जाहिरात

Modi Government

'Modi Government' - 12 News Result(s)
  • राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमुक्त करा; उद्धव ठाकरेंची सरकारकडे मागणी

    राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमुक्त करा; उद्धव ठाकरेंची सरकारकडे मागणी

    राज्य सरकारने केंद्रातील एनडीए सरकारची मदत घेऊन राज्यातील शेतकऱ्यांना तत्काळ कर्जमुक्त करण्याची आमची मागणी आहे, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं. 

  • पालघरमधील वाढवण बंदर ठरेल संपूर्ण देशासाठी गेमचेंजर, थेट चाबहारशी आहे कनेक्शन

    पालघरमधील वाढवण बंदर ठरेल संपूर्ण देशासाठी गेमचेंजर, थेट चाबहारशी आहे कनेक्शन

    Vadhavan Port : समुद्रकिनाऱ्यावर 20 मीटरपेक्षा जास्त खोली असलेलं हे देशातील एकमेव नैसर्गिक बंदर आहे. त्यामुळे अजस्त्र कंटेनर इथं येऊ शकतील.

  • लोकसभेतील विरोधी पक्षनेतेपदासाठी राहुल गांधींचा नकार, आता 'ही' 3 नावे चर्चे

    लोकसभेतील विरोधी पक्षनेतेपदासाठी राहुल गांधींचा नकार, आता 'ही' 3 नावे चर्चे

    विरोधी पक्षनेतेपद रिक्त होते. यावेळी मात्र काँग्रेसला हे पद मिळणार आहे. यापदासाठी राहुल गांधी यांचे नाव चर्चेत होते. मात्र त्यांनी हे पद स्विकारण्यास नकार दिल्याची माहिती आहे.

  • अजित डोवाल यांची तिसऱ्यांदा राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून नियुक्ती

    अजित डोवाल यांची तिसऱ्यांदा राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून नियुक्ती

    राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून पुन्हा एकदा अजित डोवाल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ते तिसऱ्यांदा राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून काम पाहणार आहेत.

  • कसं आहे NDA चं मंत्रिमंडळ, कोणाला संधी कोणाला डच्चू? वैशिष्ट्यं काय? सर्व माहिती एका क्लिकवर

    कसं आहे NDA चं मंत्रिमंडळ, कोणाला संधी कोणाला डच्चू? वैशिष्ट्यं काय? सर्व माहिती एका क्लिकवर

    माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरूंनंतर सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणारे नरेंद्र मोदी दुसरे पंतप्रधान ठरले आहेत.

  • Modi 3.O : मोदींच्या मंत्रिमंडळात 31 कॅबिनेट मंत्र्यांचा शपथविधी, महाराष्ट्रातील किती जणांचा समावेश, राज्यमंत्री किती?
  • Modi 3.0 : माजी IPS अधिकारी, तामिळनाडू भाजपचा प्रदेशाध्यक्ष; राज्याचा 'सिंघम' घेणार मंत्रिपदाची शपथ 

    Modi 3.0 : माजी IPS अधिकारी, तामिळनाडू भाजपचा प्रदेशाध्यक्ष; राज्याचा 'सिंघम' घेणार मंत्रिपदाची शपथ 

    एकेकाळी तामिळनाडूच्या पोलीस सेवेत 'सिंघम' नावाने ओळख असलेल्या माजी आयपीएस अधिकारी के. अण्णामलाई यांनी राज्यात लोकांचा कौल भाजपकडे वाढवण्याचं कठीण काम आपल्या हातात घेतलं आहे.

  • Modi 3.0: केरळमध्ये भाजपचे खाते उघडले, सुरेश गोपींना थेट मिळाले मंत्रिपद

    Modi 3.0: केरळमध्ये भाजपचे खाते उघडले, सुरेश गोपींना थेट मिळाले मंत्रिपद

    अखेर केरळमध्ये कमळ फुलले. भाजपला पहिल्या विजयाचा आनंद लुटता आला. अनेक वर्षाचे श्रम कामी आले. केरळच्या त्रिशुर लोकसभा मतदार संघातून अभिनेते सुरेश गोपी यांनी विजयाचा झेंडा रोवला.

  • Modi 3.0 : आज शपथविधी; मात्र मोदी सरकारसमोर आव्हानांचा डोंगर, कसा करणार पार?

    Modi 3.0 : आज शपथविधी; मात्र मोदी सरकारसमोर आव्हानांचा डोंगर, कसा करणार पार?

    18 व्या लोकसभा निवडणुकीत भाजपला पूर्ण बहुमत मिळवता आलेलं नाही. 400 पारचा दावा करणाऱ्या भाजपला केवळ 240 जागा मिळवत्या आल्या.

  • शिंदेंनी ठाकरेंना डिवचले, थेट मातोश्रीसमोरच बॅनर झळकवले; एकच चर्चा

    शिंदेंनी ठाकरेंना डिवचले, थेट मातोश्रीसमोरच बॅनर झळकवले; एकच चर्चा

    लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील सत्ताधारी महायुतीचे घटक पक्ष असलेल्या भाजपला नऊ, शिवसेना शिंदे गटाला सात आणि राष्ट्रवादी काँग्रेसला (अजित पवार गट) एका जागेवर विजय मिळाला आहे. यानुसार महायुतीने महाराष्ट्रातील लोकसभेच्या एकूण 48 जागांपैकी केवळ 17 जागा जिंकल्या आहेत.

  • Explainer: एक देश, एक निवडणूक म्हणजे काय? वाचा तुमच्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तरं

    Explainer: एक देश, एक निवडणूक म्हणजे काय? वाचा तुमच्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तरं

    माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या नेतृत्वाखालील उच्च-स्तरीय समितीनं 'एक देश, एक निवडणूक' या विषयावरील अहवाल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना सोपवलाय.

  • देशभरात CAA लागू, केंद्र सरकारचा मोठा निर्णय, गैर मुस्लिमांना नागरिकत्व मिळणार

    देशभरात CAA लागू, केंद्र सरकारचा मोठा निर्णय, गैर मुस्लिमांना नागरिकत्व मिळणार

    2019 मध्ये नरेंद्र मोदी सरकारनं 1955 च्या नागरीकत्व कायद्यात सुधारणा केली. त्यानुसार 31 डिसेंबर 2014 च्या आधी पाकिस्तान, बांगलादेश, अफगाणिस्तानमधून भारतात आलेल्या हिंदू, शीख, जैन, बौद्ध, पारसींना नागरीकत्व देण्याची तरतूद करण्यात आली. हे ते अल्पसंख्यांक होते ज्यांचा त्यांच्या मुळच्या देशात धार्मिक छळ केला गेला होता. एवढच नाही तर नागरीकत्व देण्याचा अधिकार पूर्णपणे केंद्राच्या हातात ठेवण्यात आला.

Switch To Dark/Light Mode
Our Offerings: NDTV
  • मध्य प्रदेश
  • राजस्थान
  • इंडिया
  • मराठी
  • 24X7
Choose Your Destination
;