Maharashtra Farmer
- All
- बातम्या
-
Republic Day: प्रजासत्ताक दिनाचे हिंगोलीतील शेतकऱ्याला खास निमंत्रण, कोण आहेत राम जाधव?
- Friday January 24, 2025
- Written by Rahul Jadhav
हिंगोली जिल्ह्यातील खानापूर चिता येथील शेतकरी राम जाधव यांना एक खास निमंत्रण आलं आहे. हे निमंत्रण थेट पंतप्रधान कार्यालयातून आलं आहे.
- marathi.ndtv.com
-
Amit Shah: 'फक्त नेता होऊन भागत नाही, जमिनीवर काम करावं लागतं' पवारांना शहांनी पुन्हा डिवचलं
- Friday January 24, 2025
- Written by Rahul Jadhav
मालेगावच्या कार्यक्रमात बोलताना अमित शहा आधी शेती आणि सहकारावर बोलले. पण भाषणाच्या शेवटी त्यांनी आपला मोर्चा शरद पवारांकडे वळवला.
- marathi.ndtv.com
-
Farmer News: CCI केंद्रांवर शेतकऱ्यांचे हाल, कापूस कुठे अन् कसा विकायचा? बळीराजासमोर मोठं संकट
- Monday December 30, 2024
- Written by Gangappa Pujari
सीसीआय केंद्र कमी असल्यामुळे शेतकऱ्यांचे हाल होत असून त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांना सीसीआय केंद्र वाढवण्याचे आदेश दिल्याची माहिती गुलाबराव पाटील यांनी दिली आहे.
- marathi.ndtv.com
-
Santosh Deshmukh Murder: संतोष देशमुखांच्या मारेकऱ्याचं एन्काऊंटर केला तर 51 लाखाचं बक्षीस अन्...
- Friday December 20, 2024
- Written by Rahul Jadhav
माढा तालुक्यातल्या एका शेतकऱ्यांने मोठी घोषणा केली आहे. त्यांनी केलेल्या घोषणेनं राज्यातील प्रत्येकाचेच कान टवकारले आहेत.
- marathi.ndtv.com
-
कांदा, कापसाचा दर गडगडला! बळीराजा हवालदिल, सरकारविरोधात संताप
- Friday December 20, 2024
- Written by Gangappa Pujari
धाराशिव जिल्ह्यातील सर्वच बाजार समित्यांमध्ये कांदा भावात मोठी घसरण सुरू झाली आहे. त्यामुळे बळीराजा हवालदिल झाला असून सरकारने याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.
- marathi.ndtv.com
-
धक्कादायक! पश्चिम विदर्भात 11 महिन्यात 985 शेतकऱ्यांच्या आत्महत्या
- Sunday December 8, 2024
- Written by Pravin Vitthal Wakchoure
सर्वाधिक 317 शेतकरी आत्महत्या यवतमाळ जिल्ह्यात झाल्या आहेत. त्यानंतर अमरावती जिल्ह्यात 219, अकोला जिल्ह्यात 147, बुलढाणा जिल्ह्यात 208, वाशिम जिल्ह्यात 94 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे.
- marathi.ndtv.com
-
लातूर तळेगावच्या शेतकऱ्यांना वक्फ बोर्डाची नोटीस; 103 जणांच्या वडिलोपार्जित जमिनीवर दावा
- Saturday December 7, 2024
- Written by NDTV News Desk
लातूरच्या अहमदपूर तालुक्यातील तळेगाव येथील 103 शेतकऱ्यांच्या वडिलोपार्जित 300 एकर जमिनीवर वक्फ बोर्डाने दावा केला आहे.
- marathi.ndtv.com
-
दूध उत्पादक शेतकऱ्यांना झटका, दूध खरेदी दरात मोठी कपात
- Monday November 25, 2024
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Milk Buying Price : गायीच्या दुधाची खरेदी करताना 3.5 फॅट आणि 8.5 SNF करिता 33 ऐवजी 30 रुपये दर देण्याचा निर्णय घेतला आहे. खा
- marathi.ndtv.com
-
महायुतीच्या जाहीरनाम्यात भावांतर योजनेचा समावेश, जाहीर सभेतून फडणवीसांचे शेतकऱ्यांना वचन
- Wednesday November 13, 2024
- NDTV
सरकार शेतमालाला किमान हमी भाव जाहीर करते, मात्र अनेकदा शेतमालाचे दर त्याहून खाली जातात. दर कोसळल्याने शेतकऱ्याना प्रचंड नुकसान होते.
- marathi.ndtv.com
-
उरण-पनवेल विधानसभा : ठाकरे गट आणि शेकापमधील वाद चिघळला, निवडणूक आयोगाकडे पोहोचलं प्रकरण
- Tuesday November 12, 2024
- Written by NDTV News Desk
पनवेलमधील एका सभेत शेकापचे उमेदवाराने प्रसिद्ध केलेल्या पत्रकारत महाविकास आघाडी हा शब्द वगळला असला तरी मविआच्या राष्ट्रीय आणि स्थानिक नेत्यांची छायाचित्रं लावून प्रचार करण्यात आला होता.
- marathi.ndtv.com
-
राजकीय वादातून संतापजनक कृत्य? अज्ञातांनी भाताच्या पिकाला लावली आग, शेतकऱ्याच्या तोंडचा घास हिरावला
- Saturday November 9, 2024
- Written by Gangappa Pujari
या प्रकाराची माहिती मिळताच शेतकऱ्यांनी शेताकडे धाव घेतली मात्र तोपर्यंत सर्व माल जळून खाक झाला होता. या घटनेने सर्वत्र संताप व्यक्त केला जात असून राजकीय वैमनस्यातून हा प्रकार घडल्याची चर्चा सध्या पंचक्रोशित सुरु आहे.