जाहिरात

Mumbai Loksabha Election

'Mumbai Loksabha Election' - 103 News Result(s)
  • अजित पवारांच्या राष्ट्रवादीला केंद्रात मंत्रिपद का नाही? मोठं कारण आलं समोर

    अजित पवारांच्या राष्ट्रवादीला केंद्रात मंत्रिपद का नाही? मोठं कारण आलं समोर

    एकीकडे मित्रपक्षाचे प्रतिनिधी मंत्रीपदाची शपथ घेत असतील, ते पाहाण्या शिवाय आता अजित पवार गटाला पर्याय राहीलेला नाही. मात्र अजित पवार गटावर ही वेळ का आली याचे कारण आता समोर आले आहे.

  • मोदींच्या मंत्रिमंडळात महाराष्ट्रातले 4 चेहरे? 'या' 4 नावांची चर्चा, आठवलेंचं काय?

    मोदींच्या मंत्रिमंडळात महाराष्ट्रातले 4 चेहरे? 'या' 4 नावांची चर्चा, आठवलेंचं काय?

    रविवारी केंद्रीय मंत्रीमंडळाचा शपथ सोहळा होणार आहे. यावेळी नरेंद्र मोदी पंतप्रधान म्हणून शपथ घेतील. तर त्यांच्या बरोबर काही मंत्र्यांचाही शपथविधी सोहळा होईल.

  • महाराष्ट्रातून मोदींच्या मंत्रीमंडळात कोणाला संधी? 'ही'  नावे आहेत चर्चेत

    महाराष्ट्रातून मोदींच्या मंत्रीमंडळात कोणाला संधी? 'ही' नावे आहेत चर्चेत

    मोदींच्या नव्या मंत्रीमंडळात कोणाला संधी मिळणार याची चर्चा सध्या सुरू आहे. इच्छुकांनी दिल्ली गाठली आहे. त्यांच्या गाठीभेटी सुरू आहेत.

  • अरविंद सावंत जिंकले,  पण आदित्य ठाकरेंच्या वरळीत कितीचे लिड?

    अरविंद सावंत जिंकले, पण आदित्य ठाकरेंच्या वरळीत कितीचे लिड?

    वरळी, शिवडी, मुंबादेवी, भायखळा या मतदारसंघात अरविंद सावंत यांना चांगले मताधिक्य मिळाले. पण सर्वांच्या नजरा होत्या त्या आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदार संघावर.

  • राष्ट्रवादीत मोठ्या घडमोडी, अजित पवारांना दणक्यावर दणके बसणार?

    राष्ट्रवादीत मोठ्या घडमोडी, अजित पवारांना दणक्यावर दणके बसणार?

    विधानसभा निवडणुका आता काही महिन्यावर आहेत. त्यामुळे अजित पवारांच्या गटात असलेले आमदार लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर अस्वस्थ झाले आहेत.

  • वंचितचा आघाडीला दणका, जिंकता-जिंकता चार जागा हरल्या

    वंचितचा आघाडीला दणका, जिंकता-जिंकता चार जागा हरल्या

    महाविकास आघाडीने राज्यात जोरदार मुसंडी मारत तब्बल 31 जागा जिंकल्या आहेत. यात आणखी चार जागांची भर पडली असती असे आता समोर आले आहे.

  • मुंबईचा बडा नेता थेट उत्तर प्रदेशातून निवडणूक रिंगणात, निकाल काय लागला?

    मुंबईचा बडा नेता थेट उत्तर प्रदेशातून निवडणूक रिंगणात, निकाल काय लागला?

    2019 साली विधानसभा निवडणूक लढण्याची त्यांची इच्छा होता. पण त्यांना उमेदवारी मिळाली नाही. त्यामुळे ते वेट अँण्ड वॉच या भूमीकेत होते. शेवटी त्यांची प्रतिक्षा संपली आणि त्यांना 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर करण्यात आली.

  • महाराष्ट्रातल्या भाजपाच्या पराभवाची 5 मोठी कारणं काय आहेत?

    महाराष्ट्रातल्या भाजपाच्या पराभवाची 5 मोठी कारणं काय आहेत?

    Why Bjp Lost Maharashtra : पाच वर्षांपूर्वी  23 जागा जिंकणाऱ्या भाजपाला यंदा राज्यात फक्त 9 जागा मिळाल्या. भाजपाच्या राज्यातील पराभवाचं कारण काय?

  • ठाकरें पेक्षा कमी जागा जिंकल्या तरही शिंदे सरस, काय आहे कारण?

    ठाकरें पेक्षा कमी जागा जिंकल्या तरही शिंदे सरस, काय आहे कारण?

    शिवसेनेत फुट पडल्यानंतर झालेली ही पहिलीच निवडणूक होती. त्यामुळे शिवसैनिक नक्की कोणा बरोबर, त्याच बरोबर खरी शिवसेना कोणती याचे उत्तर या निवडणुकीनंतर मिळणार होते.

  • 'आमच्याकडे आकडा आहे' संजय राऊतांनी प्लॅन सांगितला

    'आमच्याकडे आकडा आहे' संजय राऊतांनी प्लॅन सांगितला

    भाजप तिसऱ्यांदा सत्ता स्थापन करू शकत नाही. त्यांना सध्या चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार यांची गरज आहे असे वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केले आहे.

  • 'मला पाडण्याचा स्वकीयांनीच प्रयत्न केला' कोकणात निकालानंतर शिमगा

    'मला पाडण्याचा स्वकीयांनीच प्रयत्न केला' कोकणात निकालानंतर शिमगा

    रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातून नारायण राणे हे विजयी झाले आहे. पण आपल्याला या निवडणुकीत स्वकीयांनीच पाडण्याचा प्रयत्न केला असा आरोप करत एकच खळबळ उडवून दिली आहे.

  • तुमच्या मतदारसंघातून कोण जिंकले, कितीचे मताधिक्य? पाहा एका क्लिकवर 

    तुमच्या मतदारसंघातून कोण जिंकले, कितीचे मताधिक्य? पाहा एका क्लिकवर 

    राज्यात कोण कुठून आणि किती मताधिक्याने विजयी झाले आहे ते पाहा एका क्लिकवर.

  • सत्ता स्थापनेबाबत उद्धव ठाकरेंनी दिली मोठी बातमी, दिल्लीत काय होणार? 

    सत्ता स्थापनेबाबत उद्धव ठाकरेंनी दिली मोठी बातमी, दिल्लीत काय होणार? 

    इंडिया आघाडी सत्ता स्थापने बाबत काय भूमीका घेणार याविषयी उद्धव ठाकरे यांनी मोठी बातमी दिली आहे.

  • महाराष्ट्रातल्या निकालावर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रीया

    महाराष्ट्रातल्या निकालावर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रीया

    केंद्रात मोदींच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. एनडीएला पुर्ण बहुमत मिळाले असून मोदींच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा सरकार बनवले जाईल असेही त्यांनी सांगितले.

  • दक्षिण मध्य मुंबईची ठाकरेंना साथ, अनिल देसाईंचा दणदणीत विजय

    दक्षिण मध्य मुंबईची ठाकरेंना साथ, अनिल देसाईंचा दणदणीत विजय

    अनिल देसाई यांनी आघाडी घेतली, ती शेवटपर्यंत टिकवत त्यांनी 53 हजारांनी विजय संपादीत केला आहे. याबाबतची अधिकृत घोषणा करण्यात आली.

Switch To Dark/Light Mode
Our Offerings: NDTV
  • मध्य प्रदेश
  • राजस्थान
  • इंडिया
  • मराठी
  • 24X7
Choose Your Destination
;