जाहिरात

Kalyan Police

'Kalyan Police' - 13 News Result(s)
  • भाजी मार्केटमध्ये राडा, दोन तरूणांना बेदम मारहाण, घटना सीसीटीव्हीत कैद

    भाजी मार्केटमध्ये राडा, दोन तरूणांना बेदम मारहाण, घटना सीसीटीव्हीत कैद

    व्यापाऱ्यांची कल्याण भाजी मार्केटमध्ये दादागिरी चालते असा आरोप छोट्या भाजी विक्रेत्यांनी केला आहे.

  • चांगली नोकरी तरीही झाले चोर, एक चुक अन् तिघे ही अडकले

    चांगली नोकरी तरीही झाले चोर, एक चुक अन् तिघे ही अडकले

    एका दिवसतात पाच चोऱ्या केल्या. पण एक चुक त्यांना भारी पडली आणि तिघेही शेवटी गजाआड गेले.

  • कल्याण पोलिसांची मोठी कारवाई, रात्री-बेरात्री प्रवाशांना लुटणाऱ्या टोळीला अटक

    कल्याण पोलिसांची मोठी कारवाई, रात्री-बेरात्री प्रवाशांना लुटणाऱ्या टोळीला अटक

    कल्याण स्टेशन परिसरात रात्री-बेरात्री प्रवाशांना लुटणाऱ्या टोळीला पोलिसांनी अटक केलीय.

  • भंगार चोरल्याच्या संशयावरुन तरुणाचा बेदम मारहाणीत मृत्यू, कल्याणमधील 4 सुरक्षारक्षकांना अटक

    भंगार चोरल्याच्या संशयावरुन तरुणाचा बेदम मारहाणीत मृत्यू, कल्याणमधील 4 सुरक्षारक्षकांना अटक

    कल्याणमध्ये चोरीच्या संशयावरुन तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली आहे. या मारहाणीत तरुणाचा मृत्यू झाला आहे. राजू सिंह असे मृत तरुणाचे नाव आहे. 

  • पैशासाठी मूर्तीकार बनला चोर, कल्याण रेल्वे पोलिसांनी केली अटक

    पैशासाठी मूर्तीकार बनला चोर, कल्याण रेल्वे पोलिसांनी केली अटक

    महिला प्रवाशाचे गळ्यातील महागडी चैन हिसकावून एका चोरट्याने पळ काढला. सीसीटीव्हीच्या मदतीने कल्याण रेल्वे पोलिसांनी या चोरट्याला अटक केली आहे.

  • भर चौकात बंदूक घेऊन फिरत होता, सराईत गुन्हेगारला पोलिसांनी 3 मिनिटांत घडवली अद्दल

    भर चौकात बंदूक घेऊन फिरत होता, सराईत गुन्हेगारला पोलिसांनी 3 मिनिटांत घडवली अद्दल

    Kalyan Crime News: भररस्त्यात एक तरुण बंदूक घेऊन फिरत असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी कशी केली कारवाई?

  • 6 महिन्याच्या बाळाचे अपहरण,'ते' 6 जण अन् 26 लाखाची किंमत

    6 महिन्याच्या बाळाचे अपहरण,'ते' 6 जण अन् 26 लाखाची किंमत

    सहा जणाच्या अटकेनंतर या बाळाच्या अपहरणाची कहाणी समोर आली आहे. ती अतिशय धक्कादायक आहे. ही कहाणी ऐकून पोलिस देखील चक्रावले आहेत.

  • कल्याणच्या चप्पल विक्रेत्याचे 'डर'मधील शाहरुखसारखे उद्योग, पोलिसांनी जिरवली मस्ती

    कल्याणच्या चप्पल विक्रेत्याचे 'डर'मधील शाहरुखसारखे उद्योग, पोलिसांनी जिरवली मस्ती

    'डर' मधील 'राहुल मेहरा' सारखे माथेफिरु आजही देशातल्या अनेक भागात आहेत. कल्याणमधल्या एका चप्पल विक्रेत्याचे देखील असेच उद्योग सुरु होते.

  • रिक्षा पार्किंगवरून निर्घृण हत्या, 5 वर्षांनंतर कुटुंबीयांना मिळाला न्याय! आरोपींना जन्मठेप

    रिक्षा पार्किंगवरून निर्घृण हत्या, 5 वर्षांनंतर कुटुंबीयांना मिळाला न्याय! आरोपींना जन्मठेप

    Kalyan Crime News: सोसायटीच्या गेटसमोर रिक्षा का उभी करतो? अशी विचारणा करण्यासाठी गेलेल्या स्थानिकाची पाच वर्षांपूर्वी निर्घृण हत्या करण्यात आली होती. पाच वर्षांनंतर आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

  • सावधान! वीज कनेक्शन खंडित होणार सांगत 20 सेकंदात वृद्धाच्या खात्यातून लुटले लाख रुपये

    सावधान! वीज कनेक्शन खंडित होणार सांगत 20 सेकंदात वृद्धाच्या खात्यातून लुटले लाख रुपये

    Kalyan Cyber Crime: तुमच्या घरातील वीज कनेक्शन बंद होणार असे सांगत एका वयोवृद्ध व्यक्तीच्या बँक खात्यातून तब्बल 1 लाख 44 हजार रुपये लुटल्याची घटना नुकतीच समोर आली आहे. 

  • बायकोचं इन्क्रिमेंट होत नाही म्हणून संतापला नवरा, रागाच्या भरात बॉसवरच केला हल्ला

    बायकोचं इन्क्रिमेंट होत नाही म्हणून संतापला नवरा, रागाच्या भरात बॉसवरच केला हल्ला

    शाळेच्या सर्व्हिस बुकमध्ये नोंद होत नसल्यामुळे पत्नी मिनाजचं इन्क्रिमेंट होत नव्हतं. ही गोष्ट पती शकील शेखला कळल्यानंतर त्याने रागाच्या भरात मुख्याध्यापक गुरव यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला.

  • मित्राच्या बायकोकडे का बघतो? फक्त एवढंच विचारलं, त्यानंतर अख्खं कल्याण रेल्वे स्टेशन हादरलं!

    मित्राच्या बायकोकडे का बघतो? फक्त एवढंच विचारलं, त्यानंतर अख्खं कल्याण रेल्वे स्टेशन हादरलं!

    मित्राच्या बायकोला का बघतोय अशी विचारणा केली म्हणून राग आल्याने दोघांवर जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे.

  • ड्रग्ज विकणारी आजी अटकेत, साडेपाच लाखाचे ड्रग्ज जप्त

    ड्रग्ज विकणारी आजी अटकेत, साडेपाच लाखाचे ड्रग्ज जप्त

    पोलिसांनी एका 65 वर्षांच्या महिलेला अटक केली आहे. शाळा, कॉलेजमधल्या विद्यार्थ्यांना ती अंमली पदार्थ विकण्याचे काम करत होती.

Switch To Dark/Light Mode
Our Offerings: NDTV
  • मध्य प्रदेश
  • राजस्थान
  • इंडिया
  • मराठी
  • 24X7
Choose Your Destination
;