Mns Assembly Elections
- All
- बातम्या
-
MNS Melava: निकालानंतर सन्नाटा, निवडणुका न लढलेल्या बऱ्या.. अखेर राज ठाकरे गरजले!
- Thursday January 30, 2025
या मेळाव्यामध्ये राज ठाकरे यांनी पक्षातील नेते आणि पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला, ज्यामध्ये त्यांनी महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकांच्या निकालावर शंका उपस्थित केली.
-
marathi.ndtv.com
-
दारुण पराभवानंतर बैठक अन् मनसैनिकांना नवे आदेश; राज ठाकरेंची रणनिती काय?
- Thursday November 28, 2024
दारुण पराभवानंतर मनसे पक्षाचे अधिकृत चिन्हही गमावण्याची भिती निर्माण झाली आहे. या पराभवानंतर राज ठाकरेंनी पक्षाच्या नेत्यांची बैठक घेतली असून नवे आदेश दिले आहेत.
-
marathi.ndtv.com
-
फक्त दोनचं मतं? मनसे उमेदवाराचे धक्कादायक आरोप; अखेर वस्तुस्थिती आली समोर
- Tuesday November 26, 2024
दहिसर विधानसभा मतदारसंघात (Dahisar Assembly Constituency) मनसेचे उमेदवार राजेश येरुंकर यांनी (MNS candidate Rajesh Yerunkar) ईव्हीएमवर संशय व्यक्त केला आहे.
-
marathi.ndtv.com
-
राज ठाकरे आले, फक्त 2 मिनिटं बोलले अन् माघारी फिरले; कारण काय?
- Friday November 15, 2024
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मात्र आज नियोजित सभांमध्ये काहीच न बोलता अवघ्या काही मिनिटांमध्येच कार्यक्रम आटोपल्याने त्यांना ऐकण्यासाठी आलेल्या नागरिकांची मात्र चांगलीच निराशा झाली.
-
marathi.ndtv.com
-
काय सांगता ! राज ठाकरेंच्या सभेचं संजय राऊत यांना निमंत्रण, एक जागाही राखीव
- Tuesday November 12, 2024
राज ठाकरे यांची मुंबईतील विक्रोळीमध्ये जाहीर सभा होणार आहे. या सभेला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाचे नेते संजय राऊत यांना निमंत्रण देण्यात आलं आहे.
-
marathi.ndtv.com
-
'महायुती, मविआचा जाहीरनामा म्हणजे..', राज ठाकरेंचा एका वाक्यात सणसणीत टोला
- Sunday November 10, 2024
मुंबईमधील गर्दी, बाहेरुन येणारे लोंढे यामुळे इथल्या स्थानिकांना अडचणी निर्माण झाल्या, असं ते म्हणाले. नेत्यांना मतदारांची भिती राहिली नाही, कारण तुम्ही प्रश्न विचारत नाही, असे म्हणत यावेळी त्यांनी राज्यकर्त्यांना खडेबोल सुनावले.
-
marathi.ndtv.com
-
चर्चा तर होणारच ! राज ठाकरेंनी वरळीत भाषण केलं, पण आदित्यचं नावंही नाही घेतलं
- Thursday November 7, 2024
Raj Thackeray Speech : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी वरळी विधानसभा मतदारसंघात प्रचारसभा घेतली. वरळीमध्ये मनसेचे उमेदवार संदीप देशपांडे यांचा सामना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार आदित्य ठाकरे यांच्याशी आहे.
-
marathi.ndtv.com
-
मनसेला मोठा धक्का! मुंबईतील बड्या नेत्याने शिवबंधन बांधलं; ठाकरेंच्या भाच्याला विजयी करण्याचा विडाही उचलला
- Thursday November 7, 2024
मनसे विद्यार्थी सेनेचे सरचिटणीस तसेच वांद्रे उपविभाग प्रमुख अखिल चित्रे यांनी राज ठाकरेंची साथ सोडत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. या पक्षप्रवेशानंतर त्यांनी राज ठाकरेंवर गंभीर आरोप केलेत.
-
marathi.ndtv.com
-
250 जागा लढण्याची घोषणा, प्रत्यक्षात राज यांच्या मनसेला किती उमेदवार मिळाले?
- Wednesday October 30, 2024
मनसेच्या मेळाव्यात बोलताना राज यांनी जवळपास 225 ते 250 जागा लढवणार असल्याचा मानस बोलून दाखवला होता. त्यानंतर त्यांनी संपूर्ण महाराष्ट्राचाही दौरा केला.