Loksabha Election 20204
- All
- बातम्या
-
'अजितदादांच्या कार्यकर्त्यांनी काम केलं नाही' निकाला आधीच आरोपांच्या फैरी
- Tuesday May 21, 2024
- Written by Rahul Jadhav
मावळचे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी थेट अजित पवारांच्या राष्ट्रवादीला लक्ष्य केले आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आपले काम प्रामाणिकपणे केले नाही असा आरोप बारणे यांनी केला आहे.
- marathi.ndtv.com
-
मुंबईत वाकयुद्ध रंगणार! मोदी राज एकाच मंचावर तर केजरीवालही ठाकरेंच्या जोडीला
- Friday May 17, 2024
- Written by Rahul Jadhav
20 मे ला मुंबईच्या सहा लोकसभा मतदार संघात मतदान होईल. त्या आधी मुंबईत दिग्गजांच्या सभांचा धडाका मुंबईकरांना अनुभवायला मिळणार आहे. शुक्रवारी संध्याकाळी शिवाजी पार्कमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी जाहीर सभा घेणार आहेत. विशेष म्हणजे त्याच मंचावर राज ठाकरेही असणार आहेत.
- marathi.ndtv.com
-
मोदींच्या सभेआधीच शिंदेंना दणका, थेट कल्याण जिल्हाप्रमुखानेच दिला राजीनामा
- Wednesday May 15, 2024
- Written by Rahul Jadhav
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे हे या मतदार संघातून निवडणूक लढवत आहेत. त्यांच्याच प्रचारासाठी मोदी जाहीर सभा घेत आहेत. मात्र सभेला काही तास शिल्लक असतानाच शिंदे गटाला मोठा धक्का बसला आहे.
- marathi.ndtv.com
-
रोहीत पवारांच्या आरोपानंतर मोठी कारवाई, 'त्या' रात्री बँकेत काय घडलं?
- Saturday May 11, 2024
- Written by Rahul Jadhav
रात्रभर बँक सुरू ठेऊन पैसे वाटपाचे काम सुरू होते असा आरोपही रोहीत पवार यांनी केला होता. आता त्याची दखल निवडणूक आयोगाने घेतली आहे. या प्रकरणी बँकेचे मॅनेजरवर निलंबनाची कारावाई करण्यात आली आहे.
- marathi.ndtv.com
-
राणेंसाठी अमित शहा मैदानात, कोकणात ठाकरे बंधुंच्या सभांचाही तडका
- Friday May 3, 2024
- Written by Rahul Jadhav
अमित शहा रत्नागिरीत सभा घेत आहेत. त्यांची सभा झाल्यानंतर उद्धव ठाकरे हे सिंधुदुर्गात आजच सभा घेतील. तर उद्या (शनिवारी) राज ठाकरे हे कणकवलीत सभा घेणार आहेत. त्यामुळे राजकीय सभांचा धडाका कोकणात असणार आहे.
- marathi.ndtv.com
-
"मोदी मुक्त भारत" ते बिनशर्त पाठिंबा... राज यांचं मोदींबरोबरचं अनोखं नातं
- Wednesday April 10, 2024
- Written by NDTV News Desk
राज ठाकरे गेल्या काही दिवसापासून भाजप आणि शिवसेनेबरोबर लोकसभेत युती व्हावी म्हणून चर्चा करत होते. मात्र त्यात त्यांना यश आलं नाही. कालच्या सभेत त्यांनी मोदींना पाठींबा देवू केला आहे.