Maharashtra Vidhansabha Election 2024
- All
- बातम्या
- फोटो स्टोरी
-
महायुतीला बहुमत, मविआची दाणादाण! नव्या एक्झिट पोलने नेत्यांची झोप उडवली; कुणाला किती जागा?
- Thursday November 21, 2024
- NDTV
आज एक्सिस माय इंडियाने एक्झिट पोलचे आकडे जाहीर केले आहेत. ज्यामध्ये महायुतीला बहुमत तर मविआची दाणादाण उडणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
- marathi.ndtv.com
-
संभाजीनगरमध्ये नोट फॉर व्होट! इम्तियाज जलील यांचे खळबळजनक आरोप; थेट VIDEO दाखवले
- Thursday November 21, 2024
- Written by Gangappa Pujari
छत्रपती संभाजीनगर पूर्व विधानसभेचे एमएआयएमचे उमेदवार इम्तियाज जलील यांनी भाजपच्या अतुल सावे यांच्यावर पैसे वाटप केल्याचे आरोप केले आहेत.
- marathi.ndtv.com
-
EXIT Poll 2024: महाराष्ट्रात कुणाचे सरकार? मविआ की पुन्हा महायुती; सर्व एक्झिट पोलचे निकाल समोर
- Wednesday November 20, 2024
- Written by Gangappa Pujari
विविध संस्थांच्या मतदानोत्तर चाचण्यांचे निकाल जाहीर झाले असून यामध्ये राज्यात सत्तेच्या खुर्चीत कोण बसणार? याबाबतचे अंदाज वर्तवण्यात आले आहेत.
- marathi.ndtv.com
-
गल्लीपासून दिल्लीपर्यंत सर्वांसाठी महाराष्ट्राची निवडणूक महत्त्वाची का आहे?
- Monday November 18, 2024
- Written by Onkar Arun Danke
विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी अखेर संपली. आता बुधवारी (20 नोव्हेंबर) मतदान होऊन या आठवड्याच्या शेवटी महाराष्ट्रातील जनतेने कोणाला कौल दिला आहे ते स्पष्ट होईल.
- marathi.ndtv.com
-
'बारामती म्हटलं की देशात कुणाचं नाव घेतात? सांगता सभेत शरद पवार काय-काय बोलले?
- Monday November 18, 2024
- Written by Onkar Arun Danke
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांचे नातू युगेंद्र पवार यांच्या प्रचारासाठी बारामतीमध्ये सांगता सभा घेतली. या सभेत त्यांनी अजित पवारांवर प्रखर टीका टाळत नव्या पिढीला प्रतिनिधित्व करण्याची संधी द्या असं आवाहन मतदारांना केलं.
- marathi.ndtv.com
-
'राग काढू नका, भावनिक होऊ नका...', अजित पवारांची बारामतीकरांना साद, सांगता सभेत काय म्हणाले?
- Monday November 18, 2024
- Written by Gangappa Pujari
बारामतीत दादागिरी गुंडगिरी चालू द्यायची नाही. कुणाचा लाड करायचा नाही. गाफील राहू नका, असे म्हणत प्रचंड मतांनी विजयी करण्याचे आवाहन केले. यावेळी त्यांनी युगेंद्र पवार यांच्यावरही जोरदार निशाणा साधला.
- marathi.ndtv.com
-
आचारसंहीतेचा सराफा व्यापाऱ्यांना फटका, नक्की काय घडतयं?
- Sunday November 17, 2024
- Written by Rahul Jadhav
राज्यभरातील सराफा व्यापारी अशा कारवायांमुळे त्रस्त असल्याची भावना इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनचे संचालक अमित मोडक यांनी एनडीटीव्हीशी बोलताना व्यक्त केली आहे.
- marathi.ndtv.com
-
टपाली मतदान केल्यानंतर 'चमकोगिरी' भोवली; पोलीस कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल
- Saturday November 16, 2024
- Reported by Sagar Kulkarni, Written by Pravin Vitthal Wakchoure
मलबार हिल मतदारसंघात विल्सन महाविद्यालय, नेताजी सुभाषचंद्र रोड, गिरगाव चौपाटी, चर्नीरोड मुंबई येथे पोलीस विभागातील अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी टपाली मतदानासाठी फॅसिलिटेशन सेंटर तयार करण्यात आले आहे.
- marathi.ndtv.com
-
राज ठाकरे आले, फक्त 2 मिनिटं बोलले अन् माघारी फिरले; कारण काय?
- Friday November 15, 2024
- Written by Gangappa Pujari
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मात्र आज नियोजित सभांमध्ये काहीच न बोलता अवघ्या काही मिनिटांमध्येच कार्यक्रम आटोपल्याने त्यांना ऐकण्यासाठी आलेल्या नागरिकांची मात्र चांगलीच निराशा झाली.
- marathi.ndtv.com
-
राज ठाकरेंचा 'जातीयवादाचा' आरोप, शरद पवारांचं सडेतोड उत्तर; प्रतिहल्ला करत म्हणाले...
- Thursday November 14, 2024
- NDTV
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या आरोपाला आता शरद पवार यांनी सडेतोड उत्तर दिले आहे. एनडीटीव्ही मराठीला दिलेल्या खास मुलाखतीत त्यांनी मनसे अध्यक्षांचा हा दावा खोडत काढत राज ठाकरेंवर सडकून टीका केली.