Kolkata News
- All
- बातम्या
- फोटो
-
LPG Price: सिलेंडरच्या दरात आजपासून कपात, चेक कर नवीन दर
- Tuesday July 1, 2025
- Written by NDTV News Desk
LPG Prices July 2025: तेल कंपन्या दर महिन्याच्या पहिल्या तारखेला एलपीजी सिलिंडरच्या किमती अपडेट करतात. हे आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किमती, रुपयाचे मूल्य आणि इतर अनेक घटकांवरून केले जाते.
-
marathi.ndtv.com
-
Ajinkya Rahane : अजिंक्य रहाणेनं वाढवलं टेन्शन! MCA ची मनधरणीसाठी धावाधाव
- Tuesday May 27, 2025
- Written by Onkar Arun Danke
TML : 2019 नंतर पहिल्यांदाच ही स्पर्धा होणार असल्यानं ती यशस्वी करण्याचा मुंबई क्रिकेट असोसिएशनचा प्रयत्न आहे. पण, त्यांच्या या प्रयत्नांना दिग्गज क्रिकेटपटू अजिंक्य रहाणेनं (Ajinkya Rahane) धक्का दिला आहे.
-
marathi.ndtv.com
-
IPL 2025 मध्ये कोणाला मिळेल ऑरेंज आणि पर्पल कॅप ? वासिम जाफरने वर्तवली भविष्यवाणी
- Saturday March 22, 2025
- Written by Shreerang Madhusudan Khare
Wasim Jaffer Prediction: वासिम जाफर याने IPL 2025 मध्ये ऑरेंज आणि पर्पल कॅपचे मानकरी दोन भारतीय खेळाडू असतील असे भाकीत वर्तवले आहे.
-
marathi.ndtv.com
-
पिस्तुल रोखली, ट्रिगरही दाबलं; नगरसेवक चमत्कारिकरित्या बचावला, पाहा VIDEO
- Saturday November 16, 2024
- Written by NDTV News Desk
कोलकाता म्युनिसिपल कॉर्पोरेशन नगरसेवक सुशांत घोष म्हणाले, "मी 12 वर्षे नगरसेवक आहे आणि मला कधीच वाटले नव्हते की माझ्यावर हल्ला होऊ शकतो. तोही जेव्हा मी माझ्या भागात बसलो असतो."
-
marathi.ndtv.com
-
Reports : रोहित शर्मा नाहीतर मुंबई इंडियन्सच्या 'या' खेळाडूला KKR ची कर्णधरपदाची ऑफर
- Saturday August 24, 2024
- Edited by NDTV News Desk
रिपोर्ट्सनुसार, कोलकाता नाईट रायडर्सने (KKR) नुकतेच टी-20 मध्ये भारताचा कर्णधार बनलेल्या सूर्यकुमार यादवला पुढील हंगामासाठी कर्णधारपदाची ऑफर दिल्याची माहिती आहे.
-
marathi.ndtv.com
-
कोलकाता बलात्कार प्रकरण: आरोपी संजय रॉय या गंभीर मानसिक आजाराने आहे ग्रस्त? नेमके काय आहे हा प्रकार
- Thursday August 22, 2024
- Edited by Harshada Jaywant Shirsekar
Kolkata Murder Case: सॅटरायसिस हायपरसेक्सुअॅलिटी (Satyriasis Hypersexuality) हा एका मानसिक आजार आहे, ज्यामध्ये एखादी व्यक्ती आपल्या अनियंत्रित लैंगिक इच्छांच्या नियंत्रणाखाली येते. या विकाराबाबत लेखामध्ये माहिती जाणून घेऊया...
-
marathi.ndtv.com
-
Kolkata Doctor Murder : काय होतं पीडित डॉक्टरचं स्वप्न? कसं हवं होतं आयुष्य? डायरीमधून झाला उलगडा
- Wednesday August 21, 2024
- Written by Onkar Arun Danke
Kolkata Doctor Murder Case : पश्चिम बंगालची राजधानी कोलकातामध्ये महिला डॉक्टरवर बलात्कार करुन तिची हत्या करण्यात आली आहे
-
marathi.ndtv.com
-
Kolkata Doctor Case : 'एका रात्रीत आमचं सगळं संपलं", पीडित डॉक्टर तरुणीच्या आई-वडिलांचा आक्रोश
- Sunday August 18, 2024
- Edited by Pravin Vitthal Wakchoure
तरुणीच्या आई-वडिलांनी सांगितलं की, "आमच्या मुलीचं गोल्ड मेडलिस्ट डॉक्टर बणण्याचं स्वप्न होते. त्यासाठी ती अहोरात्र मेहनत करत होती. घराची बेताची परिस्थिती, कुटुंबावर असलेलं कर्ज तिला फेडायचं होते.
-
marathi.ndtv.com
-
Kolkata Doctor Case: 17 ऑगस्टला देशभरातील डॉक्टरांचं कामबंद आंदोलन, IMA ची घोषणा
- Friday August 16, 2024
- NDTV
Kolkata Doctor Rape-Murder : कोलकाता येथील डॉक्टरच्या हत्येनंतर आयएमएने म्हटलं की, रुग्णालये सेफ झोन म्हणून घोषित करण्यासोबतच केंद्रीय संरक्षण कायदा तातडीने लागू करावा.
-
marathi.ndtv.com
-
महिला डॉक्टर बलात्कार, हत्या प्रकरणावर INDIA आघाडीत जुंपली, ममतांचा राहुल गांधींवर पलटवार
- Thursday August 15, 2024
- Written by Onkar Arun Danke
Doctor Murder Case : कोलकातामधील आरजी कर हॉस्पिटलमधील महिला डॉक्टरची बलात्कार करुन हत्या करण्यात आली. या प्रकरणावर INDIA आघाडीमध्ये राजकीय लढाई सुरु झाली आहे.
-
marathi.ndtv.com
-
डॉक्टर बलात्कार, हत्या प्रकरणात राहुल गांधींनी सोडलं मौन, स्थानिक प्रशासनावर केला गंभीर आरोप
- Wednesday August 14, 2024
- Written by Onkar Arun Danke
Doctor Murder Case : कोलकातामधील ट्रेनी डॉक्टरबाबत घडलेल्या क्रूर प्रकाराबाबत देशभर संतापाचं वातावरण आहे. राहुल गांधी यांनी या प्रकरणावर मौन सोडलं आहे.
-
marathi.ndtv.com
-
महिला डॉक्टर बलात्कार, हत्या प्रकरणामध्ये मोठी अपडेट, हायकोर्टानं दिला आदेश
- Tuesday August 13, 2024
- Written by Onkar Arun Danke
Doctor Murder Case : कोलकातामधील आरजी कर मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये 31 वर्षांच्या डॉक्टरची हत्या आणि बलात्कार प्रकरणात कलकत्ता उच्च न्यायालयानं मोठा आदेश दिला आहे.
-
marathi.ndtv.com
-
रात्रभर CCTV चा तपास, तुटलेल्या इयरफोनमुळे मिळाली टीप, कलकत्ता हत्याकांडात आरोपीला कशी झाली अटक?
- Sunday August 11, 2024
- Written by NDTV News Desk
या रुग्णालयातील निवासी महिला डॉक्टरवर बलात्कार करून तिची निघृण हत्या झाल्याने संपूर्ण राज्यात संताप व्यक्त होत आहे.
-
marathi.ndtv.com
-
राहुल द्रविड नाहीतर हा दिग्गज खेळाडू बनणार KKR चा नवा मेन्टॉर?
- Friday July 12, 2024
- Edited by NDTV News Desk
जॅक कॅलिस रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघातून 2011 मध्ये कोलकाता नाइट रायडर्स संघात पहिल्यांदा सामील झाला होता. कॅलिस संघाचा भाग होता तोपर्यंत केकेआर संघाने दोनदा जेतेपदावर कब्जा केला होता.