Loksabha Election Results
- All
- बातम्या
-
Devendra Fadnavis : लोकसभा निवडणुकीत 'या' गोष्टीमुळे महायुतीचा पराभव, फडणवीसांची पहिल्यांदाच कबुली
- Friday January 10, 2025
- Written by Onkar Arun Danke
Devendra Fadnavis Interview : लोकसभा निवडणुकीतील महायुतीच्या पराभवावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी कबुली दिली आहे.
-
marathi.ndtv.com
-
'लोकसभेला थोडं दुर्लक्ष झालं...' अजित पवारांनी दिली फडणवीस-शिंदेंसमोर कबुली
- Friday July 19, 2024
- Written by Onkar Arun Danke
Ajit Pawar on Loksabha Election : या कार्यक्रमात बोलताना अजित पवार यांनी लोकसभा निवडणुकीत दुर्लक्ष झाल्याची कबुली दिली.
-
marathi.ndtv.com
-
'Game Not Over, Wait'; इंडिया आघाडीच्या ट्विटमुळे चर्चेंना उधाण, नेमका काय डाव टाकणार?
- Thursday June 6, 2024
- Written by NDTV News Desk
इंडिया आघाडीकडून सत्तास्थापनेचा दावा करण्यासाठी जुळवाजुळव सुरू असल्याच्या चर्चेला पूर्णविराम मिळाल्याचं म्हटलं जात असताना इंडिया आघाडीच्या ट्विटमुळे चर्चेला उधाण आलं आहे.
-
marathi.ndtv.com
-
महाराष्ट्रातल्या भाजपाच्या पराभवाची 5 मोठी कारणं काय आहेत?
- Wednesday June 5, 2024
- Written by Onkar Arun Danke
Why Bjp Lost Maharashtra : पाच वर्षांपूर्वी 23 जागा जिंकणाऱ्या भाजपाला यंदा राज्यात फक्त 9 जागा मिळाल्या. भाजपाच्या राज्यातील पराभवाचं कारण काय?
-
marathi.ndtv.com
-
ठाकरें पेक्षा कमी जागा जिंकल्या तरही शिंदे सरस, काय आहे कारण?
- Wednesday June 5, 2024
- Written by Rahul Jadhav
शिवसेनेत फुट पडल्यानंतर झालेली ही पहिलीच निवडणूक होती. त्यामुळे शिवसैनिक नक्की कोणा बरोबर, त्याच बरोबर खरी शिवसेना कोणती याचे उत्तर या निवडणुकीनंतर मिळणार होते.
-
marathi.ndtv.com
-
इंडिया आघाडीचा मोठा डाव? शरद पवारांवर मोठी जबाबदारी, दिल्लीत हालचालींना वेग
- Wednesday June 5, 2024
- Written by Rahul Jadhav
इंडिया आघाडीनेही प्रयत्न केल्यास ते सत्तेच्या जवळ जावू शकतील अशी स्थिती आहे. त्यामुळे इंडिया आघाडीने अजूनही आपले पत्ते स्पष्ट केले नाहीत.
-
marathi.ndtv.com
-
'मला पाडण्याचा स्वकीयांनीच प्रयत्न केला' कोकणात निकालानंतर शिमगा
- Wednesday June 5, 2024
- Written by Rahul Jadhav
रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातून नारायण राणे हे विजयी झाले आहे. पण आपल्याला या निवडणुकीत स्वकीयांनीच पाडण्याचा प्रयत्न केला असा आरोप करत एकच खळबळ उडवून दिली आहे.
-
marathi.ndtv.com
-
रावसाहेब दानवेंच्या पराभवाचं खरं कारण काय? 'या' कारणामुळे हुकली सिक्सरची संधी
- Tuesday June 4, 2024
- Written by Onkar Arun Danke
Jalna Lok Sabha Election Result : महाराष्ट्रातील भाजपाच्या सुरक्षित मतदारसंघात जालनाचा समावेश होता. यंदाही दानवे विजयी होऊन षटकार लगावतील अशी सर्वांची अपेक्षा होती.
-
marathi.ndtv.com
-
महाराष्ट्रातल्या निकालावर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रीया
- Tuesday June 4, 2024
- Written by Rahul Jadhav
केंद्रात मोदींच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. एनडीएला पुर्ण बहुमत मिळाले असून मोदींच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा सरकार बनवले जाईल असेही त्यांनी सांगितले.
-
marathi.ndtv.com
-
आंध्र प्रदेशात चंद्राबाबू स्पष्ट बहुमताच्या दिशेने, तर ओडिशातही सत्तापलट होणार
- Tuesday June 4, 2024
- Written by Rahul Jadhav
आंध्र प्रदेश आणि ओडिशा विधानसभेची मतमोजणी सुरू आहे. सुरूवातीच्या कलानुसार दोन्ही राज्यांत सत्ताबदल होईल अशी स्थिती दिसत आहे.