Mumbai Doctor
- All
- बातम्या
-
Mumbai KEM Doctor Stabbed: साताऱ्यानंतर आता मुंबईच्या सरकारी डॉक्टरसोबत भयंकर घडलं, भररस्त्यात चाकूने केले सपासप वार; कारण...
- Friday October 31, 2025
- Edited by Harshada Jaywant Shirsekar
Mumbai KEM Doctor Stabbed: साताऱ्यानंतर आता मुंबईतील डॉक्टरसोबत भयंकर घडलं. परळ परिसरात खळबळ उडाली.
-
marathi.ndtv.com
-
Puja Khedkar Mother Exclusive: दिलीप खेडकरांशी मी बोलत नाही! पोलिसांवर कुत्रे सोडल्याच्या आरोपावर पूजा खेडकरच्या आई मनोरमा काय म्हणाल्या ?
- Tuesday October 7, 2025
- Reported by Paras Dama, Written by Shreerang
मनोरमा खेडकर यापूर्वी शेतकऱ्यांना बंदूक दाखवून धाक दाखवत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. व्हायरल झालेल्या या व्हिडिओबद्दल त्या म्हणाल्या की, तो माझ्या शेतातला आहे आणि माझ्या प्रोटेक्शनसाठी मी ती बंदूक काढली होती.
-
marathi.ndtv.com
-
Dombivli News : 'मी लग्न करतो' म्हणाला... अन् रुग्णाची पत्नी फसली, प्रसिद्ध डॉक्टरच्या कृत्यानं डोंबिवलीत खळबळ
- Wednesday October 1, 2025
- Reported by Amjad Khan, Edited by Onkar Arun Danke
Dombivli Crime News : रुग्णाला उपचारादरम्यान आधार देण्याच्या नावाखाली डोंबिवलीमध्ये एका प्रसिद्ध अस्थिरोग तज्ज्ञ (Orthopedic) डॉक्टराविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Bhiwandi News : खड्ड्यामुळे डॉक्टरचा हकनाक बळी; चूक कोणाची? स्थानिकांचा संतप्त सवाल
- Saturday August 23, 2025
- Edited by Meenal Dinesh Gangurde
डॉक्टर नसीम अन्सारी ढाब्यावर जेवण करून त्यांच्या अॅक्टिव्हा दुचाकीवरून घरी परतत होते. त्याच दरम्यान हा धक्कादायक प्रकार घडला.
-
marathi.ndtv.com
-
Navi Mumbai: डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे 5 रुग्णांनी गमावली दृष्टी; बाप लेकाविरोधात गुन्हा दाखल
- Wednesday August 6, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
वाशी पोलीस ठाण्यातील एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, "आरोपी डॉक्टरांनी अत्यंत निष्काळजीपणाने आणि घाईगडबडीत शस्त्रक्रिया केल्याचा आरोप आहे.
-
marathi.ndtv.com
-
Atal Setu: 'जेवायला घरी येतो,' आईला फोनवर सांगितलं आणि पुलावर गेला! मुंबईतला डॉक्टर अद्यापही बेपत्ता
- Wednesday July 9, 2025
- Written by Onkar Arun Danke
Atal Setu: मुंबईतल्या एका 32 वर्षांच्या डॉक्टरानं हॉस्पिटलमधून निघताना आईला फोन करुन रात्री जेवायला येणार असल्याचं सांगितलं होतं.
-
marathi.ndtv.com
-
Mumbai Crime: धावत्या ट्रेनमध्ये डॉक्टर दांपत्याला लुटलं, पतीचा हात तुटला, आरोपी अद्यापही मोकाट
- Tuesday June 24, 2025
- Written by Paras Dama
दुःखद घटनेत महिलेच्या पतीला आपला हात गमवावा लागला. धक्कादायक म्हणजे घटनेला 19 दिवस उलटूनही पोलिसांना अद्याप आरोपींपर्यंत पोहोचता आलेले नाही.
-
marathi.ndtv.com
-
Mumbai Crime: पनवेलमधील डॉक्टर दांपत्यावर प्राणघातक हल्ला! दोघेही धावत्या ट्रेनमधून खाली पडले, पती गंभीर
- Friday June 6, 2025
- Written by Gangappa Pujari
4 जूनच्या पहाटे त्यांनी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून नांदेड एक्सप्रेस ही गाडी पकडून कोच एस4 च्या सीट क्रमांक2,3 आणि 5 वर प्रवास करत होते.
-
marathi.ndtv.com
-
धारावीत बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट, IMA च्या माजी अध्यक्षांचा गौप्यस्फोट
- Wednesday May 21, 2025
- Written by Shreerang Madhusudan Khare
धारावीत 1985 पासून खासगी दवाखान्याच्या माध्यमातून रुग्णसेवा करणाऱ्या डॉक्टर पाचनेकर यांच्या मते अज्ञानासोबतच धारावीकरांची बेताची आर्थिक स्थिती हे बोगस डॉक्टरांच्या समस्येचे मूळ कारण आहे.
-
marathi.ndtv.com
-
Dharavi News : धारावीकरांच्या जीवाशी खेळ, IMA च्या माजी अध्यक्षांचा गौप्यस्फोट! उपायही सांगितला
- Tuesday May 20, 2025
- Edited by Onkar Arun Danke
मुंबईच्या मध्यवर्ती भागात असूनही गेल्या अनेक दशकांपासून मूलभूत सुविधांपासून वंचित असलेल्या धारावीबाबत आणखी एक धक्कादायक बाब समोर आली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Indian Army : सैन्यात डॉक्टर कसं व्हायचं? काय आहे पात्रता? वाचा संपूर्ण माहिती
- Tuesday April 15, 2025
- Written by Onkar Arun Danke
How to become a Doctor in the Indian Army: सैन्यात डॉक्टर झाल्यानंतर देशसेवेची संधी मिळते. त्याचबरोबर चांगला पगार आणि सुरक्षित भविष्याचाही फायदा होतो.
-
marathi.ndtv.com
-
Ulhasnagar News : उल्हासनगरात 18 बोगस डॉक्टरांवर कारवाई, महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून गुन्हे दाखल
- Thursday March 27, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
उल्हासनगर शहरात 26 बोगस डॉक्टर्स असल्याची सूचना जिल्हाधिकारी कार्यालयाकडून महापालिकेला मिळाली होती. त्यानुसार महापालिकेच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. मोहिनी धर्मा यांनी शहरातील या डॉक्टरांच्या दवाखान्यांची झाडाझडती घेतली.
-
marathi.ndtv.com
-
Ulhasnagar News : उल्हासनगरात खड्ड्याने घेतला तरुण डॉक्टरचा बळी, कुटुंबाचा आधार हरपला
- Monday February 24, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Ulhasnagar News : हनुमंत बाबुराव डोईफोडे असं डॉक्टरांचं नाव आहे. हनुमंत उल्हासनगरच्या शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात मागील दीड वर्षांपासून शिकाऊ स्त्रीरोगतज्ज्ञ म्हणून काम करत होते.