Maratha Aandolan
- All
- बातम्या
-
मनोज जरांगे यांच्या रॅलीच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील वाहतुकीत बदल; कोणते रस्ते बंद असणार?
- Sunday August 11, 2024
- Edited by NDTV News Desk
Manoj Jarange Patil : मनोज जरांगे यांच्या रॅली मार्गावरील वाहतुकीमध्ये आवश्यकतेनुसार हे बदल करण्यात येणार आहेत. पुण्यातील सारसबाग येथून मराठा आरक्षण शांतता रॅलीला सुरुवात होणार आहे. यासाठी शहरातील अनेक रस्ते आज वाहतुकीसाठी बंद असणार आहेत.
- marathi.ndtv.com
-
राज ठाकरे विश्रामगृहातून बाहेर पडले, समोर मराठा आंदोलन, नांदेडमध्ये काय झालं?
- Wednesday August 7, 2024
- Written by Rahul Jadhav
राज ठाकरे यांना धाराशीवमध्ये मराठा आंदोलकांच्या घोषणाबाजीला सामोरे जावे लागले होते. त्यानंतर ते नांदेडमध्ये आले असता त्यांना अशाच घोषणाबाजीला सामोर जावे लागले.
- marathi.ndtv.com
-
...तर 288 उमेदवारांना पाडू; मनोज जरांगे यांचा सरकारला इशारा
- Saturday July 13, 2024
- Edited by NDTV News Desk
Manoj Jarange : कुणीही विरोध केला तरी सगेसोयरे अंमलबजावणी होणार आहे. आमचे आणि कुणबी समाजाचे निकष सारखेच आहेत. मराठा पोट जात म्हणून ओबीसीमध्ये घ्या, असं मनोज जरांगे यांनी म्हटलं.
- marathi.ndtv.com
-
मराठा आरक्षणाबाबत मोठी अपडेट; गॅझेटच्या तपासणीसाठी 11 जणांची टीम हैदराबादला रवाना
- Wednesday July 10, 2024
- Edited by Pravin Vitthal Wakchoure
Maratha Reservation : मनोज जरांगे यांच्या मागणीप्रमाणे सरकारने गॅझेटच्या तपासणीसाठी हैदराबादला 11 जणांची टीम पाठवली आहे. येत्या दिवसात हे पथक हैदराबाद संस्थानच्या गॅझेटची तपासणी करणार आहे.
- marathi.ndtv.com
-
खासदार संदीपान भुमरे मनोज जरांगेंच्या भेटीला, जवळपास 45 मिनिटे आंदोलनस्थळी थांबले
- Tuesday June 11, 2024
- Edited by Pravin Vitthal Wakchoure
Manoj Jarange : संदीपान भुमरे जवळपास पाऊण तास मनोज जरांगे यांच्या आंदोलनस्थळी उपस्थित होती. भुमरे आणि जरांगे यांच्या बराच वेळ चर्चा झाली.
- marathi.ndtv.com
-
बँकेकडून घेतलेले कर्ज फेडता न आल्याने तरुणाने आयुष्य संपवलं, मराठा आंदोलनातही होता सक्रिय
- Wednesday May 15, 2024
- Reported by Mosin Shaikh
एकीकडे मराठा आरक्षण मिळत नाही, दुसरीकडे डोक्यावर कर्ज वाढल्याने भावाला व्हॉट्सऍप करत दत्ता महिपाल या तरुणाने टोकाचा निर्णय घेतला आहे.
- marathi.ndtv.com
-
रावसाहेब दानवेंना मराठा आंदोलकांनी घेराव घातला, दानवेंनी काय केलं?
- Sunday May 5, 2024
- Written by Rahul Jadhav
जालन्यातील गोलापांगरी येथे रावसाहेब दानवे आणि अर्जुन खोतकर यांची प्रचारसभा होती. या प्रचार सभेदरम्यान मराठा आंदोलकांनी दानवे यांना निवेदन स्वीकारण्याची विनंती केली होती.