Mumbai Loksabha 2024
- All
- बातम्या
-
'रायगडच्या विजयात काँग्रेसचाही वाटा' सुनिल तटकरेंनी असा दावा का केला?
- Friday June 14, 2024
- Written by Rahul Jadhav
सुनिल तटकरे यांनी आपल्या विजयात काँग्रेसचा मोठा वाटा असल्याचे वक्तव्य केले आहे. त्यामुळे रायगडमध्ये नक्की कुणी कोणाला मदत केली याबाबत आता संभ्रम निर्माण झाला आहे.
- marathi.ndtv.com
-
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला केंद्रात मंत्रिपद का नाही? मोठं कारण आलं समोर
- Sunday June 9, 2024
- Written by Rahul Jadhav
एकीकडे मित्रपक्षाचे प्रतिनिधी मंत्रीपदाची शपथ घेत असतील, ते पाहाण्या शिवाय आता अजित पवार गटाला पर्याय राहीलेला नाही. मात्र अजित पवार गटावर ही वेळ का आली याचे कारण आता समोर आले आहे.
- marathi.ndtv.com
-
मोदींच्या मंत्रिमंडळात महाराष्ट्रातले 4 चेहरे? 'या' 4 नावांची चर्चा, आठवलेंचं काय?
- Saturday June 8, 2024
- Written by Rahul Jadhav
रविवारी केंद्रीय मंत्रीमंडळाचा शपथ सोहळा होणार आहे. यावेळी नरेंद्र मोदी पंतप्रधान म्हणून शपथ घेतील. तर त्यांच्या बरोबर काही मंत्र्यांचाही शपथविधी सोहळा होईल.
- marathi.ndtv.com
-
महाराष्ट्रातून मोदींच्या मंत्रीमंडळात कोणाला संधी? 'ही' नावे आहेत चर्चेत
- Friday June 7, 2024
- Written by Rahul Jadhav
मोदींच्या नव्या मंत्रीमंडळात कोणाला संधी मिळणार याची चर्चा सध्या सुरू आहे. इच्छुकांनी दिल्ली गाठली आहे. त्यांच्या गाठीभेटी सुरू आहेत.
- marathi.ndtv.com
-
अरविंद सावंत जिंकले, पण आदित्य ठाकरेंच्या वरळीत कितीचे लिड?
- Thursday June 6, 2024
- Written by Rahul Jadhav
वरळी, शिवडी, मुंबादेवी, भायखळा या मतदारसंघात अरविंद सावंत यांना चांगले मताधिक्य मिळाले. पण सर्वांच्या नजरा होत्या त्या आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदार संघावर.
- marathi.ndtv.com
-
राष्ट्रवादीत मोठ्या घडमोडी, अजित पवारांना दणक्यावर दणके बसणार?
- Thursday June 6, 2024
- Written by Rahul Jadhav
विधानसभा निवडणुका आता काही महिन्यावर आहेत. त्यामुळे अजित पवारांच्या गटात असलेले आमदार लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर अस्वस्थ झाले आहेत.
- marathi.ndtv.com
-
मुंबईचा बडा नेता थेट उत्तर प्रदेशातून निवडणूक रिंगणात, निकाल काय लागला?
- Wednesday June 5, 2024
- Written by Rahul Jadhav
2019 साली विधानसभा निवडणूक लढण्याची त्यांची इच्छा होता. पण त्यांना उमेदवारी मिळाली नाही. त्यामुळे ते वेट अँण्ड वॉच या भूमीकेत होते. शेवटी त्यांची प्रतिक्षा संपली आणि त्यांना 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर करण्यात आली.
- marathi.ndtv.com
-
महाराष्ट्रातल्या भाजपाच्या पराभवाची 5 मोठी कारणं काय आहेत?
- Wednesday June 5, 2024
- Written by Onkar Arun Danke
Why Bjp Lost Maharashtra : पाच वर्षांपूर्वी 23 जागा जिंकणाऱ्या भाजपाला यंदा राज्यात फक्त 9 जागा मिळाल्या. भाजपाच्या राज्यातील पराभवाचं कारण काय?
- marathi.ndtv.com
-
ठाकरें पेक्षा कमी जागा जिंकल्या तरही शिंदे सरस, काय आहे कारण?
- Wednesday June 5, 2024
- Written by Rahul Jadhav
शिवसेनेत फुट पडल्यानंतर झालेली ही पहिलीच निवडणूक होती. त्यामुळे शिवसैनिक नक्की कोणा बरोबर, त्याच बरोबर खरी शिवसेना कोणती याचे उत्तर या निवडणुकीनंतर मिळणार होते.
- marathi.ndtv.com
-
'मला पाडण्याचा स्वकीयांनीच प्रयत्न केला' कोकणात निकालानंतर शिमगा
- Wednesday June 5, 2024
- Written by Rahul Jadhav
रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातून नारायण राणे हे विजयी झाले आहे. पण आपल्याला या निवडणुकीत स्वकीयांनीच पाडण्याचा प्रयत्न केला असा आरोप करत एकच खळबळ उडवून दिली आहे.
- marathi.ndtv.com
-
महाराष्ट्रातल्या निकालावर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रीया
- Tuesday June 4, 2024
- Written by Rahul Jadhav
केंद्रात मोदींच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. एनडीएला पुर्ण बहुमत मिळाले असून मोदींच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा सरकार बनवले जाईल असेही त्यांनी सांगितले.