Maharashtra Cm Devendra Fadnavis
- All
- बातम्या
- फोटो स्टोरी
-
Sharad Pawar: शरद पवार यांचे CM देवेंद्र फडणवीस यांना पत्र! संतोष देशमुख हत्या प्रकरणात खळबळजनक दावा; नेत्यांच्या सुरक्षेची मागणी
- Monday January 6, 2025
- Written by Gangappa Pujari
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवले असून या प्रकरणाचा पाठपुरावा करणाऱ्या लोकप्रतिनिधींना अतिरिक्त संरक्षण देण्याची मोठी मागणी केली आहे.
- marathi.ndtv.com
-
Dhas vs Mitkari: सुरेश धसांनी बजावले, तरी अमोल मिटकरी पुन्हा बोलले
- Sunday January 5, 2025
- Written by Rahul Jadhav
मिटकरी यांनी पुन्हा एकदा धस यांना लक्ष्य केले आहे. परभणीतल्या मोर्चातील सुरेश धस यांच्या भाषणावरही मिटकरी यांनी टीका केली आहे.
- marathi.ndtv.com
-
Video : 'तो' फक्त शिवाजी महाराजांचा मान! संतांसमोर CM फडणवीसांच्या कृतीनं जिंकली सर्वांची मनं
- Friday January 3, 2025
- Written by Onkar Arun Danke
CM Devendra Fadnavis Video : शिवाजी महाराजांच्या प्रत्येक वारशाचा आदर केला पाहिजे, त्याला वंदन केलं पाहिजे, हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दाखून दिलं आहे.
- marathi.ndtv.com
-
Maharashtra Politics: 'देवाभाऊ अभिनंदन, तुम्ही कौतुकास पात्र...', 'सामना'मधून स्तुतीसुमने
- Friday January 3, 2025
- Written by Gangappa Pujari
मुख्यमंत्र्यांच्या गडचिरोली दौऱ्यावेळी जहाल नक्षली ताराक्कासह 11 नक्षलवाद्यांनी शरणागती पत्करली. देवेंद्र फडणवीस यांच्या या दौऱ्याचे आता शिवसेना ठाकरे गटाचे मुखपत्र असलेल्या सामनामधून कौतुक करण्यात आलं आहे.
- marathi.ndtv.com
-
77 वर्षात असं पहिल्यांदाच घडलं, देवेंद्र फडणवीसांनी 'करून दाखवलं'
- Wednesday January 1, 2025
- Written by Shreerang Madhusudan Khare
आत्मसमर्पण करणाऱ्या नक्षलवाद्यांमध्ये दंडकारण्य झोनल कमिटीची प्रमुख आणि कुख्यात नक्षलवादी भूपतीची पत्नी ताराक्काचाही समावेश आहे.
- marathi.ndtv.com
-
Walmik Karad ची शरणागती, धनंजय मुंडेंवर कारवाई होणार का? CM फडणवीस यांनी दिलं उत्तर
- Tuesday December 31, 2024
- Reported by Bhagyashree Pradhan Acharya, Edited by Onkar Arun Danke
Walmik Karad surrender : वाल्मिक कराडनं शरणागती पत्कारल्यानंतर विरोधकांनी त्यांचे राजकीय बॉस आणि मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांना पदावरुन हटवण्यात यावं अशी मागणी केली आहे.
- marathi.ndtv.com
-
Navi Mumbai Airport: हा तर महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद क्षण, फडणवीसांची पहिली प्रतिक्रीया
- Sunday December 29, 2024
- Written by Rahul Jadhav
सुमारे 5945 एकर जागेवर हे विमानतळ उभारण्यात आलं आहे. हैदराबाद येथील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळानंतर नवीन मुंबईतील विमानतळ हे दुसरे देशातील सर्वात मोठं विमानतळ आहे.
- marathi.ndtv.com
-
Manoj Jarange : 'मुख्यमंत्रीसाहेब साप पोसू नका', बीडमधील आक्रोश मोर्च्यात जरांगे पाटील यांचा इशारा
- Saturday December 28, 2024
- Written by Onkar Arun Danke
Santosh Deshmukh Murder Case : बीड जिल्ह्यातल्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्याला अटक करण्यात यावी या मागणीसाठी आज बीडमध्ये सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला.
- marathi.ndtv.com
-
Chhagan Bhujbal: CM फडणवीसांनी शब्द दिला.. मुख्यमंत्र्यांसोबत काय झाली चर्चा? छगन भुजबळांनी सविस्तर सांगितलं
- Monday December 23, 2024
- Written by Gangappa Pujari
मंत्रिमंडळात स्थान न दिल्याने त्यांनी अजित पवार यांच्यावर नाराजी दर्शवली आहे. अशातच आता ते देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला गेल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या. या भेटीनंतर त्यांनी पत्रकार परिषद घेत महत्त्वाचे विधान केले.
- marathi.ndtv.com
-
Cabinet Portfolio: CM फडणवीसांची ताकद, साताऱ्याचा दबदबा अन् दिग्गजांची कोंडी, खाते वाटपातील 10 वैशिष्ट्ये
- Sunday December 22, 2024
- Written by Gangappa Pujari
विविध खात्यांवरुन सुरु असलेली रस्सीखेच, एकनाथ शिदेंची नाराजी, अजित पवारांचा हट्ट या सर्वांवर तोडगा काढत महायुती सरकारचे खाते वाटप जाहीर करण्यात आलं आहे. जाणून घ्या, या खाते वाटपातील काही ठळक वैशिष्टे...
- marathi.ndtv.com
-
State Cabinet Portfolio Allocation : एकनाथ शिंदेचं वजन कायम, 2 महत्त्वाची खाती खेचण्यात यश
- Saturday December 21, 2024
- Written by Onkar Arun Danke
State Cabinet Portfolio Allocation, Eknath Shinde : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मंत्रिपद मिळवण्यासाठी आग्रही होते. शिंदे यांना गृह खातं मिळालं नसलं तरी नगरविकास आणि गृहनिर्माण ही दोन महत्त्वाची खाती स्वत:ला मिळवण्यात शिंदे यशस्वी ठरले आहेत.
- marathi.ndtv.com
-
State Cabinet Portfolio राज्यमंत्रिमंडळाचं खातेवाटप जाहीर, कोणतं खातं कुणाकडं? वाचा सर्व माहिती
- Saturday December 21, 2024
- Written by Onkar Arun Danke
State Cabinet Portfolio Allocation : राज्य मंत्रिमंडळाचं खातेवाटप अखेर जाहीर झालं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अपेक्षेप्रमाणे गृह खातं स्वत:कडंच ठेवलंय.
- marathi.ndtv.com
-
State Cabinet: बिनखात्यांच्या मंत्र्यांना खातं कधी मिळणार? CM देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट सांगितलं
- Saturday December 21, 2024
- Written by Onkar Arun Danke
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नागपूरमध्ये पत्रकार परिषद झाली. त्यावेळी मुख्यमंंत्र्यांनी खातेवाटपाच्या प्रश्नावर महत्त्वाची घोषणा केली.
- marathi.ndtv.com
-
सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू, जेलमध्ये नेमकं काय झालं? CM देवेंद्र फडणवीसांनी सविस्तर सांगितलं
- Friday December 20, 2024
- Written by Gangappa Pujari
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केली असून शहरात निर्माण झालेला तणाव ते सोमनाथ सूर्यवंशीच्या मृत्यूपर्यंत नेमकं काय घडलं? याबाबत सविस्तर खुलासा केला आहे.
- marathi.ndtv.com
-
बीड सरपंच हत्या प्रकरण! CM फडणवीसांचा मोठा निर्णय; न्यायालयीन चौकशी होणार
- Friday December 20, 2024
- Written by Gangappa Pujari
गुन्हेगार कोणीही असो त्याची हयगय न करता बीडमधील संघटित गुन्हेगारी मोडून काढू अशी मोठी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात ते बोलत होते.