Jugaad
-
{
- All
- बातम्या
-
Ashadhi Wari 2026 : वारकऱ्यांसाठी खुशखबर! वारीत मोबाईल चार्जिंगचं नो टेन्शन, सरकारने दिलीय 'ही' खास सुविधा
- Friday July 10, 2026
- Written by Naresh Shende
लाखो वारकऱ्यांना वारीदरम्यान कुटुंबीयांशी अखंड संपर्क ठेवता यावा आणि आपत्कालीन प्रसंगी मोबाईलचा वापर सहज करता यावा, यासाठी चार्जिंग सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Akola News : एका सिलिंडरमागे 1,920 रुपयांची बचत; अकोल्यात व्यावसायिकांचा जीवघेणा जुगाड
- Saturday May 2, 2026
- Written by Meenal Dinesh Gangurde
व्यावसायिक सिलिंडरच्या दरात 993 रुपयांची वाढ झाल्याने एक कमर्शियल सिलिंडरचे दर 3152.52 वर पोहोचले आहेत. या दरवाढीने हॉटेल, रेस्टॉरंट, खानावळींसह औद्योगिक क्षेत्राला फटका बसला आहे.
-
marathi.ndtv.com
-
BOSS ला गंडवलं, ऑफिसमध्ये Netflix पाहण्यासाठी कर्मचाऱ्याने केला भन्नाट जुगाड, आजूबाजूच्या कोणालाही कळलंच नाही
- Saturday January 31, 2026
- Written by Naresh Shende
ऑफिसमध्ये वेबसिरीज पाहायची आहे.पण बॉसने पाहिले तर? असा अनेक कर्मचाऱ्यांना पडत असेल. पण बंगळुरूतील एका टेक्नॉलॉजी एक्सपर्टला बॉसची अजिबातच भीती नाहीय. बॉस काहीच करणार नाही,असं ध्यानी मनी ठेऊन या कर्मचाऱ्याने ऑफिसमध्ये वेब सीरिज पाहण्यासाठी भन्नाट जुगाड केला.
-
marathi.ndtv.com
-
दाट धुक्यात कार चालवताय? एकदा 'हा' मोबाईल जुगाडचा व्हिडीओ बघा, डॅशबोर्ड पाहून अनेकांना बसलाय धक्का
- Friday December 26, 2025
- Written by Naresh Shende
धुक्यातून सुखरूप प्रवास कसा करायचा? याबाबतचा एक जुगाडाचा जबरदस्त व्हिडीओ समोर आला आहे. थंडी आणि धुक्यात गाडी चालवण्याचा भन्नाट उपाय या व्हिडीओत पाहू शकता.
-
marathi.ndtv.com
-
Video: हाताने कुकर उघडलं नाही, महिलेनं लावला दिमाग! केलं असं काही..सोशल मीडियावर बायकांनी केलं भरभरून कौतुक!
- Thursday November 13, 2025
- Written by Naresh Shende
Woman Opens Cooker Jugaad Video : कुकर उघडणे हीसुद्धा एक कला आहे... ज्यात सगळेच पटाईत नसतात. अनेक लोक वयाच्या एका टप्प्यानंतरच या कलेत पारंगत होतात. पण सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओने युजर्सना थक्क केले आहे.
-
marathi.ndtv.com
-
Jugaad Video: मोटरशिवाय बोअरवेलमधून पाणी काढलं, महिलेचा देशी जुगाड पाहून लोक म्हणाले, बाई..तूच खरी इंजिनिअर..
- Sunday November 9, 2025
- Reported by Naresh Shende
Woman Jugaad Video Viral : शेतात मेहनत करणाऱ्या शेतकऱ्यांची विचारसरणी नेहमीच अद्भुत असते. आता सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्याने लोकांना आश्चर्यचकित केलं आहे.
-
marathi.ndtv.com
-
चावी हरवली..नो टेन्शन! तरुणाने फटाक्याचा भन्नाट जुगाड करून घराचं कुलूप तोडलं, व्हिडीओनं इंटरनेटवर केला धमाका
- Thursday October 23, 2025
- Written by Naresh Shende
Anar Bomb Desi Jugaad Video : दिवाळीचा हंगाम सुरू होताच फटाक्यांची आतषबाजी होणार नाही, असं कसं होऊ शकतं. पण यावेळी दिवाळीत एका व्यक्तीने भन्नाट जुगाड करून घराचं कुलूप तोडलं. देशी जुगाडाचा व्हायरल व्हिडीओ पाहा..
-
marathi.ndtv.com
-
भन्नाट देसी जुगाड! पेट्रोल शिवाय धावणारी बाईक
- Saturday July 6, 2024
- Written by Rahul Jadhav
आता असाच एक व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हीडिओ पाहून तुम्हीही हैराण व्हाल. शिवाय ज्याने हा देसी जुगाड केला आहे त्याचेही कौतूक केल्या शिवाय राहणार नाही.