Maharashtra Budget 2024
- All
- बातम्या
-
विधानसभेला महायुती किती कोटीचा चुराडा करणार? पवारांनी थेट आकडा सांगितला
- Thursday October 24, 2024
- Written by Rahul Jadhav
आगामी विधानसभा निवडणुकीत महायुती किती कोटींचा खर्च करणार आहे याचा आकडाच रोहीत पवार यांनी सांगितला. ते पंढपूरात आले होते त्यावेळी बोलत होते.
- marathi.ndtv.com
-
मालमत्तेवरील इंडेक्सेशन पद्धत रद्द, करातही कपात; सर्वसामान्यांना कसा होईल फायदा ? वाचा सविस्तर
- Tuesday July 23, 2024
- Reported by Ninad Zare, Written by Shreerang Madhusudan Khare
पूर्वी, गैर-वित्तीय मालमत्तेवरील दीर्घकालीन भांडवली नफ्यावर इंडेक्सेशन लाभासह 20% कर आकारला जात होता.
- marathi.ndtv.com
-
किसान क्रेडिट कार्ड ते नैसर्गिक शेती! Budget 2024 मध्ये शेतकऱ्यांना काय मिळालं?
- Tuesday July 23, 2024
- Written by Onkar Arun Danke
Union Budget 2024: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी मोदी सरकार 3.0 मधील पहिला अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात देशातील अन्नदात्यांसाठी अनेक मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत.
- marathi.ndtv.com
-
Budget 2024: पहिली नोकरी मिळवणाऱ्यांसाठी खूष खबर, सरकार देणार 'ही' भेट
- Tuesday July 23, 2024
- Written by Rahul Jadhav
Budget 2024: ज्या तरूणांची पहिली नोकरी असेल आणि त्यांची नोंदणी ईपीएफओकडे असेल अशा तरूणांना पंधरा हजार रूपये त्यांच्या पीएफ अकाऊंटमध्ये सरकार भरेल.
- marathi.ndtv.com
-
'राजकारणात आल्यापासून कोणताही पक्ष बदलला नाही, जनता हाच...'; अर्थसंकल्पाच्या समर्थनार्थ अजितदादा मैदानात!
- Thursday July 4, 2024
- Written by NDTV News Desk
'राजकारणात आल्यापासून मी कोणताही पक्ष बदलला नाही. जनता हाच माझा पक्ष. राज्यातील जनतेच्या विकासाच्या चाकाला अधिक गती कशी देता येईल हाच विचार माझ्या डोक्यात सुरू असतो. '
- marathi.ndtv.com
-
अर्थसंकल्पात STची झोळी रिकामीच, सरकारकडून वारंवार फसवणूक होत असल्याचा आरोप
- Saturday June 29, 2024
- Edited by Harshada Jaywant Shirsekar
अर्थ संकल्पात पेट्रोल व डिझेलवरील मूल्यवर्धित कर राज्यभरात समान करण्याच्या दृष्टीने बृहन्मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई या महानगरपालिका क्षेत्रातील डिझेलवरील सध्याचा कर 24 टक्क्यांवरुन 21 टक्के प्रस्तावित करण्यात आला आहे. मात्र डिझेलचा सर्वात मोठा ग्राहक असलेल्या एसटीला त्याचा काहीही फायदा मिळणार नाही.
- marathi.ndtv.com
-
Maharashtra Budget 2024 'त्यांनी अडीच वर्ष लाडका बेटा...'मुख्यमंत्र्यांचं ठाकरेंना उत्तर
- Friday June 28, 2024
- Reported by Abhishek Muthal, Written by Onkar Arun Danke
Maharashtra Budget 2024 : या अर्थसंकल्पात 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण'योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेवरुन माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सरकारला प्रश्न विचारला होता. त्यांच्या टीकेला मुख्यमंत्री शिंदे यांनी उत्तर दिलंय.
- marathi.ndtv.com
-
Maharashtra Budget 2024 मुंबई, पुणे, नागपूरकरांचा प्रवास होणार जलद! बजेटमध्ये मोठी घोषणा
- Friday June 28, 2024
- Written by Onkar Arun Danke
Maharashtra Budget 2024 : मुंबई, पुणे आणि नागपूर ही राज्यातील तीन प्रमुख महानगरं आहेत. या महानगरातून रोज लाखो लोकं वेगवेगळ्या कामांसाठी प्रवास करतात.
- marathi.ndtv.com
-
शेतकऱ्यांचं वीज बिल माफ होणार, आजच्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी कोणकोणत्या घोषणा?
- Friday June 28, 2024
- Written by NDTV News Desk
Maharashtra Assembly Budget 2024 : शिंदे सरकारच्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना कोणत्या योजना सुरू करण्यात आल्या?
- marathi.ndtv.com
-
अर्थसंकल्पातून तुमचे शहर आणि जिल्ह्याला काय मिळालं? वाचा सविस्तर
- Friday June 28, 2024
- Edited by Pravin Vitthal Wakchoure
Maharashtra Budget 2024 : मुंबई, पुणे व नागपूर शहरांमध्ये एकूण 449 किलोमीटर लांबीच्या मेट्रो मार्गिका उभारण्यास मान्यता. 127 किलोमीटर लांबीच्या मार्गिका वाहतुकीसाठी खुल्या. या वर्षात आणखी 37 किलोमीटर लांबीच्या मार्गिका वाहतुकीसाठी खुल्या करण्यात येणार.
- marathi.ndtv.com
-
Maharashtra Budget 2024 : दुधाचे दर कमी होणार? अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी खास सवलती
- Friday June 28, 2024
- Written by Onkar Arun Danke
Maharashtra Budget 2024 : अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांची राज्याचा अर्थसंकल्प विधानसभेत सादर केला. या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी खास सवलती जाहीर करण्यात आल्या आहेत.
- marathi.ndtv.com
-
राज्यातील महिलांसाठी 'लाडकी बहीण' योजनेची घोषणा; दरमाह 1500 रुपये मिळणार
- Friday June 28, 2024
- Edited by Pravin Vitthal Wakchoure
Maharashtra Budget 2024 : राज्यातील महिला आणि मुलींना स्वावलंबी, आत्मनिर्भर करण्यासाठी तसेच महिला आणि त्यांच्यावर अबलंबून असलेल्या मुलांच्या आरोग्य आणि पोषण स्थितीत सुधारणा व्हावी यासाठी राज्य सरकारची ही महत्त्वपूर्ण योजना आहे.