Maharashtra Heat Wave
- All
- बातम्या
-
Buldhana heat stroke : 11 वर्षांच्या मुलाचा मृत्यू उष्माघातामुळे नव्हे, वैद्यकीय अहवालात वेगळीच माहिती
- Saturday April 12, 2025
- Edited by NDTV News Desk
सध्या राज्यभरात उष्णतेचा प्रकोप पाहायला मिळत आहे. उष्माघाताची भीती असल्याने नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Heat Wave : ऊन भारताला गरीब बनवतंय? वाढत्या उकाड्याचा खिशालाही बसतोय फटका!
- Wednesday March 12, 2025
- Written by Shreerang Madhusudan Khare, Edited by Meenal Dinesh Gangurde
विशेष म्हणजे थंडाव्यासाठी वापरत असलेल्या एसीमुळे उष्णता अधिक वाढत असल्याचं दिसून येत आहे.
-
marathi.ndtv.com
-
Heat Wave : उष्णतेची लाट कधी आणि कशी जाहीर केली जाते? काय काळजी घ्यावी
- Monday March 10, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Heat Wave in Maharashtra : विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात जास्त तापमान दिसून येतं. कोकणातही तापमान वाढेल असे शास्त्रज्ञ के. ए. होसालिकर यांनी सांगितले आहे. त्याच बरोबर ज्या सुचना हवामान विभागाकडून दिल्या जातील त्यासर्वांनी पाळाव्यात असं आवाहन ही त्यांनी केलं आहे.
-
marathi.ndtv.com
-
Heat wave: महाराष्ट्रात अचानक उष्णतेत वाढ, सर्वाधिक तापमानाची नोंद 'या' शहरात
- Sunday March 9, 2025
- Written by Rahul Jadhav
पुढच्या चार ते पाच दिवसात हे तापमान आणखी वाढेल असा अंदाज आयएमडी पुण्याचे माजी प्रमुख शास्त्रज्ञ के. ए. होसालिकर यांनी व्यक्त केला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Heat Wave : घराबाहेर पडताना काळजी घ्या; राज्यातील चार जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा इशारा
- Tuesday February 25, 2025
- Written by NDTV News Desk
मुंबई आणि ठाण्यातील तापमान जवळपास 38 अशांच्या पार गेलं असून कमाल तापमान सरासरीपेक्षा 5-6 अंश सेल्सिअस अधिक राहण्याचा अंदाज आहे.
-
marathi.ndtv.com
-
धुळ्यात उन्हाचा तडाखा; दोंडाईचा परिसरात उष्माघातामुळे दोन दिवसात 4 बळी
- Sunday May 26, 2024
- NDTV
वाढत्या तापमानाचा परिणाम होऊन धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यात असलेल्या दोंडाईचा परिसरात दोन दिवसात 4 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे.
-
marathi.ndtv.com
-
जळगावात वाढत्या उन्हाळ्यामुळे भयंकर परिस्थिती; जिल्हाधिकाऱ्यांचे संचारबंदीचे आदेश
- Saturday May 25, 2024
- Edited by Pravin Vitthal Wakchoure
जळगाव जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेमुळे उष्माघाताचा धोका हा वाढला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी 25 मे पासून ते 3 जूनपर्यंत फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 च्या कलम 144 अन्वये हे आदेश लागू केले आहेत.
-
marathi.ndtv.com
-
देशाला Heat wave चा धोका; काय काळजी घ्याल? एका क्लिकमध्ये समजून घ्या!
- Sunday April 28, 2024
- Written by NDTV News Desk
उत्तर कोकणासह विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा अंदाज असल्याने नागरिकांनी अधिक काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
-
marathi.ndtv.com
-
विदर्भ तापला; अकोल्यात सर्वाधिक 44 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद
- Friday April 19, 2024
- Edited by Pravin Vitthal Wakchoure
. विदर्भातील अनेक जिल्ह्यामध्ये तर तापमाने आज चाळिशी पार केली. अकेल्यात आज सर्वाधिक ४४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.
-
marathi.ndtv.com
-
उष्णतेची लाट कायम राहणार तर काही ठिकाणी मुसळधार
- Thursday April 18, 2024
- Written by Rahul Jadhav
शनिवार पर्यंत उन्हाचे चटके सहन करावे लागणार आहेत. तर दुसरीकडे विदर्भासह मध्य महाराष्ट्रात अवकाळीचा फटका बसण्याचा आंदाजही वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे एकाच वेळेला दोन ऋतू राज्यात पाहायला आणि अनुभवायला भेटत आहे.
-
marathi.ndtv.com
-
राज्यातील 3 जिल्ह्यात उष्णतेची लाट, शाळांना सुट्टी जाहीर करण्याचं राज ठाकरेंचं आवाहन
- Tuesday April 16, 2024
- Written by NDTV News Desk
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उष्णतेच्या लाटेसंदर्भात ट्विट केलं आहे. हवामान विभागाकडून अलर्ट देण्यात उशीर झाल्याचंही राज ठाकरेंनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
-
marathi.ndtv.com
-
एप्रिल-जून सर्वात कठीण, Heat Wave पासून बचावासाठी 23 राज्यांचा कृती आराखडा तयार!
- Friday April 5, 2024
- Written by Meenal Dinesh Gangurde
देशात हिट वेवचा धोका पाहता राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापक प्राधिकरणाकडून निवडणूक आयोगाला काही काळजी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. राजकीय पक्षांनी निवडणूक प्रचारादरम्यान जनसभा आणि रोड शोच्या वेळा विचार करून ठरवाव्यात असं सांगण्यात आलं आहे.