Maharashtra Assembly Session Live Updates
-
{
- All
- बातम्या
-
Maharashtra Assembly Session 2025: चिटफंड, दामदुप्पट योजनेत पोलीसही करतायत गुंतवणूक, गृहमंत्री म्हणतात...
- Tuesday July 1, 2025
- NDTV
सिस्का LED कंपनीच्या संचालकांनी पैसे दुप्पट करून देण्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याचा मुद्दा नाना पटोले यांना सभागृहात उपस्थित केला. याला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं.
-
marathi.ndtv.com
-
Maharashtra Assembly Session 2025: एकनाथ शिंदे यांना विधानभवनात कार्यालयच नाही? स्टाफ बसणार कुठे?
- Tuesday July 1, 2025
- Reported by Akshay Kudkelwar, Written by NDTV News Desk
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आठ दिवसांपूर्वीच एकनाथ शिंदे यांनी विधानसभा अध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर यांच्याकडे पत्राद्वारे त्यांच्या स्टाफसाठी स्वतंत्र दालनाची मागणी केली होती, मात्र अद्याप निर्णय झालेला नाही.
-
marathi.ndtv.com
-
Budget Session 2025: 'नको होते ते झाले अन् कौरवांचे राज्य आले', पवारांच्या शिलेदाराने सभागृह दणाणून सोडलं!
- Monday March 24, 2025
- Written by NDTV News Desk
Maharashtra Assembly Budget Session 2025: राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाची तोफ चांगलीच धडाडली. आपल्या भाषणात टोले, चिमटे, कोपरखळ्या आणि कवितांचा वापर करत सभागृह दणाणून सोडले.
-
marathi.ndtv.com
-
Budget Session 2025: कायदा- सुव्यवस्थेचा सवाल, CM फडणवीसांचे सडेतोड उत्तर; A टू Z आकडेवारी मांडली!
- Wednesday March 19, 2025
- Written by Gangappa Pujari
Maharashtra Assembly Budget Session LIVE: देशामध्ये महाराष्ट्र हे महत्त्वाचे राज्य आहे. देशाची तुलना केली तर गुन्हेगारीमध्ये आपला क्रमांक आठवा आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले.
-
marathi.ndtv.com
-
Uday Samant News: इचलकरंजीकरांसाठी गुड न्यूज! पाण्याचं टेन्शन कायमच मिटणार; उद्योगमंत्र्यांची घोषणा
- Wednesday March 12, 2025
- Written by NDTV News Desk
Ichalkaranji Water Supply Project: इचलकरंजी पाणीपुरवठा प्रकल्प वेगाने पूर्ण करण्यात येईल, अशी माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत दिली. सदस्य राहूल आवडे यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचना मांडली होती.
-
marathi.ndtv.com
-
संसदेच्या कोणत्याही प्रवेशद्वारावर निदर्शनं करण्यास बंदी, सर्व खासदारांना सूचना
- Thursday December 19, 2024
- Written by Gangappa Pujari
राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या घडामोडी, लोकल बातम्या, राजकारण, राज्याचे हिवाळी अधिवेशन, लोकसभा कामकाजासह मुंबई, पुणे, नाशिकमधील सर्व अपडेट्स वाचा एका क्लिकवर...