Kashmir Pahalgam Attack
- All
- बातम्या
- फोटो स्टोरी
-
Pahalgam Terrorist Attack : शाहिद आफ्रिदीने पुन्हा गरळ ओकली, "भारत स्वतःच्या लोकांना मारतो..."
- Monday April 28, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Pahalgam Kashmir Terrorist Attack: समा न्यूज चॅनलवर बोलताना शाहिद आफ्रिदीने पहलगाम हल्ल्याचं खापर भारतावर फोडलं आहे. प्रत्येक भारतीयाची तळपायाची आग मस्तकात जाईल असं वक्तव्य शाहिद आफ्रिदीने केलं आहे.
-
marathi.ndtv.com
-
Pahalgama Attack: भारताकडून 16 पाकिस्तानी न्यूज चॅनल आणि यूट्युब चॅनलवर बंदी, चेक करा लिस्ट
- Monday April 28, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
India VS Pakistan News : भारताविरुद्ध दुष्प्रचार करणाऱ्या पाकिस्तानी न्यूज चॅनल आणि यूट्युब चॅनवर केंद्र सरकारने कारवाई केली आहे.
-
marathi.ndtv.com
-
India VS Pakistan : पाकिस्तानचं शेपूट वाकडंच; सलग 4 दिवस LOC वर शस्त्रसंधीचं उल्लंघन
- Monday April 28, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
भारतील लष्कराने दिलेल्या माहितीनुसार, जम्मू आणि काश्मीरमधील नियंत्रण रेषेवर (एलओसी) पाकिस्तानी सैन्याने सलग चौथ्या रात्रीही शस्त्रसंधीचे उल्लंघन करत विनाकारण गोळीबार केला.
-
marathi.ndtv.com
-
CM Devendra Fadnavis : 'राज्यात एकही पाकिस्तानी नागरिक राहणार नाही'; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा दणका
- Sunday April 27, 2025
- Written by NDTV News Desk
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात बेकायदेशीरपणे राहणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांना अलर्ट दिलं आहे.
-
marathi.ndtv.com
-
Pahalgam Terror Attack : 'पुढची सुट्टी काश्मीरमध्ये घालवणार', पहलगाम हल्ल्यानंतर अभिनेत्याची घोषणा
- Saturday April 26, 2025
- Written by Onkar Arun Danke
Sunil Shetty : मी अधिकाऱ्यांशी संपर्क साधून गरज पडली तर काश्मीरमध्ये जाण्याची इच्छा व्यक्त केली असल्याचं त्यानं यावेळी सांगितलं.
-
marathi.ndtv.com
-
Pahalgam Attack: दहशतवाद्यांच्या 'अशा' नांग्या ठेचल्या! सुरक्षा दलाची मोठी कारवाई, थेट बॉम्बने
- Saturday April 26, 2025
- Written by Gangappa Pujari
शुक्रवारी, पहलगाम हल्ल्यातील संशयित दहशतवादी आदिल आणि आसिफ यांची घरेही लष्कराने आयईडी स्फोटांद्वारे उद्ध्वस्त केली.
-
marathi.ndtv.com
-
Live Update : IPL 2025 : पंजाब विरुद्ध कोलकाता मॅचमध्ये पावसाचा अडथळा, दोन्ही टीमची अडचण वाढली
- Saturday April 26, 2025
- Written by Gangappa Pujari, Onkar Arun Danke
राज्यासह देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, क्रीडा शेतीविषयक बातम्या, मुंबई, पुणे लोकल अपडेट्स, क्राईम, अपघातासह राज्यातील सर्व जिल्ह्यांमधील ताज्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...
-
marathi.ndtv.com
-
Pahalgam Terrorist Attack : सर्वोच्च न्यायालयात असं पहिल्यांदाच घडलं, सायरन वाजताच सुप्रीम कोर्ट स्तब्ध झालं
- Friday April 25, 2025
- Shreerang Madhusudan Khare
दुपारी 2:00 वाजता, सर्वोच्च न्यायालयाच्या परिसरात सायरन वाजला. सायरन ऐकताच न्यायमूर्ती, वकील, याचिकाकर्ते आणि न्यायालयीन कर्मचारी जागेवरच उभे राहीले. या सगळ्यांनी दोन मिनिटे मौन बाळगत श्रद्धांजली वाहिली.
-
marathi.ndtv.com
-
Pahalgam Terrorist Attack : पहलगाम हल्ल्यात हाफिज सईदचा हात, तपास यंत्रणांच्या हाती लागली मोठी माहिती
- Friday April 25, 2025
- Shreerang Madhusudan Khare
Hafiz Saeed's Role Revealed In Pahalgam Terror Attack: कश्मीरमधील कलम 370 हटविण्याचा ऐतिहासिक निर्णय 2019 साली घेण्यात आला होता. त्यानंतर झालेला हा सगळ्यात मोठा दहशतवादी हल्ला आहे. या हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानला कूटनितीक उत्तर देण्यास सुरूवात केली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Terror Attact : 3 वर्षांपासून बेपत्ता, कधी माशीदेखील मारली नाही; काश्मीर हल्ल्यातील दहशतवादी आसिफच्या बहिणीचा अजब दावा
- Friday April 25, 2025
- Written by NDTV News Desk
दहशतवादी आसिफ शेख याचं घर उद्ध्वस्त केल्यानंतर त्याच्या बहिणींनी संताप व्यक्त केला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Pahalgam Attack: "भारतातील सर्व पाकिस्तानींची ओळख पटवा...", अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना आदेश
- Friday April 25, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
भारतातील सर्व पाकिस्तानींची ओळख पटवा आणि त्यांना परत पाकिस्तानात पाठवा, असे आदेश केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सर्व मुख्यमंत्र्यांना दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
-
marathi.ndtv.com
-
Kashmir Pahalgam terror attack : महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यात 700 पेक्षा जास्त पाकिस्तानी नागरिकांचं वास्तव्य
- Friday April 25, 2025
- Written by NDTV News Desk
जळगावात 700 पेक्षात जास्त पाकिस्तानी नागरिक राहत असून त्यांनी भारतीय नागरिकत्व स्वीकारल्याचं सांगितलं जात आहे.