Manikrao Kokate News
- All
- बातम्या
-
Manikrao Kokate News: राजीनामा द्यावाच लागेल! रम्मी माहित नाही म्हणणाऱ्या कोकाटेंचा नवा VIDEO समोर
- Tuesday July 22, 2025
- Written by Gangappa Pujari
राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी नवा व्हिडिओ ट्वीट केला आहे. राजीनामा द्यावाच लागेल, असंही ते म्हणालेत.
-
marathi.ndtv.com
-
Manikrao Kokate: राजीनामा देण्यासारखं घडलं काय? कृषिमंत्री कोकाटेंचा सवाल, बदनामी करणाऱ्यांना कोर्टात खेचणार
- Tuesday July 22, 2025
- NDTV
Manikrao Kokate News: ज्या ज्या राजकीय नेत्यांनी माझी बदनामी केली त्यांना मी कोर्टात खेचणार आहे," असा इशारा आता कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंनी दिला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Ajit Pawar Birthday: 11 एकरात भव्य फार्म आर्ट, माणिकराव कोकाटेंकडून अजित पवारांना अनोखे बर्थडे गिफ्ट
- Tuesday July 22, 2025
- Reported by Pranjal Kulkarni, Written by Gangappa Pujari
DCM Ajit Pawar Birthday Latest News: कोकाटे यांच्या सिन्नर मतदारसंघात शेतात तब्बल4,42,900 स्क्वेअर फुटात तयार झालेलं हे देशातलं पहिलंच राजकीय फार्म आर्ट असल्याचं बोललं जातं आहे.
-
marathi.ndtv.com
-
Manikrao Kokate : कृषिमंत्री कोकाटे राजीनामा देणार? अजित पवारांवर कारवाईसाठी दबाव
- Tuesday July 22, 2025
- Reported by Sagar Kulkarni, Written by Pravin Vitthal Wakchoure
अजित पवार कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घेण्याची भूमिका घेणार का? ही परिस्थिती महायुतीसाठी एक कठीण आव्हान निर्माण करू शकते, कारण सरकारमधील अंतर्गत मतभेद समोर येत आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Manikrao Kokate: शेती परवडत नाही, आम्ही अपयशी ठरलो..', कृषिमंत्र्यांची जाहीरपणे कबुली
- Sunday June 22, 2025
- Written by NDTV News Desk
स्वतः राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी व्यक्त केली आहे. माणिकराव कोकाटे यांनी या वक्तव्यातून एक प्रकारे राज्य सरकारला घराचा आहेरच दिला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Manikrao Kokate : "मी तसं बोललोच नाही", वादग्रस्त वक्तव्यानंतर कृषिमंत्र्यांची सारवासारव
- Friday May 30, 2025
- Reported by Mosin Shaikh, Written by NDTV News Desk
कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी म्हटलं की, बऱ्याच ठिकाणी पेरणी संपली आहे. फळबागाचे नुकसान झाले आहेत. त्यामुळे फळबागाचे पंचनामे करण्याचे सांगितले आहे.
-
marathi.ndtv.com
-
Nashik News: ढेकळाचे पंचनामे करायचे का? कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंचे वादग्रस्त विधान, शेतकऱ्याला सुनावले
- Friday May 30, 2025
- Reported by Mosin Shaikh, Written by Gangappa Pujari
शेतात पडलेल्या कांद्याचे पंचनामे केले जातील घरात काढून ठेवलेल्या कांद्याचे पंचनामे करायचे हे नियमात बसत नाही' असे स्पष्टीकरण त्यांनी दिले.
-
marathi.ndtv.com
-
Manikrao Kokate : कर्जमाफीमध्ये मिळालेल्या पैशांचं काय करता? कृषीमंत्र्यांचा शेतकऱ्यांना उलटा प्रश्न
- Friday April 4, 2025
- Written by Onkar Arun Danke
राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांनी शेतकऱ्यांनाच धक्कादाक प्रश्न विचारला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Nashik News : कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंच्या अडचणीत वाढ; आणखी एका प्रकरणात नोटीस
- Saturday March 22, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Nashik District Bank : येत्या 2 एप्रिलला सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्यासमोर सुनावणी होणार असून सर्वांना हजर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Manikrao Kokate : कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंना नाशिक सत्र न्यायालयाकडून मोठा दिलासा, शिक्षेला स्थगिती
- Wednesday March 5, 2025
- Written by NDTV News Desk
अखेर कोकाटेंना नाशिक सत्र न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला असून त्यांच्या शिक्षेला जिल्हा आणि सत्र न्यायालयाने स्थगिती दिली आहे.
-
marathi.ndtv.com
-
manikrao kokate: कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंचे मंत्रिपद अन् आमदारकी जाणार? आज फैसला
- Saturday March 1, 2025
- Written by Gangappa Pujari
त्यांच्यावरील आमदार अपात्रतेची टांगती तलवारही कायम असून दोन दिवसांवर येऊन ठेपलेल्या अधिवेशनातही या मुद्द्यावरुन विरोधक आक्रमक होण्याची चिन्हे आहेत.
-
marathi.ndtv.com
-
माणिकराव कोकाटेंना झालेल्या शिक्षेवर जयंत पाटलांना वेगळाच संशय! कुणाकडं इशारा?
- Wednesday February 26, 2025
- Written by Onkar Arun Danke
Jayant Patil on Manikrao Kokate : माणिकरावांच्या राजीनाम्यासाठी विरोधक आग्रही असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी वेगळीच शंका व्यक्त केली आहे.
-
marathi.ndtv.com
-
NCP : मुंडे-कोकाटेंचा राजीनामा घ्या! अजित पवारांच्या राष्ट्रवादीत संघर्ष उफाळला
- Wednesday February 26, 2025
- Written by NDTV News Desk
अजित पवारांच्या राष्ट्रवादीतील अंतर्गत हालचालींना वेग आला आहे. दोन मंत्र्यांच्या राजीनाम्याच्या प्रकरणात पक्षातील सदस्यांमध्ये मतमतांतरे दिसून येत आहे.