Local Train News
- All
- बातम्या
- वेब स्टोरी
-
मुंबईच्या ट्रेनमध्ये महिलेला अचानक झाल्या प्रसुती वेदना, 'तो' प्रवासी बनला देवदूत,गोंडस बाळाचा Video व्हायरल
- Thursday October 16, 2025
- Written by Naresh Shende
Preganant Woman Delivery In Mumbai Train Video : सोशल मीडियावर असा एका व्हिडीओ व्हायरल झाला आहे, ज्याने प्रत्येक माणसाचं मन जिंकल आहे. हा व्हिडीओ व्हायरल होताच नेटकऱ्यांनी खऱ्या जीवनाची '3 इडिएट्स मोमेंट'असा ट्रेंड सुरु केला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Mumbai Local News: मुंबईकरांचे हाल! एक्सप्रेसमध्ये मोठा बिघाड, मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत; वाचा अपडेट
- Monday October 13, 2025
- Written by Gangappa Pujari
आठवड्याच्या पहिल्याच दिवशी ऑफिस गाठण्याची घाई झालेल्या मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी. मध्य रेल्वे मार्गावर झालेल्या बिघाडामुळे ऑफिसला पोहोचण्यास उशिर होणार आहे.
-
marathi.ndtv.com
-
Mumbai Local Megablock: मुंबईकरांनी लक्ष द्या! आज तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; घराबाहेर पडण्याआधी वाचा डिटेल्स
- Sunday October 12, 2025
- Written by Gangappa Pujari
Mumbai Local Mega Block Update All Details Article: आज मध्य रेल्वे, हार्बर लाईन तसेच पश्चिम रेल्वेमार्गावरही मेगाब्लॉक असणार आहे. त्यामुळे दिवाळीच्या खरेदीसाठी बाहेर पडणाऱ्या मुंबईकरांची चांगलीच तारांबळ होणार आहे.
-
marathi.ndtv.com
-
Mumbai Metro : मेट्रो 2-A आणि 7 मार्गिका पूर्ववत, पण प्रवाशांचे झाले प्रचंड हाल, स्टेशनचा Video झाला व्हायरल!
- Friday October 3, 2025
- Written by Naresh Shende
Mumbai Metro Latest News Update : मुंबईची लोकल ट्रेन, मोनो रेले आणि मेट्रो ट्रेन सर्वच प्रवाशांसाठी लाईफलाईन मानली जाते. परंतु, मागील काही दिवसांपासून मोनो रेल, मेट्रो ट्रेनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Central Railway Power Block : आजपासून मध्य रेल्वेवर 4 दिवसांचा विशेष ब्लॉक; नेरळ ते खोपोलीदरम्यान लोकल रद्द
- Thursday September 18, 2025
- Written by Meenal Dinesh Gangurde
कर्जत रेल्वे यार्ड सुधारणेच्या कामासाठी मध्य रेल्वेने चार दिवसांचा विशेष ब्लॉक घेण्याचा निर्णय घेतला आहे. या ब्लॉकदरम्यान अनेक लोकल रद्द करण्यात आल्या आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Mega Block : मुंबईकरांनो लक्ष द्या! हार्बर मार्गावर 14.30 रेल्वे ठप्प, मेगा ब्लॉकमुळे प्रवासाचे नियोजन बदला
- Saturday September 13, 2025
- Edited by Onkar Arun Danke
Mega Block on Harbor Line: या विकेंडला बाहेर पडण्यापूर्वी मुंबईकरांनी ही बातमी वाचणे आवश्यक आहे.
-
marathi.ndtv.com
-
Mumbai Local News: मुंबईकरांचा प्रवास होणार गारेगार! वंदे मेट्रो स्टाईल 2,856 एसी गाड्या मिळणार, निविदा जारी
- Sunday September 7, 2025
- Written by Gangappa Pujari
भविष्यातील मागणी पूर्ण करण्यासाठी व गर्दी कमी करण्यासाठी या खरेदीत मोठ्या प्रमाणावर 15 डब्यांच्या सेवांचा व आवश्यकतेनुसार 18 डब्यांच्या रॅकचा समावेश आहे.
-
marathi.ndtv.com
-
Mumbai Local Train Ticket: QR कोडद्वारे तिकीट बुकींग सेवा स्थगित, रेल्वे प्रशासनाचा मोठा निर्णय
- Friday September 5, 2025
- Written by Shreerang
UTS QR code Booking Suspended: आता मोबाईल तिकीट आरक्षण रेल्वे रुळ आणि स्टेशन परिसरापासून 20 मीटरच्या भौगोलिक सीमेबाहेरच करणे शक्य होणार आहे.
-
marathi.ndtv.com
-
मुंबई, पुणे, ठाणे, नागपूरकरांसाठी खूशखबर! मंत्रिमंडळ बैठकीत मेट्रो-लोकलसाठी मोठे निर्णय
- Wednesday September 3, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Cabinet Decision : सरकारच्या या निर्णयांमध्ये केवळ मेट्रो आणि रेल्वेच नाही, तर रस्ते आणि व्यावसायिक केंद्रांच्या विकासासाठीही मोठ्या प्रमाणात आर्थिक तरतूद करण्यात आली आहे.
-
marathi.ndtv.com
-
मुंबईची लाईफलाईन थांबली! ठाणे-सीएसएमटी वाहतूक ठप्प; हार्बर सेवाही कोलमडली
- Tuesday August 19, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Mumbai Rains: रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, मुसळधार पाऊस आणि रुळांवर पाणी साचल्यामुळे, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) आणि ठाणे स्थानकादरम्यानची मुख्य रेल्वे सेवा पुढील सूचना मिळेपर्यंत थांबवण्यात आली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Mumbai News: मुंबईकरांचा प्रवास होणार सुखकर अन् गारेगार; रेल्वे बोर्डाच्या अध्यक्षांनी दिली मोठी अपडेट
- Tuesday August 5, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
मुंबईला अधिक चांगल्या टर्मिनलची गरज असल्याचे मान्य करत, पनवेल, दादर, वांद्रे टर्मिनस, जोगेश्वरी आणि वसई यांसारख्या स्थानकांचा विकास केला जात असल्याचे त्यांनी सांगितले.
-
marathi.ndtv.com
-
Mumbai Local : विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशाची TC ला मारहाण, बोरिवलीतील कार्यालयात तोडफोड, Video
- Saturday August 2, 2025
- Written by Onkar Arun Danke
मुंबई लोकलमध्ये विनातिकीत प्रवास करणाऱ्या प्रवाशानं तिकीट तपासणीसाला (TC) बेदम मारहाण केली आहे.