Karnataka Accident
- All
- बातम्या
-
CCTV Footage : भरधाव कार 15 वेळा उलटली, प्रवाशी हवेत उडाले; वडील आणि 2 मुलांचा मृत्यू
- Wednesday April 2, 2025
- Written by NDTV News Desk
Karnataka Accident CCTV footage : अपघातातील मृतांमध्ये 35 वर्षीय मौला अब्दुलचा यांचा समावेश आहे, जे गाडी चालवत होते. त्यांचे दोन्ही मुलगे, रहमान (15 वर्षे) आणि समीर (10 वर्षे) यांचाही या अपघातात मृत्यू झाला.
-
marathi.ndtv.com
-
Jalgaon Train Accident: आग लागली.. ट्रेनमध्ये अफवा अन् भयंकर अपघात; जळगावमधील दुर्घटना कशी घडली?
- Wednesday January 22, 2025
- Written by Gangappa Pujari
या भयंकर दुर्घटनेत सहा प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे. दुर्घटनेतील जखमींना रुग्णालयात दाखल कऱण्यात आले आहे. या दुर्दैवी घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
-
marathi.ndtv.com
-
Road Accident: हृदयद्रावक! सांगलीतील कुटुंबावर काळाची झडप, भीषण अपघातात 6 जणांचा मृत्यू
- Sunday December 22, 2024
- Written by Gangappa Pujari
दोन कंटेनरच्या धडकेनंतर एक कंटेनर कारवर उलटला. ज्यामध्ये गाडीतील सहा जण जागीच ठार झाले. हा अपघात नेलमंगळा तालुक्यातील टी. बेगूर भागात घडला.
-
marathi.ndtv.com
-
Karnataka IPS Officer : मेहनत करुन IPS बनला, मात्र पहिली पोस्टिंग घेण्यासाठी जाताना वाटेतच अपघाती मृत्यू
- Monday December 2, 2024
- Written by Pravin Vitthal Wakchoure
IPS Harsh Bardhan : अपघातात हर्षवर्धन यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. त्यांना तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
-
marathi.ndtv.com
-
भरधाव टेम्पोची उभा ट्रकला जोरदार धडक, 13 जणांचा जागीच मृत्यू
- Friday June 28, 2024
- Written by Rahul Jadhav
हा अपघात पुणे - बंगळूरू महामार्गावर झाला आहे. अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. ज्यांचा या अपघातात मृत्यू झाला आहे त्यातील लोक हे मयम्मा देवस्थानाचे दर्शन घेवून परतीचा प्रवास करत होते.
-
marathi.ndtv.com
-
बर्डथे सोबत, मृत्यूवेळीही एकत्रच; उत्तराखंड ट्रॅकिंग दुर्घटनेत जीव गमावलेल्या दाम्पत्याची करूणादायी कहाणी
- Friday June 7, 2024
- Written by NDTV News Desk
ही दुर्देवी कहाणी आहे सुजाता आणि विनायक मुंगरवाडी या दाम्पत्याची. या दाम्पत्याने सहस्त्रतालमधील बर्फाच्या वादळात आपला जीव गमावला.