Maharashtra Mla
-
{
- All
- बातम्या
- वेब स्टोरी
-
14 डिसेंबरला कॅबिनेट विस्ताराच्या हालचाली, मुख्यमंत्री दिल्लीत वरिष्ठांची भेट घेणार
- Monday December 9, 2024
- Written by Gangappa Pujari
महाराष्ट्र विधानसभेच्या विशेष अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस. राहुल नार्वेकर यांची विधानसभा अध्यक्ष म्हणून निवड होईल त्यासोबतच नागपूर अधिवेशनाचीही रुपरेषा जाहीर होईल. या राजकीय घडामोडींसोबत राज्यभरातील महत्वाच्या घडामोडी, गुन्हेगारी बातम्या, अपघात आणि मुंबई, पुणे, नागपूर, नाशिकसह देशभरातील महत्त्वाचे अपडेट्स...
-
marathi.ndtv.com
-
'कुणी संस्कृतमध्ये तर कुणी अल्लाह साक्ष....,' 'या' आमदारांचा शपथविधी ठरला खास!
- Saturday December 7, 2024
- Written by Gangappa Pujari
हंगामी अध्यक्ष असलेले कालिदास कोळंबकर यांनी पद आणि गोपनियतेची शपथ दिली. यावेळी अनेक आमदारांनी केलेला खास पेहराव, हटके एन्ट्री तसेच विविध घोषणा देत घेतलेल्या शपथविधींनी सर्वांचेच लक्ष वेधले.
-
marathi.ndtv.com
-
मुख्यमंत्री ठरण्याआधीच आता मंत्रिपदासाठी लॉबिंग, उत्तर महाराष्ट्रातले 18 आमदार सरसावले
- Tuesday November 26, 2024
- Written by Rahul Jadhav
अजित पवारांनी मात्र फडणवीसांना पाठिंबा जाहीर केला आहे. अशा वेळी काही आमदारांनी मंत्रिपदासाठी लॉबिंग सुरू केले आहे. त्यात उत्तर महाराष्ट्रातले आमदार आघाडीवर आहे.
-
marathi.ndtv.com
-
8 आमदारांचे राजीनामे मंजूर, विधानसभेत अध्यक्षांनी केली घोषणा, 'ते'आमदार कोण?
- Thursday June 27, 2024
- Written by Rahul Jadhav
अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी 8 आमदारांचे राजीनामे मंजूर करत असल्याची घोषणा विधानसभेत केली. हे आमदार कोण याची माहितीही त्यांनी विधानसभेला दिली.
-
marathi.ndtv.com
-
तुमच्या आमदाराचा पगार किती? भत्ते किती मिळतात? ही बातमी नक्की वाचा
- Thursday June 27, 2024
- Written by Rahul Jadhav
आता लवकरच विधानसभा निवडणूक होणार आहे. त्यामुळे आमदार होण्यासाठी अनेक जण इच्छुक आहे. अनेकांनी तयारीही सुरू केली आहे. ऐवढा सर्व खटाटोप करणाऱ्या आमदारांना पगार तरी किमी मिळतो याची चर्चा सुरू झाली आहे.