Maratha Protesters
- All
- बातम्या
-
Manoj Jarange Patil: मध्यरात्री धनंजय मुंडेंची भेट, सोबत वाल्मिक कराड... मनोज जरांगेंचा मोठा गौप्यस्फोट
- Monday February 3, 2025
- Written by Gangappa Pujari
आपल्याला आरक्षण 100 टक्के मिळणार आहे, मात्र जिव्हारी लागेल असे काम करु नका, असे आवाहन त्यांनी केले. तसेच राज्य सरकारलाही गर्भित इशारा दिला.
-
marathi.ndtv.com
-
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंचा पुन्हा एल्गार! आजपासून उपोषणाला बसणार; आरक्षणावरुन सरकारला घेरणार
- Saturday January 25, 2025
- Written by Gangappa Pujari
मनोज जरांगे पाटील आजपासून उपोषणाला बसणार आहेत. जालन्यामधील अंतरवाली सराटी या त्यांच्या गावी जरांगे पाटील हे उपोषणाला बसणार असून त्यांच्या उपोषणाची जोरदार तयारी करण्यात आली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Manoj Jarange:'...तर घराघरात घुसून हाणायचं' जरांगेंची थेट धमकी, वाद पेटणार?
- Saturday January 4, 2025
- Written by Rahul Jadhav
या संपुर्ण प्रकरणात धनंजय मुंडेचा थोडा जरी हात असला तरी त्यांना यापुढे सुट्टी नाही. यात जरा जरी सापडू द्या, त्याला राज्यात फिरू देणार नाही असा इशाराही जरांगे यांनी यावेळी दिला.
-
marathi.ndtv.com
-
लक्ष्मण हाकेंच्या गाडीवर हल्ला, गाडी फोडली, मराठा- ओबीसी भिडले
- Thursday November 7, 2024
- Written by Rahul Jadhav
गाडी अडवल्यानंतर मराठा आंदोलकांनी एक मराठा लाख मराठा अश्या घोषणा दिल्या. त्याला प्रत्युत्तर म्हणून ओबीसी आंदोलक देखील आक्रमक झाले.
-
marathi.ndtv.com
-
'मनोज जरांगेंच्या आंदोलनाचे पहिले बळी शरद पवार' असं कोण म्हणालं?
- Friday September 27, 2024
- Written by Rahul Jadhav
प्रकाश आंबेडकरांनी लोकसभा निवडणुकीनंतर आरक्षण बचाव यात्रा काढली होती. त्यात त्यांनी ओबीसींची बाजू घेत त्यांच्या आरक्षणाला हात लावता येणार नाही असे सांगितले होते.
-
marathi.ndtv.com
-
मनोज जरांगें विरोधात राऊतांचे आंदोलन, मराठा समाजा पुढचे 4 पर्याय कोणते?
- Thursday September 12, 2024
- Written by Rahul Jadhav
मराठा समाजा पुढे चार पर्याय असल्याचे समाजाचे अभ्यासक बाळासाहेब सराटे यांनी सांगितले आहे. शिवाय जरांगे आणि राऊत यांनी समन्वयाची भूमिका घ्यावी असे आवाहनही त्यांनी केला आहे.
-
marathi.ndtv.com
-
जरांगें विरोधात बार्शीत वातावरण तापलं, 9 हजार जण एकत्र येत...
- Tuesday September 10, 2024
- Written by Rahul Jadhav
जरांगे पाटील हे शरद पवारांची भाषा बोलत आहेत. ते शरद पवारांचे कार्यकर्ते असल्या सारखे वागत आहेत, असा आरोप शिंदे यांनी केला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Maratha Reservation : 'आमच्या आंदोलनाचा शेवट शरद पवारांच्या घरावर'; फडणवीसांच्या भेटीनंतर केरेंचा हल्लाबोल
- Tuesday August 6, 2024
- Written by NDTV News Desk
आज मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या आंदोलकांनी सागर बंगल्यावर जाऊन देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली.
-
marathi.ndtv.com
-
Maratha Reservation Big Update : गॅझेट तपासणीसाठी हैद्राबादला पाठवलेले 11 अधिकारी महाराष्ट्रात परतले!
- Thursday July 11, 2024
- Edited by NDTV News Desk
तीन दिवसांपासून हे पथक हैद्राबादेत होते. त्यांना तेलंगणा सरकारकडून थेट कागदपत्रं देण्यात आली नाही. मात्र स्कॅन करून साडे सहा हजारांहून अधिकचे मूळ दस्तऐवज दिले जात आहे.
-
marathi.ndtv.com
-
रावसाहेब दानवेंना मराठा आंदोलकांनी घेराव घातला, दानवेंनी काय केलं?
- Sunday May 5, 2024
- Written by Rahul Jadhav
जालन्यातील गोलापांगरी येथे रावसाहेब दानवे आणि अर्जुन खोतकर यांची प्रचारसभा होती. या प्रचार सभेदरम्यान मराठा आंदोलकांनी दानवे यांना निवेदन स्वीकारण्याची विनंती केली होती.