Mumbai Congress
- All
- बातम्या
-
श्रीवर्धन मतदार संघावर काँग्रेसचा दावा, ठाकरे जागा सोडणार?
- Wednesday September 18, 2024
- Written by Rahul Jadhav
शिवसेनेकडेही सध्या तगडे उमेदवार या मतदार संघात आहेत. त्यामुळे शिवसेना ठाकरे गट हा मतदार संघ काँग्रेससाठी सोडेल याची शक्यता कमी असल्याचे बोलले जात आहे.
- marathi.ndtv.com
-
CM एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर गुन्हे दाखल करा, काँग्रेसची पोलिसात तक्रार
- Monday September 16, 2024
- Written by NDTV News Desk
राजकीय फायद्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या संदर्भात माध्यमांना प्रतिक्रिया देताना कर्नाटक सरकारने व पोलिसांनी गणपती उत्सव थांबवून गणपतीची मूर्ती जप्त केली असे धडधडीत असत्य विधान करून सणासुदीच्या काळात राज्यात धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला.
- marathi.ndtv.com
-
काँग्रेस आमदार पोहोचला, पाठोपाठ अजित पवारही पोहोचले; 'सागर' वरील घडामोडींमुळे चर्चांना उधाण
- Monday September 16, 2024
- Written by Pravin Vitthal Wakchoure
उपमुख्यमंत्री अजित पवार आणि काँग्रेस आमदार अमिन पटेल एकाच वेळी सागर बंगल्यावर गणपती दर्शनासाठी दाखल झाल्याने राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.
- marathi.ndtv.com
-
राहुल गांधी यांनी पृथ्वीराज चव्हाणांचं नाव घेणं टाळलं, कारण काय?
- Friday September 6, 2024
- Written by Rahul Jadhav
राहुल गांधींनी व्यासपीठावर असलेल्या माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे नाव घेणे टाळले. त्यामुळे एक वेगळीच चर्चा राजकीय वर्तूळात सुरू झाली आहे.
- marathi.ndtv.com
-
वाढवण बंदराचे पंतप्रधान मोदींच्या हस्ते भूमिपूजन, तर काँग्रेस आंदोलनाच्या तयारीत
- Friday August 30, 2024
- Written by Rahul Jadhav
या बंदरासाठी 76 हजार 200 कोटी रूपये खर्च करून ते उभारण्यात येणार आहे. जगातील मोठ्या बंदरां पैकी एक बंदर हे ठरणार आहे.
- marathi.ndtv.com
-
उद्धव ठाकरेंच्या वाढत्या लोकप्रियतेची काँग्रेसला धास्ती, महाविकास आघाडीत नेमकं काय घडतंय?
- Saturday August 24, 2024
- Reported by Pravin Vitthal Wakchoure, Edited by NDTV News Desk
मुस्लीम समाज हा काँग्रेस पारंपरिक मतदार आहे. मात्र लोकसभेच्या निवडणुकीत मुंबईत आणि उर्वरित महाराष्ट्रात देखील मुस्लीम मतदार ठाकरे गटाच्या ताकदीने मागे उभे राहिल्याचं पाहायला मिळालं.
- marathi.ndtv.com
-
काँग्रेसचा जागा वाटपाचा प्रस्ताव तयार, किती जागांवर केला दावा?
- Wednesday August 21, 2024
- Written by Rahul Jadhav
हा प्रस्ताव शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला दिला जाणार आहे. त्यानंतर त्यातल्या किती जागा काँग्रेसच्या पारड्यात पडतील हे स्पष्ट होणार आहे.
- marathi.ndtv.com
-
उद्धव ठाकरेंनी घातलं काँग्रेसचं उपरणं ! बाळासाहेबांचं नाव घेत म्हणाले...
- Thursday August 22, 2024
- Reported by Sagar Kulkarni, Written by Onkar Arun Danke
Uddhav Thackeray : मुंबईत झालेल्या काँग्रेसच्या सद्धभावना मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसचं उपरणं घातल्यानं त्याची जोरदार चर्चा सुरु झाली आहे.
- marathi.ndtv.com
-
शिवसेना नेत्याचं काँग्रेसमधून निलंबन; पक्षात नसतानाही पक्षविरोधी काम केल्याचा ठपका
- Saturday August 17, 2024
- Edited by Pravin Vitthal Wakchoure
खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना अंबरनाथ शहरातून मताधिक्य मिळवून देण्यासाठी त्यांनी मोठे प्रयत्न केले होते. मात्र यानंतर तब्बल 4 महिन्यांनी काँग्रेसने प्रदीप पाटील यांचं निलंबन केल्याचं पत्र जारी केलं आहे.
- marathi.ndtv.com
-
काँग्रेसला अच्छे दिन! उमेदवारी अर्जातून जमा झाला 'इतका' पक्षनिधी
- Thursday August 15, 2024
- Written by Rahul Jadhav
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसची उमेदवारी मिळाली यासाठी इच्छुकांनी प्रचंड गर्दी केली आहे. पक्षाने राज्यातल्या 288 मतदार संघातून इच्छुक उमेदवारांचे अर्ज मागवले होते.
- marathi.ndtv.com
-
मुंबईत जागा वाटपावरून काँग्रेस आक्रमक, ठाकरेंच्या जागांवरही केला दावा
- Wednesday August 14, 2024
- Written by Rahul Jadhav
मुंबईत विधानसभेच्या 36 जागा आहेत. त्या पैकी जास्तीत जास्त जागा पदरात पाडून घेण्याची रणनिती काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाने केली आहे.
- marathi.ndtv.com
-
काँग्रेसचे दोन आमदार 'हाता' ची साथ सोडणार? मुख्यमंत्र्यांच्या भेटीचा अर्थ काय?
- Wednesday August 14, 2024
- Written by Rahul Jadhav
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेससाठी हा मोठा धक्का समजला जात आहे. या दोन आमदारांनी नुकतीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे.