Mangesh Kalokhe Murder Case
- All
- बातम्या
-
Raigad News: "मंगेश काळोखेवर 13 वार करणारा आरोपी वाल्मिक कराडचा साथीदार..", खोपोली हत्याकांडाचं बीड कनेक्शन?
- Monday December 29, 2025
- Written by Naresh Shende
रायगडच्या खोपोलीतील मंगेश काळोखे हत्या प्रकरणामुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. ऐन महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर ही हत्या झाल्याने राजकीय वातावरण चांगलच तापलं आहे. अशातच आमदार महेंद्र थोरवेंनी खळबळजनक आरोप केले आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Raigad News : खोपोलीच्या मंगेश काळोखे हत्या प्रकरणात रायगड पोलिसांची सर्वात मोठी कारवाई, कोणा कोणाला केली अटक?
- Sunday December 28, 2025
- Written by Naresh Shende
काल शनिवारी या हत्येचा सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आला होता. दरम्यान, पोलिसांनी याप्रकरणी 9 आरोपींना अटक केली आहे. तर इतर 3 आरोपींवर अजूनही कारवाई करण्यात आली नाही.
-
marathi.ndtv.com
-
Raigad News मंगेश काळोखे हत्याप्रकरणी मोठा ट्वीस्ट, तो व्हिडीओ आला समोर, आमदार महेंद्र थोरवेंचं खळबळजनक विधान!
- Saturday December 27, 2025
- Written by Naresh Shende
रायगडचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशातच या हत्याप्रकरणातील धक्कादायक सीसीटीव्ही समोर आला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Raigad News: खोपोलीच्या मंगेश काळोखे हत्या प्रकरणात NCP जिल्हाध्यक्ष सुधाकर घारेंचं नाव, कोणी रचला कट?
- Friday December 26, 2025
- Written by Naresh Shende
रायगड जिल्ह्यातीतल खोपोली नगरपरिषदेच्या नगरसेविका मानसी काळोखे यांचे पती मंगेश काळोखे यांच्या हत्या झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे.