Kalyan Loksabha 2024
-
{
- All
- बातम्या
-
मोदींच्या सभेआधीच शिंदेंना दणका, थेट कल्याण जिल्हाप्रमुखानेच दिला राजीनामा
- Wednesday May 15, 2024
- Written by Rahul Jadhav
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे हे या मतदार संघातून निवडणूक लढवत आहेत. त्यांच्याच प्रचारासाठी मोदी जाहीर सभा घेत आहेत. मात्र सभेला काही तास शिल्लक असतानाच शिंदे गटाला मोठा धक्का बसला आहे.
-
marathi.ndtv.com
-
'...ते चिंधी चोर, मंत्रालयही गुजरातला नेऊन ठेवतील' ठाकरे भडकले
- Tuesday April 30, 2024
- Written by Rahul Jadhav
श्रीकांत शिंदे हे वारंवार तुमच्यावर टिका करतात. याबाबत आदित्य ठाकरे यांना विचारण्यात आले. त्यावेळी आदित्य ठाकरे यांचा पारा चढला. त्यांची लायकी तेवढीच आहे अशा शब्दात आदित्य यांनी फटकारले.
-
marathi.ndtv.com
-
राज यांना ठाकरे गटाने डिवचले, चौकातच थेट व्यंगचित्र लावले
- Sunday April 21, 2024
- Written by Rahul Jadhav
राज यांचे एक व्यंगचित्र थेट कल्याण्याच्या चौकात लावले आहे. हे व्यंगचित्र सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. या व्यंगचित्रातून ठाकरेंनी राज यांना डिवचवण्या प्रयत्न केला आहे.
-
marathi.ndtv.com
-
कल्याणची जागा कोण लढणार? फडणवीसांनी एका शब्दात विषय संपवला
- Saturday April 6, 2024
- Written by Rahul Jadhav
कल्याण लोकसभा कोणाला मिळणार याबाबत सस्पेन्स कायम होता. तो सस्पेन्स आता दुर झाला आहे. ही जागा कोण लढणार हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता स्पष्ट केलं आहे.