Kabutarkhana Controversy
- All
- बातम्या
-
Kabutar Khana Controversy: कबुतरांना खाद्य कसे द्यावे? BMC कडे 300 हून अधिक सूचना; मुंबईकरांचे म्हणणे काय?
- Monday September 1, 2025
- Written by Gangappa Pujari
"कबूतर निरुपद्रवी पक्षी नाहीत मात्र त्यांच्या विष्ठेमुळे हानिकारक बुरशी आणि जिवाणू पसरतात, ज्यामुळे फुफ्फुसाचे गंभीर आणि जीवघेणे रोग होतात."
-
marathi.ndtv.com
-
दादरमध्ये तयार होतोय नवीन कबुतरखाना? जैनांच्या कृतीने स्थानिकांमध्ये संताप
- Wednesday August 20, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
मुंबईत कबुतरांना खाद्य देणे ही अनेक ठिकाणी एक सामान्य बाब झाली आहे. मात्र, यामुळे कबुतरांची संख्या अनियंत्रितपणे वाढत असून, या कबुतरांच्या विष्ठेमुळे सार्वजनिक ठिकाणी मोठ्या प्रमाणात अस्वच्छता पसरते.
-
marathi.ndtv.com
-
Mumbai News: मग्रुरी नडली; कबुरतरखाना बंदीविरोधात आक्रमक जैन आंदोलकांवर गुन्हा दाखल
- Wednesday August 20, 2025
- Reported by Jui Chanda Jadhav, Written by Pravin Vitthal Wakchoure
Mumbai News: उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मुंबई महापालिकेने केलेल्या या कारवाईविरोधात काही महिलांसह सुमारे 150 लोकांनी तेथे जमाव जमवला. या जमावाने चाकूने ताडपत्री फाडून बांबू उचकटून टाकले. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
-
marathi.ndtv.com
-
Pune News : पुण्याच्या माजी नगरसेवकाने कबुतरांमुळे गमावली मुलगी! 43 वर्षांच्या महिलेची जगण्याची धडपड व्यर्थ
- Thursday August 14, 2025
- Reported by Rahul Kulkarni, Edited by Onkar Arun Danke
Pune News : पुणे शहरात कबुतरांमुळे आयुष्य गमवावं लागल्याचं एक दुर्दैवी उदाहरण समोर आलं आहे.
-
marathi.ndtv.com
-
Pune Kabutarkhana : मुंबईनंतर पुण्यातही कबुतरांच्या खाण्यावरील बंदीचा वाद चिघळला, काय आहे कारण?
- Saturday August 9, 2025
- Written by Onkar Arun Danke
Pune Kabutarkhana : मुंबईच्या दादर या मध्यवर्ती भागातील कबुतरखाना हटवण्याचा वाद सध्या चांगलाच पेटला आहे. हे प्रकरण ताजे असतानाच आता पुण्यातही कबुतरांच्या खाण्यावरील बंदीबाबतचा वाद चिघळला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Dadar Kabutarkhana Controversy: दादर कबुतरखाना पुन्हा सुरू होणार, कबुतरांना खायला घालता येणार
- Wednesday August 6, 2025
- Written by Shreerang
Pigeon Feeding Controversy: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात कबुतरखान्याच्या प्रश्नासंदर्भात बैठक घेण्यात आली.