जाहिरात

Loksaba Elections 2024

'Loksaba Elections 2024' - 8 News Result(s)
  • अरविंद सावंत जिंकले,  पण आदित्य ठाकरेंच्या वरळीत कितीचे लिड?

    अरविंद सावंत जिंकले, पण आदित्य ठाकरेंच्या वरळीत कितीचे लिड?

    वरळी, शिवडी, मुंबादेवी, भायखळा या मतदारसंघात अरविंद सावंत यांना चांगले मताधिक्य मिळाले. पण सर्वांच्या नजरा होत्या त्या आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदार संघावर.

  • साताऱ्यात पवारांचा मावळा का हरला? मोठं कारण आलं समोर

    साताऱ्यात पवारांचा मावळा का हरला? मोठं कारण आलं समोर

    राष्ट्रवादीचा गड असलेल्या या मतदार संघात शिंदेंचा पराभव होणे हा खरा तर शरद पवारांसाठी धक्का होता. पण या पराभवाची कारणमीमांसा केल्यानंतर मोठी गोष्ट समोर आली आहे.

  • कल्याणमध्ये कोणाचे 'कल्याण' होणार? शिंदे विरूद्ध दरेकर अटीतटीची लढत

    कल्याणमध्ये कोणाचे 'कल्याण' होणार? शिंदे विरूद्ध दरेकर अटीतटीची लढत

    दोन्ही निवडणुकीत शिवसेनेच्या श्रीकांत शिंदे यांनी बाजी मारली होती. यावेळी हॅट्रीक करण्याच्या उद्देशाने शिंदे मैदानात आहेत. तर शिवसेना ठाकरे गटाच्या वैशाली दरेकर यांनी त्यांच्या पुढे मोठे आव्हान उभे केले आहे.

  • ठाणे शिवसेनेचे खणखणीत नाणे! ठाणेकरांचा कौल कोणत्या शिवसेनेला?

    ठाणे शिवसेनेचे खणखणीत नाणे! ठाणेकरांचा कौल कोणत्या शिवसेनेला?

    शिवसेना आहे पण एका शिवसेनेचे दोन तुकडे झालेत. त्यामुळे कोणत्या शिवसेनेला साथ द्यायची अशा स्थितीत ठाणेकर होते. पण आता त्यांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे.

  • दक्षिण मुंबईत सेना विरूद्ध सेना, निकालाबाबत काय आहेत अंदाज?

    दक्षिण मुंबईत सेना विरूद्ध सेना, निकालाबाबत काय आहेत अंदाज?

    कधी काळी काँग्रेस आणि भाजपचा गड असलेल्या या मतदार संघात यावेळी थेट शिवसेना ठाकरे विरूद्ध शिवसेना शिंदे यांच्यात थेट लढत होत आहे.

  • ठाकरेंची डोकेदुखी वाढणार? नाशिकमध्ये अखेरच्या क्षणी बंडखोरी

    ठाकरेंची डोकेदुखी वाढणार? नाशिकमध्ये अखेरच्या क्षणी बंडखोरी

    उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी ठाकरे गटाला एक धक्का बसला आहे. पक्षाचे नेते विजय करंजकर यांनी आपला अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

  • राज्यातील किती गावांचा निवडणुकीवर बहिष्कार? कोणत्या मतदारसंघात अधिक रोष?

    राज्यातील किती गावांचा निवडणुकीवर बहिष्कार? कोणत्या मतदारसंघात अधिक रोष?

    लोकसभा निवडणुकीची धूम सर्वत्र आहे. अशातच राज्यातल्या काही गावांनी निवडणुकीवर बहिष्कार घातला आहे. त्यामागची कारणंही भन्नाट आहेत.

  • ती' चूक संजय निरूपमांना भोवली, पक्षानं केली मोठी कारवाई

    ती' चूक संजय निरूपमांना भोवली, पक्षानं केली मोठी कारवाई

    संजय निरूपम यांची काँग्रेसनं पक्षातून ६ वर्षासाठी हाकालपट्टी केली आहे. त्यामुळे आता निरूपम काय करणार याकडे सर्वाचं लक्ष लागलं आहे. शिवाय त्यांच्या पुढे पर्याय काय? याचीही चर्चा सुरू झाली आहे.

Switch To Dark/Light Mode
Our Offerings: NDTV
  • मध्य प्रदेश
  • राजस्थान
  • इंडिया
  • मराठी
  • 24X7
Choose Your Destination
;