Mumbai Bjp Mla
- All
- बातम्या
-
Mahayuti News: शिवरायांच्या पुतळ्यावरून राजकारण तापलं, डोंबिवलीत शिंदे सेनेनं भाजपला डिवचलं
- Monday March 17, 2025
- Written by Rahul Jadhav
सोमवारी संध्याकाळी घरडा सर्कल येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याचे अनावरण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे.
-
marathi.ndtv.com
-
Maharashtra BJP : विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी भाजपाची यादी ठरली! अनुभवी नेत्याला पहिल्यांदाच संधी?
- Tuesday March 11, 2025
- Reported by Jui Chanda Jadhav, Written by Onkar Arun Danke
विधानसभा निवडणुकांनंतर रिक्त झालेल्या विधानपरिषदेच्या पाच जागांसाठी 27 मार्च रोजी निवडणूक होणार आहे.
-
marathi.ndtv.com
-
Nitin Bikkad: 'मुंडेंना भेटलो, कराडशी संबध नाही, पण...' बिक्कडांच्या उत्तरानं धसांचीच कोंडी
- Monday January 6, 2025
- Written by Rahul Jadhav
माझ्या गावात मला निलेश घायवाटे याने धमकी दिली होती. हा गुंड प्रवृत्तीचा माणूस कोणाचा आहे? त्याला कोणाचे आशिर्वाद आहेत असा प्रश्न करत त्यांनी सुरेश धस यांच्याकडेच एक बोट केले आहे.
-
marathi.ndtv.com
-
"2 हजार लोकांसह तुझ्यावर हल्ला करेन", भाजप आमदार प्रसाद लाड यांना धमकी
- Wednesday December 11, 2024
- Reported by Pravin Vitthal Wakchoure
आमदार प्रसाद लाड यांनी याबाबत पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार दाखल केली. त्यानंतर त्यानंतर देखील मनीष निकोसे नावाच्या व्यक्तीने आमदार लाड यांना पुन्हा एकदा धमकी दिली.
-
marathi.ndtv.com
-
विधानसभेचे अध्यक्षपद शिवसेना -राष्ट्रवादीला नाहीच? भाजपचा उमेदवारही ठरला?
- Saturday December 7, 2024
- Written by Rahul Jadhav
विधानसभेचे अध्यक्षपद आपल्याला मिळावे अशी इच्छा शिवसेना शिंदे गट आणि अजित पवारांनी व्यक्त केली होती. पण भाजपने हे पद आपल्याकडेच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
-
marathi.ndtv.com
-
'पक्षाने माझी किंमत केली पाहिजे' भाजपचे सर्वात सिनिअर आमदार थेट बोलले
- Friday December 6, 2024
- Written by Rahul Jadhav
कोळंबकर हे शिवसेना, काँग्रेस आणि आता भाजप अशा तिन पक्षाकडून निवडणूक लढले आहेत. त्यांनी प्रत्येक निवडणुकीत विजय मिळवला आहे.
-
marathi.ndtv.com
-
गोळी झाडणाऱ्या भाजप आमदारा विरोधात शिंदेंच्या शिलेदाराने दंड थोपटले
- Friday October 18, 2024
- Written by Rahul Jadhav
या मतदार संघात भाजपने गणपत गायकवाड किंवा त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींना उमेदवारी दिली तर आपण अपक्ष निवडणूक लढविणार असा इशारा कल्याण पूर्व शिवसेना शिंदे गटचे शहरप्रमुख महेश गायकवाड यांनी दिला आहे.
-
marathi.ndtv.com
-
नारायण राणेंनी मान्य केली चुक, म्हणाले नितेशचं ते वक्तव्य चुकीचं पण...
- Sunday September 15, 2024
- Written by Rahul Jadhav
पक्षाचे नेते हाजी आराफत शेख यांनीही नितेश राणे यांच्यावर खालच्या भाषेत टिका केली होती. त्यानंतर आता खासदार नारायण राणे यांनी नितेश राणे यांचे ते वक्तव्य चुकीचे होते हे मान्य केले आहे.
-
marathi.ndtv.com
-
महायुतीत आता रत्नागिरीत वाद, शिंदेंच्या मंत्र्याला भाजप नेता भिडला, थेट सुनावले
- Friday August 23, 2024
- Written by Rahul Jadhav
भाजपचे माजी आमदार बाळ माने यांनी शिवसेनेचे मंत्री उदय सामंत यांना लक्ष्य केलं आहे. राज्यातले सरकारहे भाजप शिवसेनेचे आहे हे लक्षात ठेवा अशा शब्दात माने यांनी सामंत यांना सुनावले आहे.
-
marathi.ndtv.com
-
कोविडच्या रुग्णांना जिवंत दाखवून पैसे उकळले; भाजप आमदार जयकुमार गोरेंविरोधात गुन्हा दाखल
- Monday August 12, 2024
- Written by NDTV News Desk
भाजपा आमदार जयकुमार गोरे यांच्या विरोधातील भ्रष्टाचारांच्या आरोपांना गंभीरतेनं घ्या, अशा सक्त सूचना मुंबई उच्च न्यायालयाने सातारा पोलीस अधीक्षकांना दिल्या होत्या.