Kerala News
- All
- बातम्या
- वेब स्टोरी
-
Kerala Election: सोनिया गांधी भाजपकडून निवडणूक लढवणार? केरळमध्ये घडतंय तरी काय?
- Wednesday December 3, 2025
Kerala Election 2025: लग्नानंतर काही काळानंतर सोनिया गांधी देखील भाजपमध्ये सक्रिय झाल्या होत्या. त्या त्यांची पहिली निवडणूक लढत आहे. त्यांचा सामना काँग्रेसच्या उमेदवार मंजुला रमेश आणि सीपीआयएमच्या नेत्या वालरमति यांच्याशी होणार आहे.
-
marathi.ndtv.com
-
Viral Video: खऱ्या प्रेमाची अनोखी कहाणी! लग्नाआधीच होणाऱ्या पत्नीचा अपघात, पतीने रुग्णालयातच बांधलं मंगळसूत्र
- Sunday November 23, 2025
लग्नाच्या आधीच होणाऱ्या पत्नीचा झाला अपघात. पतीने रुग्णालयातच पत्नीसोबत बांधली लग्नगाठ..व्हायरल व्हिडीओनं सर्वांचच मन जिंकलं.
-
marathi.ndtv.com
-
Terrorism News: जन्मदातीच बनली 'जल्लाद'! 15 वर्षांच्या मुलाला ISIS दहशतवादी बनवण्याचा आईचा प्रयत्न
- Saturday November 22, 2025
Mother radicalizes son : पोटच्या मुलाला दहशतवादी संघटनेत सामील होण्यासाठी प्रेरित करणारी आई तुम्ही कधी पाहिली किंवा ऐकली आहे का?
-
marathi.ndtv.com
-
Kerla News: लेकीला धमकावलं, नको ते केलं... नराधम पित्याला 178 वर्षांची शिक्षा
- Thursday November 20, 2025
आरोपीला पोक्सो कायद्याच्या विविध कलमांखाली ४० वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा सुनावली, तसेच भारतीय दंड संहितेच्या कलमांखाली ४० वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा सुनावली.
-
marathi.ndtv.com
-
केरळमध्ये फिरायला गेलेल्या मुंबईतील महिलेवर टॅक्सी चालकांची अरेरावी, VIDEO व्हायरल झाल्यानंतर सरकारचा दणका
- Thursday November 6, 2025
ऑनलाइन टॅक्सी बुक केल्याने त्यांना स्थानिक टॅक्सी चालकांनी अरेरावी करत धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेनंतर केरळ सरकारने मुन्नारमधील तीन टॅक्सी चालकांचे परवाने तात्काळ रद्द केले आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Kerala News: केरळमध्ये आता एकही गरीब कुटुंब सापडणार नाही; 1 नोव्हेंबर रोजी होणार मोठी घोषणा
- Thursday October 23, 2025
सरकारने दिलेले सहकार्य आणि मदत केरळ सरकारने या संपूर्ण उपक्रमावर 1,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च केला आहे. गरीब कुटुंबांना दारिद्र्यातून बाहेर काढण्यासाठी अनेक योजना आणि मदत पुरवण्यात आली.
-
marathi.ndtv.com
-
Kerala News: 'मेंदूत घुसून एका किड्याने घेतला 19 जणांचा जीव; केरळमधील आजाराने चिंता वाढवली
- Wednesday September 17, 2025
Kerala brain-eating amoeba cases: केरळच्या आरोग्य मंत्री वीणा जॉर्ज यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा संसर्ग सुरुवातीला कोझिकोड आणि मलप्पुरमसारख्या जिल्ह्यांमध्ये विशिष्ट भागांपुरता मर्यादित होता. मात्र, आता राज्यभर वेगवेगळ्या ठिकाणी त्याची प्रकरणे समोर येत आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Kerala Woman Death In Sharjah: नवऱ्याने गळा आवळला, पोटात लाथा मारल्या, भारतीय महिलेचा UAE मध्ये आढळला मृतदेह!
- Monday July 21, 2025
Indian Women Death : संयुक्त अरब अमिराती (UAE) मध्ये शनिवारी एका 29 वर्षीय केरळमधील महिला तिच्या अपार्टमेंटमध्ये मृतावस्थेत आढळली.
-
marathi.ndtv.com
-
Nimisha Priya: कोणत्या कारणामुळे टळली निमिषाची फाशी? शेवटच्या क्षणी काय घडलं? वाचा Inside Story
- Tuesday July 15, 2025
Nimisha Priya: यमनमध्ये फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी होण्याच्या अगदी जवळ असलेल्या भारतीय वंशाच्या नर्स निमिषा प्रिया हिला पुन्हा एकदा जीवदान मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Monsoon reaches Kerala : आला रे आला! मान्सून आठवडाभरापूर्वीच केरळात दाखल, भारतीय हवामान विभागाची घोषणा
- Saturday May 24, 2025
यंदा लवकरच मान्सून दाखल होणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र हवामान विभागाच्या अंदाजापेक्षा आधीच मान्सून केरळात दाखल झाला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Monsoon News: मॉन्सूनचा वाऱ्याच्या वेगाने प्रवास, 4-5 दिवसांत केरळला पोहोचणार
- Tuesday May 20, 2025
Maharashtra Weather Update: तारखेच्या एक दिवस आधीच पाऊस केरळमध्ये येईल अशी शक्यता निर्माण झाली आहे. एरवी केरळमध्ये पावसाचे आगमन होण्यास 1 जून उजाडतो.
-
marathi.ndtv.com
-
VIDEO : लेकरासोबत चाललेल्या महिलेला कारने उडवलं; भेदरलेल्या चिमुकल्याची आईला वाचवण्यासाठी धडपड
- Friday May 2, 2025
Accident CCTV : व्हिडिओमधील दृश्यांनुसार, बुरखा घातलेली एक महिला रस्त्याच्या कडेला तिच्या मुलासह चालताना दिसत आहे. त्यावेळी मागच्या दिशेने एक पांढरी कार वेगाने येते आणि महिलेला धडकते आणि पुढे जाते.