Mns Sandeep Deshpande
- All
- बातम्या
- 
                                              Induri Chaat Dadar: दादरमध्ये मनसे नेत्याचं 'इंदुरी' हॉटेल; प्रसिद्ध शेफ शिप्रा खन्नाही झाल्या फॅन- Friday September 19, 2025
- Written by Onkar Arun Danke
 Induri Chaat Ani Barach Kahi: दादरमधील खाद्यसंस्कृतीच्या वैभवात भर टाकणारं "इंदुरी चाट आणि बरंच काही...." एक नवं हॉटेल नुकतंच सुरु झालंय. -   marathi.ndtv.com marathi.ndtv.com
 
- 
                                              BJP vs MNS : राज ठाकरेंची उद्धव ठाकरेंना टाळी! भाजपानं झटकले 'हात' BMC मध्ये काय घडलं?- Saturday April 26, 2025
- Reported by Devendra Kolhatkar, Edited by Onkar Arun Danke
 Raj Thackeray- Uddhav Thackeray : राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना टाळी देऊन 10 दिवस उलटले आहेत. पण, या टाळीचा आवाज अजूनही घुमतोय. -   marathi.ndtv.com marathi.ndtv.com
 
- 
                                              Maharashtra Politics: हिंदी सक्तीविरोधात राजकारण तापलं! मनसेचे थेट RSS प्रमुखांना पत्र.. कारण काय?- Sunday April 20, 2025
- Written by Gangappa Pujari
 MNS Letter To RSS Chief: हिंदीच्या सक्तीविरोधात मनसे नेते संदीप देशपांडे यांनी थेट आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांना पत्र लिहले आहे. -   marathi.ndtv.com marathi.ndtv.com
 
- 
                                              Mumbai News: राज ठाकरे- उद्धव ठाकरे एकत्र येणार? मनसे नेत्यांनी मांडली रोखठोक भूमिका!- Sunday April 20, 2025
- Written by Gangappa Pujari
 Sandeep Deshpande On Raj Thackeray Uddhav Thackeray: ज्याच्या राजकारणात ठाकरे बंधू एकत्रित येणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. याबाबत आता मनसे नेते संदीप देशपांडे यांनीही सर्वात मोठे विधान केले आहे. -   marathi.ndtv.com marathi.ndtv.com
 
- 
                                              Exclusive: 'शिंदें'च्या शिवसेनेसोबत 'मनसे' युती? संदीप देशपांडे काय म्हणाले?- Wednesday April 16, 2025
- Reported by Shreerang Madhusudan Khare, Written by NDTV News Desk
 मनसे नेते संदीप देशपांडे यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसोबत युती करण्याचे संकेत दिले आहेत. एनडीटीव्ही मराठीला दिलेल्या खास मुलाखतीत संदीप देशपांडे बोलत होते. -   marathi.ndtv.com marathi.ndtv.com
 
- 
                                              MNS News: 'उबाठा ही भैय्यांची ढ टीम..', मनसेची ठाकरे गटावर बोचरी टीका, 'त्या' निर्णयावरुन जुंपली!- Monday April 14, 2025
- Written by Gangappa Pujari
 MNS Vs Shivsena: शिवसेना ठाकरे गटाचे प्रवक्ते आनंद दुबे यांनी मराठी भाषा शिकण्यासाठी कार्यशाळेचे आयोजन केले होते. त्याचे बॅनर शिवसेना भवनासमोर लावण्यात आले होते. -   marathi.ndtv.com marathi.ndtv.com
 
- 
                                              Sandeep Deshpande : "एकतरी सीट निवडून आणून दाखवा", परप्रांतीयाने डिवचलं; संदीप देशपांडे संतापले- Wednesday April 9, 2025
- Written by NDTV News Desk
 दुसऱ्यांदा फोन आला तेव्हा त्यांनी फोन कॉल रेकॉर्ड केला. विशेष म्हणजे समोरील व्यक्ती मराठीत बोलत होती. -   marathi.ndtv.com marathi.ndtv.com
 
- 
                                              चर्चा तर होणारच ! राज ठाकरेंनी वरळीत भाषण केलं, पण आदित्यचं नावंही नाही घेतलं- Thursday November 7, 2024
- Written by Onkar Arun Danke
 Raj Thackeray Speech : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी वरळी विधानसभा मतदारसंघात प्रचारसभा घेतली. वरळीमध्ये मनसेचे उमेदवार संदीप देशपांडे यांचा सामना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार आदित्य ठाकरे यांच्याशी आहे. -   marathi.ndtv.com marathi.ndtv.com
 
- 
                                              NDTV Exclusive : मनसेने महायुतीसोबत न जाण्याचा निर्णय का घेतला? संदीप देशपांडेंनी सांगितलं कारण- Sunday October 27, 2024
- Written by Pravin Vitthal Wakchoure
 NDTV Conclave : जेवढे सहज नेते पक्ष बदलतात तेवढे सहज कपडेही बदलता येत नाहीत. पुढची पीढी हे सगळं बघत असेल आणि राजकारण असंच असतं असा त्यांचा समज झाला तर ही आपली चूक ठरेल, असं संदीप देशपांडे यांनी म्हटलं. -   marathi.ndtv.com marathi.ndtv.com
 
- 
                                              NDTV Maharashtracha Jahirnama : वरळी मतदारसंघ का निवडला? संदीप देशपांडेंनी सविस्तर सांगितलं- Sunday October 27, 2024
- Reported by Pravin Vitthal Wakchoure
 Sandeep Deshpande in NDTV Conclave : मात्र गेल्या पाच वर्षात वरळीचा ज्या पद्धतीने विकास व्हायला पाहिजे होता तो झाला नाही. वरळीचे प्रश्न मार्गी लागायला हवे होते ते लागले नाहीत. वरळीकरांना दिलासा मिळायला हवा होता, तसं काहीच इथे झालं नाही, असं संदीप देशपांडे यांनी म्हटलं. -   marathi.ndtv.com marathi.ndtv.com
 
- 
                                              राज ठाकरेंचा आदित्य विरोधातील उमेदवार ठरला! संदीप देशपांडेंचं कौतुक करताना म्हणाले...- Saturday September 21, 2024
- Written by Onkar Arun Danke
 Raj Thackeray : राज ठाकरेंनी केलेल्या भाषणातून वरळी विधानसभा मतदारसंघात मनसेचा उमेदवार कोण असेल? याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. -   marathi.ndtv.com marathi.ndtv.com
 
- 
                                              मनसेचं व्हिजन वरळी... संदीप देशपांडेंच्या 'त्या' ट्वीटची चर्चा का?- Wednesday September 11, 2024
- Written by Rahul Jadhav
 सर्वाचं लक्ष लागलं आहे ते वरळी विधानसभा मतदार संघाकडे या मतदार संघातून मनसे नेते संदीप देशपांडे हे रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. -   marathi.ndtv.com marathi.ndtv.com
 
- 
                                              सुपारी आंदोलन! 'होय ते आमचेच शिवसैनिक पण...' संजय राऊतांनी हात का झटकले?- Saturday August 10, 2024
- Written by Rahul Jadhav
 मनसे विरूद्ध शिवसेना यांच्या वाकयुद्ध रंगले. सुरवात तुम्ही केली शेवट आम्ही करणार अशी धमकीच मनसे नेत्यांनी दिली. त्यावर आता संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. -   marathi.ndtv.com marathi.ndtv.com
 
- 
                                              ठाकरेंच्या मतदार संघात पोस्टर वॉर, मनसेच्या 'त्या' पोस्टरची चर्चा- Saturday June 22, 2024
- Written by Rahul Jadhav
 अमित ठाकरे यांनी वरळी विधानसभेचा आढावा घेतला. त्यात त्यांनी आदित्य ठाकरे यांना थेट लक्ष केले. त्यानंतर आता पुन्हा एकदा आदित्य ठाकरेंना डिवचणारे पोस्टर वरळीत लावण्यात आले आहेत. -   marathi.ndtv.com marathi.ndtv.com