Manikrao Kokate
- All
- बातम्या
-
Crop Insurance : शेतकऱ्यांच्या पीक विमा योजनेतून कंपन्यांनी कमावले 10 हजार कोटी, कृषिमंत्र्यांची विधानपरिषदेत माहिती
- Wednesday July 16, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
कृषिमंत्री माणिकराव कोकाटे म्हणाले की, राज्य सरकारने जुन्या पीक विमा योजनेत सुधारणा करत नवीन पीक विमा योजना लागू केली आहे. जुन्या योजनेत मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार उघडकीस आल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Monsoon Session 2025: विधानपरिषदेत सत्ताधाऱ्यांमध्येच जुंपली! भाजप आमदारांनी माणिकराव कोकाटेंना सुनावलं, घडलं काय?
- Tuesday July 15, 2025
- Reported by Jui Chanda Jadhav, Written by Gangappa Pujari
Maharashtra Assembly Monsoon Session: भाजप आमदार प्रवीण दरेकर आणि कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्यात काहीसा वाद झाला. कोकणाला नेहमीच दुय्यम स्थान दिल जातं अशी खंत प्रवीण दरेकर यांनी बोलून दाखवली.
-
marathi.ndtv.com
-
Manikrao Kokate: शेती परवडत नाही, आम्ही अपयशी ठरलो..', कृषिमंत्र्यांची जाहीरपणे कबुली
- Sunday June 22, 2025
- Written by NDTV News Desk
स्वतः राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी व्यक्त केली आहे. माणिकराव कोकाटे यांनी या वक्तव्यातून एक प्रकारे राज्य सरकारला घराचा आहेरच दिला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Bachchu Kadu Protest: बच्चू कडूंचे मरण बघायचे आहे का? संभाजीराजे छत्रपतींनी कृषिमंत्र्यांना झापलं
- Friday June 13, 2025
- Written by Gangappa Pujari
बच्चू कडूंच्या उपोषणाची सरकारने पाचव्या दिवशीही दखल न घेतल्यामुळे छत्रपती संभाजी राजे आक्रमक झाल्याचं पाहायला मिळाले.
-
marathi.ndtv.com
-
Manikrao Kokate: 'कृषिमंत्रिपद म्हणजे ओसाड गावची पाटीलकीच..', माणिकराव कोकाटेंचे पुन्हा वादग्रस्त विधान
- Saturday May 31, 2025
- Written by Gangappa Pujari
'कृषिमंत्रिपद म्हणजे ओसाड गावची पाटीलकीच आहे आणि मला हे खाते दिले आहे', असे विधान त्यांनी शुक्रवारी छत्रपती संभाजीनगरमध्ये केले आहे.
-
marathi.ndtv.com
-
Manikrao Kokate : "मी तसं बोललोच नाही", वादग्रस्त वक्तव्यानंतर कृषिमंत्र्यांची सारवासारव
- Friday May 30, 2025
- Reported by Mosin Shaikh, Written by NDTV News Desk
कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी म्हटलं की, बऱ्याच ठिकाणी पेरणी संपली आहे. फळबागाचे नुकसान झाले आहेत. त्यामुळे फळबागाचे पंचनामे करण्याचे सांगितले आहे.
-
marathi.ndtv.com
-
Nashik News: ढेकळाचे पंचनामे करायचे का? कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंचे वादग्रस्त विधान, शेतकऱ्याला सुनावले
- Friday May 30, 2025
- Reported by Mosin Shaikh, Written by Gangappa Pujari
शेतात पडलेल्या कांद्याचे पंचनामे केले जातील घरात काढून ठेवलेल्या कांद्याचे पंचनामे करायचे हे नियमात बसत नाही' असे स्पष्टीकरण त्यांनी दिले.
-
marathi.ndtv.com
-
Unseasonal Rain : अवकाळीच्या नुकसानीचे 8 दिवसात पंचनामे होणार, शेतकऱ्यांना मदत कधी? कृषिमंत्र्यांनी सविस्तर सांगितलं...
- Monday May 19, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
पंचनामे होत नसल्याची शेतकऱ्यांची तक्रार आहे. यावर बोलताना कृषिमंत्र्यांनी म्हटलं की, शेतीचं नुकसान लगेच लक्षात येत नाही. दोन दिवस झाल्यानंतर लक्षात येईल. नुकसानीचे पंचनामे आठ दिवसात पूर्ण होतील.
-
marathi.ndtv.com
-
Maharashtra Politics: 'राजकारणी दरोडेखोर...', कृषिमंत्र्यांच्या 'त्या' विधानावरुन महायुतीच्या नेत्याचा संताप
- Saturday April 5, 2025
- Written by Gangappa Pujari
Maharashtra Politics: या राज्यातल्या शेतकऱ्यांना कर्जमुक्ती दिली पाहिजे का तर निश्चित पणे दिली पाहिजे, असेही ते पुढे म्हणाले.
-
marathi.ndtv.com
-
Manikrao Kokate : कर्जमाफीमध्ये मिळालेल्या पैशांचं काय करता? कृषीमंत्र्यांचा शेतकऱ्यांना उलटा प्रश्न
- Friday April 4, 2025
- Written by Onkar Arun Danke
राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांनी शेतकऱ्यांनाच धक्कादाक प्रश्न विचारला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Nashik News : कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंच्या अडचणीत वाढ; आणखी एका प्रकरणात नोटीस
- Saturday March 22, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Nashik District Bank : येत्या 2 एप्रिलला सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्यासमोर सुनावणी होणार असून सर्वांना हजर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Manikrao Kokate : कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंना नाशिक सत्र न्यायालयाकडून मोठा दिलासा, शिक्षेला स्थगिती
- Wednesday March 5, 2025
- Written by NDTV News Desk
अखेर कोकाटेंना नाशिक सत्र न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला असून त्यांच्या शिक्षेला जिल्हा आणि सत्र न्यायालयाने स्थगिती दिली आहे.