Maharashtra Voting
- All
- बातम्या
- व्हिडीओ
- फोटो
- फोटो स्टोरी
-
अजित पवार किंगमेकर की ठाकरेंची नवी चाल? निकालाआधी वाचा सत्ता स्थापनेची 5 समीकरणे
- Saturday November 23, 2024
- Written by Gangappa Pujari
Maharashtra Assembly Election Vote Counting: महायुती महाविकास आघाडीसह प्रत्येक घटकपक्ष किंगमेकर ठरण्यासाठी चाली खेळणार आहे. त्यामुळेच राज्याच्या राजकारणात अभूतपुर्व अशा घडामोडी पाहायला मिळणार आहेत.
- marathi.ndtv.com
-
पुणे जिल्ह्यातील 21 विधानसभा मतदार संघात 506 टेबलावर मतमोजणी
- Friday November 22, 2024
- Written by Rahul Jadhav
पुणे जिल्ह्यात मतदारसंघनिहाय ईव्हीएम मतमोजणीसाठी 391 आणि टपाली तसेच ईटीपीबीएस मतमोजणीसह एकूण 506 टेबलची व्यवस्था करण्यात आली आहे.
- marathi.ndtv.com
-
'जाहीर माफी मागा अन्यथा', विनोद तावडेंची राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगेंंना नोटीस!
- Friday November 22, 2024
- Written by Gangappa Pujari
विनोद तावडे यांनी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, खासदार राहुल गांधी आणि राष्ट्रीय प्रवक्त्या सुप्रिया श्रीनैत यांच्याविरोधात न्यायालयात धाव घेतली आहे.
- marathi.ndtv.com
-
एक कुटुंब, 58 सदस्य अन् एकत्र मतदान; जळगावमधील 'या' फॅमिलीची जिल्ह्यात चर्चा
- Wednesday November 20, 2024
- Written by Gangappa Pujari
मतदान केंद्रावर आलेल्या मतदारांची सध्या चांगलीच चर्चा होत आहे. अशातच जळगाव जिल्ह्यातील चोपडा मतदारसंघातल्या चुंचाळे येथील एकाच कुटुंबातील 58 सदस्यांनी एकाच वेळी मतदान केले.
- marathi.ndtv.com
-
वाह रे पठ्ठ्या! मतदानासाठी थेट दुबईतून ठाण्यात आला, मतदानानंतर म्हणाला...
- Wednesday November 20, 2024
- Written by Rahul Jadhav
ग्रामिण भागाच्या तुलनेत शहरात मतदारांनी मतदानाकडे पाठ केल्याचे दिसून येत आहे. मुंबई आणि ठाण्यात तरी ही स्थिती दिसत आहे.
- marathi.ndtv.com
-
Maharashtra Election 2024 Voting Highlights: पाच वाजेपर्यंत राज्यात 58.22 टक्के मतदान, सर्वाधिक मतदान गडचिरोली जिल्ह्यात
- Wednesday November 20, 2024
- Edited by Harshada Jaywant Shirsekar, Meenal Dinesh Gangurde
Maharashtra Assembly Elections 2024 Voting LIVE Updates: महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.
- marathi.ndtv.com
-
'विनोद तावडे गोदामात लपले होते, ते तिकडे काय करत होते?' ठाकूरांचे गंभीर आरोप
- Tuesday November 19, 2024
- Written by Rahul Jadhav
ज्या वेळी बविआच्या कार्यकर्त्यांनी हॉटेलवर धडक दिली त्यावेळी विनोद तावडे हे गोदामात लपून बसले होते. ते जर कार्यकर्त्यांना भेटायला आले होते तर ते गोदामात काय करत होते असा सवाल ठाकूर यांनी केला आहे.
- marathi.ndtv.com
-
Pune News : मतदानादिवशी कर्मचाऱ्यांना सुट्टी किंवा सवलत द्यावीच लागणार, अन्यथा आस्थापनांविरुद्ध कारवाई होणार
- Monday November 18, 2024
- Written by NDTV News Desk
उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाच्या परिपत्रकानुसार मतदान क्षेत्रात मतदार असलेले कामगार, अधिकारी, कर्मचारी यांना ते कामासाठी मतदारसंघांच्या बाहेर असतील, तरी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी भरपगारी सुट्टी देण्यात यावी, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
- marathi.ndtv.com
-
सज्जाद नोमानी म्हणतात, महाराष्ट्र नाही तर दिल्ली सरकारही टार्गेट! शेलारांनी शेअर केला Video
- Friday November 15, 2024
- Written by Onkar Arun Danke
Sajjad Nomani Video : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत व्होट जिहाद (Vote Jihad) हा मुद्दा चांगलाच तापला आहे.
- marathi.ndtv.com
-
मोठी बातमी : व्होट जिहाद' साठी 125 कोटींचं फंडिंग? सोमय्यांनी सांगितलं कसा झाला सर्व व्यवहार
- Monday November 11, 2024
- Written by Onkar Arun Danke
Vote Jihad : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी (Maharashtra Elections) व्होट जिहादचा आरोप करणाऱ्या भाजपानं आता या कामासाठी कोट्यवधी रुपयांचं फंडिग झाल्याचा आरोप केला आहे
- marathi.ndtv.com
-
Vote Jihad : 'व्होट जिहाद'च्या आरोपांना उत्तर देताना ओवैसींना आठवले पूर्वज, म्हणाले...
- Monday November 11, 2024
- Written by Onkar Arun Danke
विधानसभा निवडणुकीत 'व्होट जिहाद' हा मुद्दा तापू लागला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता.
- marathi.ndtv.com
-
विधानसभा निवडणुकीत RSS च्या 'स्पेशल 65' ची एन्ट्री, काय आहे 'सजग रहो' अभियान?
- Saturday November 9, 2024
- Written by Onkar Arun Danke
राज्याच्या निवडणुकीत आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची (RSS) एन्ट्री झाली आहे. RSS कडून त्यांच्या 65 पेक्षा जास्त संलग्न संघटनेच्या माध्यमातून 'सजग रहो' अभियान चालवलं जात आहे.
- marathi.ndtv.com
-
मविआचे सरकार आल्यास संघावर बंदी घालण्याबद्दल विचार करणार ! काँग्रेसचे उलेमा बोर्डाला लेखी आश्वासन
- Saturday November 9, 2024
- NDTV
उलेमा बोर्डाने केलेल्या मागण्यांसंदर्भात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी उलेमा बोर्डाला लेखी आश्वासन दिले आहे.