTV
संतापलेल्या चालकाने जेसीबीच्या साहाय्याने टोल नाक्यावरील पोल तोडण्याचा प्रयत्न केला. यामध्ये टोल बुथचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. याप्रकरणी पोलिसांना गुन्हा दाखल केला आहे. आरोपी चालकांचा शोध घेत आहेत.