Loksabha News
-
{
- All
- बातम्या
-
'...ते चिंधी चोर, मंत्रालयही गुजरातला नेऊन ठेवतील' ठाकरे भडकले
- Tuesday April 30, 2024
- Written by Rahul Jadhav
श्रीकांत शिंदे हे वारंवार तुमच्यावर टिका करतात. याबाबत आदित्य ठाकरे यांना विचारण्यात आले. त्यावेळी आदित्य ठाकरे यांचा पारा चढला. त्यांची लायकी तेवढीच आहे अशा शब्दात आदित्य यांनी फटकारले.
-
marathi.ndtv.com
-
विजय शिवतारेंचा सुनेत्रा पवारांना शब्द, मताधिक्य किती देणार तेच सांगितलं
- Monday April 8, 2024
- Written by Rahul Jadhav
बारामतीच्या महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांनी सासवड इथं विजय शिवतारे यांची भेट घेतली. या भेटीत शिवतारे यांनी सुनेत्रा पवारांना शब्द दिला आहे. किती मताधिक्य देणार हेही स्पष्ट केलं आहे.
-
marathi.ndtv.com
-
राज्यातील किती गावांचा निवडणुकीवर बहिष्कार? कोणत्या मतदारसंघात अधिक रोष?
- Thursday April 4, 2024
- Written by Rahul Jadhav
लोकसभा निवडणुकीची धूम सर्वत्र आहे. अशातच राज्यातल्या काही गावांनी निवडणुकीवर बहिष्कार घातला आहे. त्यामागची कारणंही भन्नाट आहेत.
-
marathi.ndtv.com
-
ती' चूक संजय निरूपमांना भोवली, पक्षानं केली मोठी कारवाई
- Thursday April 4, 2024
- Written by Rahul Jadhav
संजय निरूपम यांची काँग्रेसनं पक्षातून ६ वर्षासाठी हाकालपट्टी केली आहे. त्यामुळे आता निरूपम काय करणार याकडे सर्वाचं लक्ष लागलं आहे. शिवाय त्यांच्या पुढे पर्याय काय? याचीही चर्चा सुरू झाली आहे.
-
marathi.ndtv.com
-
हेमंत गोडसेंचाही पत्ता कट होणार? नाशिक शिंदेंच्या हातातून जाणार?
- Thursday April 4, 2024
- Written by Rahul Jadhav
हिंगोलीतून हेमंत पाटील यांचा पत्ता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कट केला. त्यानंतर दुसऱ्या हेमंतबद्दल चर्चा सुरू झाली आहे. हेमंत पाटलांनंतर हेमंत गोडसेंचाही पत्ता कट होणार का? अशी चर्चा सुरू झाली आहे.