Msrtc News
- All
 - बातम्या
 
- 
                                            
                                                                                                       MSRTC Salary Hike: एसटी कर्मचाऱ्यांसाठी Good News! थकबाकी संदर्भात मोठी घोषणा
- Tuesday November 4, 2025
 - Written by Gangappa Pujari
 
नुकत्याच झालेल्या बैठकीत एसटी कर्मचाऱ्यांच्या थकबाकी संदर्भात मोठा निर्णय घेण्यात आला असून ही रक्कम अदा करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे.
-  
 marathi.ndtv.com 
 - 
                                            
                                                                                                       MSRTC News: प्रवाशांना दिवाळीचा मोठा झटका! एसटीचे तिकीट 10% महागले; ॲडव्हान्स बुकिंगसाठी महत्त्वाचा नियम
- Tuesday September 30, 2025
 - Written by Onkar Arun Danke
 
MSRTC News: राज्यभरातील लाखो प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. दिवाळीतील गर्दीच्या हंगामात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (MSRTC) एसटी बसचे तिकीट 10 टक्क्यांनी वाढणार आहे.
-  
 marathi.ndtv.com 
 - 
                                            
                                                                                                       Satara News: 'बदली करा अन्यथा आत्महत्या..' एसटी कर्मचारी थेट डेपोच्या पत्र्यांवर चढला; साताऱ्यात तुफान ड्रामा
- Thursday September 25, 2025
 - Written by Gangappa Pujari
 
Satara ST Employee Protest News: "बदली करा, अन्यथा आत्महत्या करतो," असा इशारा देत महाबळेश्वर आगारातील फिटर अशोक संकपाळ यांनी हे धक्कादायक कृत्य केले.
-  
 marathi.ndtv.com 
 - 
                                            
                                                                                                       Maharashtra MSRTC: लाडक्या बहिणींनी दिला एसटी महामंडळाला आशीर्वाद, 4 दिवसांत मिळवले घसघशीत उत्पन्न
- Tuesday August 12, 2025
 - Written by Shreerang
 
MSRTC Revenue 2025: एसटीच्या या विक्रमी कामगिरीबद्दल परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी समाधान व्यक्त केले आहे.
-  
 marathi.ndtv.com 
 - 
                                            
                                                                                                       Swargate Bus Stand Case : अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई ? तातडीच्या बैठकीपूर्वी परिवहन मंत्र्यांचे आदेश
- Wednesday February 26, 2025
 - Written by Shreerang Madhusudan Khare
 
मंगळवारी पहाटे स्वारगेट बसस्थानकात (Swargate Bus Stand Female Passenger Assault Case) उभ्या असलेल्या शिवशाही एसटी बस मध्ये एका महिलेवर अज्ञात व्यक्तीने अत्याचार केल्याची घटना घडली. यासंदर्भात संबंधित महिलेने स्वारगेट पोलीस स्थानकात (Pune Police) तक्रार दाखल केली आहे.
-  
 marathi.ndtv.com 
 - 
                                            
                                                                                                       MSRTC News: गावागावात नवीकोरी 'लालपरी' अन् मागेल त्याला फेरी! भाडेवाडीनंतर दुसरा मोठा निर्णय
- Monday January 27, 2025
 - Written by Gangappa Pujari
 
सध्या एसटी महामंडळाकडे 14 हजार 300 बसेस असून त्यापैकी 10 वर्ष पेक्षा जास्त जुन्या झालेल्या 10 हजार बसेस आहेत. त्या पुढील 3-4 वर्षात प्रवासी सेवेतून बाद होतील.
-  
 marathi.ndtv.com 
 - 
                                            
                                                                                                       ST Bus Hike: लालपरीचा प्रवास महागला! एसटीच्या तिकीटवाढीला मंजुरी; रिक्षा- टॅक्सीचीही भाडेवाढ; जाणून घ्या नवे दर..
- Friday January 24, 2025
 - Written by Gangappa Pujari
 
विधानसभा निवडणुकांच्या आधीपासून प्रलंबित असलेल्या एसटी प्रवासाच्या भाडेवाडीला मंजूरी देण्यात आली आहे. एसटीच्या तिकीटात 14.95 टक्के दरवाढ करण्यात आली आहे.
-  
 marathi.ndtv.com 
 - 
                                            
                                                                                                       गणपतीत कोकणात जाताय? बिनधास्त जा! एसटीने घेतला मोठा निर्णय
- Wednesday July 31, 2024
 - Written by Rahul Jadhav
 
गणरायाचे आगमन हे 7 सप्टेबरला होत आहे. कोकणातील गणेशोत्सव आणि एसटी यांचे अनोखे नाते आहे. कोकणात जाण्यासाठी चाकरमान्यांची पहीली पसंती असते ती म्हणजे एसटी.